🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
980 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️#BMC क्लार्क #RTI

Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#BMC क्लार्क 1846 जागा जाहिरात फॉर्म भरण्यासाठी लिंक..

👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/3985
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #BMC जाहिरात फॉर्म भरणे चालू आहे..
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/3993
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #BMC जाहिरात आणी फॉर्म भरण्यासाठीची लिंक :
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/3985

➡️ #BMC क्लार्क परीक्षा #TCS द्वारे घेतली जाणार आहे. TCS चे मागील झालेल्या परीक्षा
चे एकत्रित पेपर नक्की पाहून घ्या. फायदा होईल..

👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #BMC बाबतीत अटी शिथिल करण्यासाठी आज
निवेदन देण्यात आले.. धन्यवाद विजय आलदर कार्यकारी सहायक आणि बाळासाहेब शेळके सर.

👉 आम्ही आमच्या परीने होईल तेवढे प्रयत्न करत आहोत तुम्ही पण प्रयत्न चालू ठेवा..

Join
@officer_club ✔️
♦️ #BMC क्लार्क बद्दल काही अटी शिथिल करण्यासाठी होईल त्या मार्गाने सर्वजण प्रयत्न करत आहेत.. 🙏🙏


👉
#BMC फॉर्म भरण्यासाठी लिंक
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/3985
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#BMC
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका(
BMC) “कार्यकारी सहायक” क्लार्क अर्ज करण्याची लिंक सुरू आहे.

👉 एकूण जागा : 1846
अर्ज कालावधी : 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर

👉 अर्ज करण्यासाठी लिंक:
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html


👉 काही अडचण आली तर फोटो मध्ये हेल्पलाईन नंबर दिला आहे.. 🙏🙏

Join
@officer_club ✔️
♦️ #SSC GD 2024-2025 फॉर्म भरणे चालू आहेत..🔥

👉 एकूण जागा 39481

◾️अर्ज सुरवात : 5 सप्टेंबर
◾️अंतिम दिनांक : 14 ऑक्टोबर

🤳 परीक्षा दिनांक : 1 जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये

🌟पेपर मराठी मधून देता येईल

👉 अर्ज करणे लिंक:
👇👇👇
https://ssc.gov.in/login

👉 संपूर्ण जाहिरात
#PDF
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4086


🏐➡️ #BMC क्लार्क फॉर्म भरणे चालू आहे.. खालील लिंक वर फॉर्म भरण्यासाठीची लिंक उपलब्ध आहे..
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/3985
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#BMC क्लार्क पोस्ट साठी अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. परंतु प्रथम प्रयत्नात दहावी व पदवी परीक्षा पास पाहिजे.. ही अट रद्द करण्यासाठी आणी फॉर्म भरण्यासाठी आणखीण मुदतवाढ मिळावी यासाठी वरिष्ठ स्तरावरून आमच्या टीम चे आणी आमचे प्रयत्न चालू आहेत. यासाठी सर्वांचे आशीर्वादाने यश मिळेल अशी आशा ठेऊयात. 🙏🙏


➡️ #BMC फॉर्म भरण्यासाठी लिंक ज्यांचे फॉर्म भरणे बाकी असेल त्यांनी फॉर्म भरून घ्या..
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4102
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #BMC क्लार्क बाबतीत अट असो किंवा कोणतीही गोष्ट असो सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर ती गोष्ट पूर्णत्वाकडे जायला वेळ लागत नाही..🙏🙏

👉 धन्यवाद सर्वांचे..🙏
सगळयांच्या प्रयत्न ला यश आले कोणी एकट्याचे काम नसते कोणत्याही गोष्टी मध्ये यश मिळण्यामागे.. इथून पुढ पण कोणीही कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने काम करावे ही सर्वांनाच विनंती..🙏🙏
❣️❣️
♦️ #BMC क्लार्क प्रथम प्रयत्न ची अट रद्द..

👉 नवीन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळेल..


#forwarded 🙏🙏

👉 28 ऑगस्ट रोजी आपण
#BMC ला निवेदन दिले होते व ट्विटर वॉर घेऊन पाठपुरावा पण केला होता. अखेर सर्वांच्या प्रयत्न ला यश आले.. 🙏
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4028

👉 याबाबत official नवीन नोटिफिकेशन पुढील 2 ते 3 दिवसात येईल वाट पाहूया..🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#BMC Official Notification आले.. 🔥🔥🔥

👉 प्रथम प्रयत्नात पास ही अट रद्द झाली आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
BMC A&C Inspector final Advrt-2.pdf
2.1 MB
#BMC
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..

👉 पदाचे नाव - निरीक्षक

👉 संख्या - 178

👉 वेतनश्रेणी - 29,900-92,300

👉 FULL
#PDF सविस्तर जाहिरात वाचून घ्या..

👉 ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html

Join
@officer_club ✔️
♦️#BMC क्लार्क नवीन सुधारित जाहिरात प्रसिद्ध.
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4169
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#BMC Online Test Series 🔥
Total 1846 जागा आहेत संधी सोडू नका.

♦️ या वर्षी अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या सरळ सेवत select होऊन Join सुद्धा झाले आहेत. जे अजून कोणत्याही exam मध्ये select झाले नाहीत त्यांच्या साठी
#BMC जाहिरात सुवर्ण संधी आहे. स्पर्धा तगडी नक्कीच असणार आहे. म्हणून तयारी चांगली करा.. आपण #BMC Online Test Series Launch करत आहोत.

➡️ जे seriously तयारी करत आहेत त्यांनी नक्की Join करा.

👉 सविस्तर माहिती फोटो मध्ये दिलेली आहे.


👉 15% discount साठी Coupon code : OFFICERS15 हा वापरा


👉 App link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.syntech.zerzura

👉
#BMC जाहिरात सविस्तर पाहून घ्या लिंक जागा 1846
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4169
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #BMC टेस्ट सिरीज ला ऍडमिशन कसे करायचे?🤔🤔

फोटो मधील माहिती सविस्तर वाचा.. 🙏

➡️👉 15% discount साठी Coupon code : OFFICERS15 हा वापरा

👉 हया Tests तुम्हाला Mobile वर ZERZURA या APP वर सोडवता येतील.

👉 टेस्ट सिरीज साठी APP LINK: 
https://play.google.com/store/apps/details?id=com.syntech.zerzura

⭐️ TEST लॅपटॉप वर कशी सोडवायची??
👇👇👇👇
https://youtu.be/LmRNBaEIiXU?si=Y-tc4GhTvhTUmXDh

👉 टेस्ट सिरीज बद्दल सविस्तर माहिती
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4209
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
संकेतस्_थळावरील_सुधारित_जाहिर.pdf
443.8 KB
♦️ #BMC कार्यकारी सहायक सुधारित जाहिरात प्रसिद्ध..

👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

👉
BMC कार्यकारी सहायक पदाची अर्ज करायची शेवटची तारीख 11 oct आहे.
♦️#BMC SE JE Advertisement - 2024

👉 690 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध..


👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4306
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #BMC_SE_JE Update

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची नवीन तारीख २६/११/२०२४ ते १६/१२/२०२४