🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
313K subscribers
6.17K photos
26 videos
3.13K files
885 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️राज्यातील सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात.
♦️ लिंगडोह समितीच्या शिफारशी विरोधातील याचिका,23 जुलै ला सुनावणी..
♦️#MPSC मुळे विद्यार्थ्याची मानसिक कोंडी.
8849.pdf
82.7 KB
♦️ #PSI 2021

👉 Provisional Selection List

Join @officer_club ✔️
♦️ऑलिम्पिक पथकप्रमुख म्हणून मेरी कोम पायउतार..
♦️कौशल्य चाचणीची तारीख जाहीर करा

👉
#MPSC विद्यार्थांची मागणी..
♦️सायबर गुन्ह्यांमध्ये भारत दहाव्या स्थानी..

👉 पहिल्या स्थानी रशिया दुसऱ्या स्थानी युक्रेन..
♦️#BMC क्लार्क #RTI

Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️गोपी थोटाकुरा : पहिले भारतीय अंतराळ पर्यटक.
♦️१३ जिल्ह्याचा #GDP उर्वरित देशाइतका..
♦️14 एप्रिल विशेष लेख..
♦️निकाल रखडल्याने विद्यार्थी संभ्रमात..

👉 कर सहायक, लिपिक पदाची परीक्षा होऊन उलटले चार महिने..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️ काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजित दादा पवार साहेब यांची स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मुलांनी भेट घेवून स्पर्धा परीक्षेतील विविध समस्यांवर चर्चा केली.
त्यामध्ये विविध मुद्दे घेण्यात आले.

👉 मा.अजित दादांनी विविध मुद्दे ऐकून सकारात्मक प्रतिसाद दिला व आचारसंहितेनंतर लवकरच पुन्हा एकदा मा.अजित दादा विद्यार्थ्यांशी संवाद साधतील असे आश्वासन दिले..

👉 धन्यवाद अजित दादा पवार & रुपालीताई ठोंबरे.. 🙏🙏

👉 विद्यार्थ्यांनी होईल त्या मार्गाने आपले प्रयत्न चालू ठेवा.. 🙏🙏

Join
@officer_club ✔️
♦️ 85 वर्षांवरील सर्वाधिक मतदार महाराष्ट्रात.
♦️आचारसंहितेचा यंदा फेरा वर्षभर सुरूच...

👉 एमपीएससी तसेच सरळसेवेच्या राहिलेल्या परीक्षांचे वेळापत्रक, रखडलेले निकाल, रखडलेल्या नियुक्तीपत्र निवडणूक आयोगाला पत्र व्यवहार करून तात्काळ देण्यात यावीत. कारण आचारसंहितेचा फेरा हा चालूच राहणार आहे.
♦️#MPSC आयोगाचा स्टाफ साधारण एवढा आहे. 🙏🙏
♦️ तलाठी भरतीची अंतिम यादी निवडणुकीनंतरच..

👉 पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची गेल्या आठवड्यातच तपासणी पूर्ण

👉 पेसा प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ठच,पेसा पुढील सुनावणी २३ एप्रिल ला..

🌟 सरळसेवा परीक्षा बाबतीत माहितीसाठी आपले सरळसेवा चे चॅनेल जॉईन करा त्यावर सर्व माहिती असते.
लिंक :
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #PSI 2021 Opting Out ची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक :-
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

👉 शेवटची तारीख :- 19 एप्रिल 2024

जे अगोदर दुसऱ्या पोस्टवर निवडले गेले आहेत त्यांनी जरुर Opting Out करा.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM