Mpsc Point
7.61K subscribers
575 photos
25 videos
354 files
396 links
Hello, welcome to this channel,
I will provide all of you proper information about MPSC .
Get booklist syllabus and more on our website
https://www.mpscpoint.in
You can Contact on following email
mpscpoint.business@gmail.com
Download Telegram
Common Entrance Tests Response Sheets

Link :
http://trtipune.in/trtiregmay24/ccgsb_aug24/login.php?appid=fc47ea83b492702fc47b3830cd5c3eb1

Objections are open till 30 August 2024
Excise constable physical update 2023.pdf
3.6 MB
Excise constable and constable cum driver Physical / ground
राज्य उत्पादन शुल्क शारीरिक चाचणी १९ सप्टेंबर पासून पुढे घेण्यात येईल
परिपत्रक (1).pdf
3.3 MB
Excise constable and constable cum driver Physical / ground events
राज्य उत्पादन शुल्क शारीरिक चाचणी कश्या प्रकारे होईल हे वर दिलेल्या पीडीएफ मध्ये बघून घ्या✌️

जॉइन
@mpscpoint755
Detail Advertisment State Excise-13112023.pdf
810 KB
राज्य उत्पादन शुल्क 2023 संपूर्ण जाहिरात
राज्य उत्पादन शुल्क भरती चे ग्राउंड ची तारीख आणि ठिकाण खालील लिंक वर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, टीसीएस द्वारा ईमेल देखील येणार आहेत..
लिंक
https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
विज्ञानातील रोग व प्रकार अभ्यासत असतांना हा basic फरक माहित असावा

join : @mpscpoint755
आज तुम्हाला अर्थशास्त्र या विषयावर आधारित एमपीएससी PYQ ऑनलाइन free टेस्ट देखील देण्याचा विचार आहे..लवकरच लिंक मिळेल🙏
Mpsc Point
आज तुम्हाला अर्थशास्त्र या विषयावर आधारित एमपीएससी PYQ ऑनलाइन free टेस्ट देखील देण्याचा विचार आहे..लवकरच लिंक मिळेल🙏
अर्थशास्त्र free to solve टेस्ट
विषय : अर्थशास्त्र
टॉपिक : सार्वजनिक वित्त
(सर्व आयोगाचे PYQ आहेत)
सोडवा :
येथे क्लिक करा
बरेच जण विचारत आहेत की आपल्या चालू घडामोडी च्या बॅच ला admission आता मिळेल का ?
सर्वांना या पोस्ट च्या
माध्यमातून सांगतो - आपल्या बॅच मध्ये admission चालू आहेत आणि तुमची परीक्षा होईपर्यंत चालू राहतील त्यामुळे तुम्ही आता पण जॉइन करू शकता बॅच मध्ये खालील content available आहे.

(२०२३ आणि २०२४ वर्षातील चालू घडामोडी हस्तलिखित नोट्स आणि स्पष्टीकरण व्हिडिओस (live Zoom Sessions पण घेण्याचा विचार आहे))

बॅच join करण्यासाठी खालील स्टेप्स पूर्ण करा
1) 7798576927 या मोबाईल नंबर वर 99 रू चे payment करून याच नंबर च्या टेलिग्राम ला Screenshot पाठवा.
2) batch मध्ये ऍड केल्या जाईल.

#mpsc #currentaffairs #mpscpoint
सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो
सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो
सभी हैं भीड़ में तुम भी निकल सको तो चलो
इधर उधर कई मंज़िल हैं चल सको तो चलो
बने बनाये हैं साँचे जो ढल सको तो चलो

किसी के वास्ते राहें कहाँ बदलती हैं

तुम अपने आप को ख़ुद ही बदल सको तो चलो

यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता
मुझे गिराके अगर तुम सम्भल सको तो चलो
यही है ज़िन्दगी कुछ ख़्वाब चन्द उम्मीदें
इन्हीं खिलौनों से तुम भी बहल सको तो चलो
हर इक सफ़र को है महफ़ूस रास्तों की तलाश

हिफ़ाज़तों की रिवायत बदल सको तो चलो
कहीं नहीं कोई सूरज, धुआँ धुआँ है फ़िज़ा
ख़ुद अपने आप से बाहर निकल सको तो चलो
~ निदा फ़ाज़ली 
एक जिल्हा एक उत्पाद योजना (सविस्तर माहिती)

1) एखादा जिल्हा विशिष्ट उत्पादनात पारंगत असतो. त्या जिल्ह्याची ही पारंगतता, क्षमता हेरण्यासाठी केंद्र सरकारने ODOP केली आहे.
2) सुरूवात- योजनेची संकल्पना खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेश राज्याने विकसित केली आहे. उत्तर प्रदेश राज्याने 14 जानेवारी 2018 ला ही योजना राबविणे सुरू केले. 15 ऑगस्ट 2020 च्या भाषणात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी अशा पद्धतीची योजना देहाना से करण्याचे सूतोवाच केले. 27 ऑगस्ट 2020 ला केंद्र व राज्यांमध्ये एकमत होऊन ही योजना 2020-21 पासून पुढील 5 वर्षापर्यंत देशभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले.

3) योजनेची उद्दिष्टे -
i) निवडलेल्या जिल्ह्याची पारंगतता ओळखून त्या क्षेत्राची पूर्ण क्षमता वापरणे.

॥)आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणे.

iii) या क्षमतांना प्रोत्साहित करणे.

iv) रोजगारनिर्मिती करणे

v) ग्रामीण व्यावसायिकतेस प्रोत्साहन देणे.

vi) निर्यात वाढविणे.

vii) प्रत्येक जिल्ह्याला निर्यातीचा हब (export hub) बनविणे.

4) ही योजना DPIIT मार्फत राबविली जाते. जुलै 2022 अखेर 35 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील 704 जिल्हे योजनेसाठी निवडण्यात आले होते

(note : २०२३ मध्ये झालेल्या संयुक्त पुर्व परीक्षेत ही योजना एका प्रश्नाच्या option मध्ये देण्यात आली होती त्यामुळे महत्त्वाची आहे )
Excise Department

जवान व वाहनचालक या पदासाठी ज्या उमेदवारांची शारिरीक व मैदानी चाचणी नाशिक येथे होणार आहे.

ते मैदान बदलण्यात आले आहे.
Excise चे Mail आलेले आहेत
अर्थशास्त्र : दारिद्र्य महत्त्वाची आकडेवारी-सुरेश तेंडूलकर समिती (mind map)
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
वेळ काढून नक्की बघा..
Exams विषयीचा perspective कदाचित बदलेल

https://youtu.be/-0IxWrSBsco?si=O-bjg6qHuYV1ArmU
जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.