Mpsc Point
7.71K subscribers
580 photos
26 videos
366 files
399 links
Hello, welcome to this channel,
I will provide all of you proper information about MPSC .
Get booklist syllabus and more on our website
https://www.mpscpoint.in
You can Contact on following email
mpscpoint.business@gmail.com
Download Telegram
या सर्व नोट्स काही दिवसांनी आपल्या website वर डिजिटल स्वरूपात मोफत उपलब्ध होतील😊👍 हळूहळू आपले यूट्यूब चॅनेल खूप गोष्टी मोफत provide करेल जसे आतापर्यंत केल्या आहे.. #mpscpoint
उद्या तुम्हाला खूप महत्वाचे व मोलाचे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी पद्माकर गायकवाड सर यांच्याकडून मिळणार आहे..विषय मेन्स approach... YouTube ला notification on करून ठेवा.👍 #mpscmains #mpscpoint
Good morning 🌅Current affairs ची revision झाली का😊👍 #mpscpoint #currentaffairs
बरेच जण विचारत आहेत की आपल्या चालू घडामोडी च्या बॅच ला admission आता मिळेल का ?
सर्वांना या पोस्ट च्या
माध्यमातून सांगतो - आपल्या बॅच मध्ये admission चालू आहेत आणि तुमची परीक्षा होईपर्यंत चालू राहतील त्यामुळे तुम्ही आता पण जॉइन करू शकता बॅच मध्ये खालील content available आहे.

(२०२३ आणि २०२४ वर्षातील चालू घडामोडी हस्तलिखित नोट्स आणि स्पष्टीकरण व्हिडिओस (live Zoom Sessions पण घेण्याचा विचार आहे))

बॅच join करण्यासाठी खालील स्टेप्स पूर्ण करा
1) 7798576927 या मोबाईल नंबर वर 99 रू चे payment करून याच नंबर च्या टेलिग्राम ला Screenshot पाठवा.
2) batch मध्ये ऍड केल्या जाईल.

#mpsc #currentaffairs #mpscpoint