🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
313K subscribers
6.17K photos
26 videos
3.13K files
885 links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
5944.pdf
33.4 KB
⭕️♦️⚠️Tax assistant #waiting list 2

👉 कर सहाय्यक 2019
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
WAIT_PRT_1.pdf
271.7 KB
#clerk #PMC result.
⭕️♦️⚠️पुणे महानगरपालिका कनिष्ठ लिपिक निकाल... #Waiting
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
186.pdf
4.9 MB
♦️मुंबई पोलीस शिपाई 2021 तात्पुरती प्रतीक्षा यादी..

👉 
#waiting list...

⚠️ निवड यादी ची PDF मागे टाकली आहे.
➖️
Join
@officer_club ✔️
lipik.pdf
1.4 MB
♦️#PMC #waiting list.
पुणे महानगरपालिका..

👉सरळसेवा बाबतीत माहितीसाठी..
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#MPSC च्या स्थायी आदेशातील नियमानुसार #GST विभागाने पहिल्यांदा इतिहासात राजीनामा दिलेल्या जागा Lapse न करता प्रतीक्षा यादीद्वारे भरण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला, त्यामुळे आज 5 वी #STI ची #waiting list धरून जवळपास 103 उमेदवारांची नावे जाहीर झाली.. 🙏🙏

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#waiting list
♦️जा.क्र.060/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील कर सहायक संवर्गाकरीता प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8089.pdf
51 KB
#Waiting list क्लार्क 2021
♦️जा.क्र.058/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 तब्बल 142 जणांची.. 🔥

Join
@officer_club ✔️
#Waiting #ASO
♦️जा.क्र.051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 3)आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
..
202401091710039807..pdf
18.4 MB
♦️लिपिक टंकलेखक २०२१ #waiting नियत वाटप..
♦️एका पेक्षा जास्त ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांसाठी सांगणे..


तुम्ही एका पेक्षा जास्त पोस्ट काढल्या त्याबद्दल तुमचे प्रथम खूप खूप अभिनंदन.. 💐💐

👉 पण सध्या ऑपटिंग out करण्यासाठी आणी कागदपत्रे पडताळणीला न जाण्यासाठी
#Waiting वाल्या उमदेवाराकडून पैसे मागण्यासारखे घाणेरडे प्रकार घडत आहेत.. तुम्ही खरच शासनाच्या सेवेमध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याऐवजी, लोकांकडून पण असेच पैसे मागताल आत्ताच असं करत आहात म्हटल्यावर. तुमच्या स्वतःवर जर ही वेळ आली असती तर कस केल असत असा विचार करा.. थोडं सामाजिक भान ठेवून व मनाचा मोठेपणा दाखवून कसलीही पैशाची अपेक्षा न ठेवता.. वेटिंग वाल्या उमेदवारासाठी जागा मोकळी करून द्या.. माझ्या या मेसेजमुळे एखादया च्या तरी डोक्यात प्रकाश पडला तरी मेसेज टाकल्याचा काहीतरी उपयोग झाला म्हणेल.. 🙏🙏
202404161119432107.pdf
1.2 MB
♦️क्लार्क 2022 निकाल मध्ये..

👉 511 पैकी 248 उमेदवार जॉईन झाले नाहीत

👉 7000 लिपिक ला किती नियुक्त्या रद्द होतील..
🙄

👉 याची #Waiting लिस्ट पुढील काही दिवसात लागेल. 🙏🙏
8911.pdf
55.1 KB
#Waiting list 2022
♦️जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
9030.pdf
42.8 KB
#Tax_assistant #waiting
♦️जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारस पात्र ठरलेल्या 31 उमेदवारांची यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.