Chatrapati shivaji maharaj status
5.82K subscribers
581 photos
151 videos
30 files
220 links
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज स्टेटस
मित्रांनो कोणाला Page promotion करायचे असेल तर contact करा
@ContactAp
Subscribe https://youtu.be/SUq0CxEN48c
Download Telegram
मैं आपको कू ऐप पर मुझसे जुड़ने के लिए आमंत्रित करता हूं! 🙂

अभी रेजिस्ट्रेशन करें और 1000 कॉइन्स का ज्वाइनिंग बोनस पाएं!

हर दिन रोमांचक रिवार्ड्स जीतें, लाखों लोगों और भारत के सबसे प्रसिद्ध सेलिब्रिटीज़ और व्यक्तित्वों से जुड़ें, और अपनी मातृभाषा में खुद को अभिव्यक्त करें:

https://refer.kooapp.com/DBkWQHRXrbrZVASLA

नोट: कू रिवॉर्ड कार्यक्रम केवल एंड्राइड डिवाइस पर उपलब्ध है।

कू गर्व से भारत में बना है! 🙂
गेम खेळा आणि पैसे जिंका
Download करा
https://www.fiewin.com/#/L?no=luckymG4j&ic=29Dc
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता थेट मॉरिशसच्या चौकात विराजमान होणार आहे. मूळ नाशिककर असलेले शिल्पकार विकास तांबट यांनी फायबर ग्लासचा वापर करून हा साडेतेरा फूट उंचीचा हा अश्वारूढ पुतळा साकारला आहे. तब्बल तीन महिने दिवसरात्र एक करून साकारलेला हा पुतळा मॉरिशसला रवाना झाला असून, २८ एप्रिल २०२३ रोजी तेथील मुख्य चौकात हा पुतळा बसवला जाणार आहे. मॉरिशसमधील हा पहिलाच पुतळा असल्याचा दावा तांबट यांनी केला आहे. मॉरिशस येथे स्थायिक असलेल्या मूळ पुणेकरांच्या पुढाकारातून हा पुतळा बसवण्यात येत आहे.
#MaharashtraNews #chatrapatishivajimaharaj
अवघे अवघे या....! 🚩
#छत्रपती_संभाजीनगर🚩🚩