🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
334K subscribers
6.68K photos
25 videos
3.25K files
980 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️#MPSC निकाल लागल्यावर चॅनेल वर सत्कार फोटो किंवा प्रतिक्रिया का टाकत नाही मी त्याबाबत खुलासा.. 🙏

मित्रांनो, प्रत्येक निकाल लागल्यावर खूप जणांच्या चॅनेल बद्दल प्रतिक्रिया येतात, सत्कार फोटो येतात पण सर्व जणांचे फोटो आणी प्रतिक्रिया share करणे योग्य नाही मेसेज खूप होतील. आणी फक्त
#Topper काही लोकांचे फोटो टाकले तर बाकीच्यांचे पण मेसेज येतात आम्ही पण कष्ट केलेले आहेत निकाल यादी मध्ये नाव येण्यासाठी आमचे पण फोटो टाका. 🙏🙏 त्यामुळे मी सहसा फक्त topper #selection झालेल्याचे फोटो किंवा प्रतिक्रिया टाकणे योग्य राहणार नाही,त्यामुळं मी टाकत नाही.. अभिनंदन तुमचे सर्वांचे.. 💐💐❤️❤️

⚠️ बाकी आमचे चॅनेल चे मेंबर किती आहेत यादी मध्ये हे आम्हाला ओरडून सांगायची गरज नसते.. 🙏

👉 ज्यांच्या नावासमोर पोस्ट चे नाही नाव आले त्यांनी खचून जाऊ नका.. 4 जून राज्यसेवा पूर्व साठी जोरात तयारी करा.. 🔥🔥🔥
7376.pdf
174.3 KB
#PROVISIONAL #SELECTION LIST
♦️Advt.No.58/2022 Maharashtra Group C Services Main Examination 2021-#Clerk Typist -Marathi/English - PROVISIONAL SELECTION LIST
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
♦️#MPSC निकाल लागल्यावर चॅनेल वर सत्कार फोटो किंवा प्रतिक्रिया का टाकत नाही मी त्याबाबत खुलासा.. 🙏

मित्रांनो, प्रत्येक निकाल लागल्यावर खूप जणांच्या चॅनेल बद्दल प्रतिक्रिया येतात, सत्कार फोटो येतात पण सर्व जणांचे फोटो आणी प्रतिक्रिया share करणे योग्य नाही मेसेज खूप होतील. आणी फक्त
#Topper काही लोकांचे फोटो टाकले तर बाकीच्यांचे पण मेसेज येतात आम्ही पण कष्ट केलेले आहेत निकाल यादी मध्ये नाव येण्यासाठी आमचे पण फोटो टाका. 🙏🙏 त्यामुळे मी सहसा फक्त topper #selection झालेल्याचे फोटो किंवा प्रतिक्रिया टाकणे योग्य राहणार नाही,त्यामुळं मी टाकत नाही.. अभिनंदन तुमचे सर्वांचे.. 💐💐❤️❤️

⚠️ बाकी आमचे चॅनेल चे मेंबर किती आहेत यादी मध्ये हे आम्हाला ओरडून सांगायची गरज नसते.. 🙏🙂

👉 ज्यांच्या नावासमोर पोस्ट चे नाही नाव आले त्यांनी खचून जाऊ नका.. जोरात तयारी सुरु राहूद्या..🔥🔥🔥
7749.pdf
37.9 KB
#MERIT list 2022 #engineering
♦️जा.क्र.014/2022 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 16 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #Selection list provisional
7909.pdf
43.9 KB
#Agri. 🌿🌿🌳🌳
♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.2 ते 8 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 provisional
#selection list
8731.pdf
38.5 KB
#combine गट ब main 2023 निकाल
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉
#Selection list
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8742.pdf
51.9 KB
#STI 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #Selection list
8765.pdf
132.4 KB
राज्यसेवा निकाल 2022 जाहीर.. 🔥
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉
#Selection list
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Excise sub insepctor 2023
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #Selection list
8821.pdf
51.6 KB
#ASO
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.10 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #Selection merit list