🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
329K subscribers
6.52K photos
26 videos
3.22K files
955 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️#STI 819 जागा रिक्त आहेत.

👉 सध्या फक्त अंदाजित 65 जागा गेल्या असं समजत आहे.. 🙏
👉 जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.. 🙏
♦️ #Combine जाहिरात गट ब, गट क येणाऱ्या ७ दिवसात कधीही पडू शकते..🔥

👉
#PSI #STI च्या जागा लवकरच सांगेल.. सध्या अंदाजित 478 PSI, आणी 65 च्या आसपास #STI सुरवातीला असतील असे वाटते. 🙏🙏

Join
@officer_club ✔️
8741.pdf
554.7 KB
#STI 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #general merit list
8742.pdf
51.9 KB
#STI 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #Selection list
♦️#PSI 2022 मुख्य निकाल,
#STI 2023 मुख्य निकाल बाबतीत.. प्रसिद्धीपत्रक.. 🙏
Post holders list.pdf
4.8 MB
♦️#STI general merit list नुसार खालील यादी आम्ही तयार केलेली आहे.

👉 पहिल्या 200 मध्ये तब्बल 65 जण आधीच पोस्ट होल्डर आहेत. आणि जर ऑप्टिंग आऊट झालं नाही तर या विद्यार्थ्यांना कदाचित दोन किंवा तीन पोस्टही मिळू शकतात. असं झालं तर बाकीच्या मुलांवर तो खूप अन्याय ठरेल. त्यामुळे आपल्या ओळखीचे कोण पोस्ट होल्डर असतील तर त्यांना Opting out करायला सांगा ही विनंती.🙏

👉 गट ब मुख्य 2023 opting out link :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
♦️ डबल पोस्ट वाले #STI opting आऊट करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे..

लिंक : 👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
8854.pdf
582.6 KB
#STI
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 MERIT LIST
8855.pdf
83.3 KB
#STI FINAL 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
♦️#STI 2021 Waiting list 6 वा टप्पा..
8970.pdf
593 KB
♦️#STI 2023

👉 सर्वसाधारण यादी 2023
8969.pdf
82.5 KB
♦️#STI 2023

👉 शिफारस यादी 2023
राज्यकर_निरीक्षक_मुख्य_परीक्षा_2021_प्रतिक्षायादीतील_उमेदवारांचे.pdf
1.7 MB
#STI
♦️राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2021 प्रतिक्षायादीतील उमेदवारांचे नियुक्ती आदेश..
राज्यकर_निरीक्षक_मुख्य_परीक्षा_2021_प्रतिक्षायादीतील_उमेदवारांचे.pdf
1.5 MB
#STI
♦️राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2021 प्रतिक्षायादीतील उमेदवारांचे नियुक्ती आदेश..2
9035.pdf
593.6 KB
♦️#STI 2023 #revised #FINAL MERIT LIST NO. 2 (AS PER ORDER OF HON'BLE MAT IN O.A. NO. 569/2024)
9036.pdf
89.2 KB
♦️#STI 2023 #revised #FINAL MERIT LIST NO. 2 (AS PER ORDER OF HON'BLE MAT IN O.A. NO. 569/2024)
♦️प्रसिद्धीपत्रक #STI & #ASO बाबतीत..