Chatrapati shivaji maharaj status
3.86K subscribers
630 photos
166 videos
33 files
246 links
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज स्टेटस
मित्रांनो कोणाला Page promotion करायचे असेल तर contact करा
Subscribe https://youtu.be/SUq0CxEN48c
Download Telegram
ज्यांच्या किर्तीचा निनाद ३५० वर्षानंतर आजही ह्या उभ्या जगात केला जातोय अस,तमाम रयतेच्या वाट्याला आलेलं एक देखणं सत्य म्हणजे...
# छत्रपतीशिवराय 👑
#शिवराय असे शक्तिदाता🚩
#chatrapatishivajimaharaj
*#मौत का डर😨 उनको लगता है,*
*जिनके कर्मों में #दाग है *
*हम तो #छत्रपती👑के भक्त हैं, *
*हमारे तो खुन में भी #आग🔥 है..*

* जय जिजाऊ जय शिवराय

🚩👉#रॉयल_मराठा#👈🚩

आशाच पोस्ट पाहण्यासाठी फॉलो करा

#chatrapatishivajimaharaj
#chtrapatisambhajimaharaj
https://www.instagram.com/p/CUMIraqlNv6/?utm_medium=share_sheet
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता थेट मॉरिशसच्या चौकात विराजमान होणार आहे. मूळ नाशिककर असलेले शिल्पकार विकास तांबट यांनी फायबर ग्लासचा वापर करून हा साडेतेरा फूट उंचीचा हा अश्वारूढ पुतळा साकारला आहे. तब्बल तीन महिने दिवसरात्र एक करून साकारलेला हा पुतळा मॉरिशसला रवाना झाला असून, २८ एप्रिल २०२३ रोजी तेथील मुख्य चौकात हा पुतळा बसवला जाणार आहे. मॉरिशसमधील हा पहिलाच पुतळा असल्याचा दावा तांबट यांनी केला आहे. मॉरिशस येथे स्थायिक असलेल्या मूळ पुणेकरांच्या पुढाकारातून हा पुतळा बसवण्यात येत आहे.
#MaharashtraNews #chatrapatishivajimaharaj