MPSC Guidance
94.7K subscribers
13.1K photos
442 videos
3.9K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
उद्या पासून सुरू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 लागलेले अंतिम कट ऑफ(Open General)

2024 मुख्य Target 🎯

PSI अंतिम कट ऑफ हा 440 पैकी लागतो‌ कारण 40 गुणांची मुलाखत असते.

तर उर्वरित पदांचे अंतिम कट ऑफ 400 पैकी लागतात.

Join
@mpscguidnce
आदिवासी आश्रम शाळांची वाटचाल खाजगीकरणाकडे
लेखा कोषागार कोकण विभागाची First Response Sheet उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
Subjective 2024.pdf
713.4 KB
आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

भाषा पेपर 1

मराठी-इंग्रजी

वर्णनात्मक(Descriptive)

Join
@mpscguidnce
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

मराठी निबंध
1) हरित ऊर्जा
2) वैद्यकीय व्यवसाय आणि समाज

English Essay
1) Terrorism
2) My Idea of a Happy World
Descriptive मध्ये पण आयोग Repetition करत आहे.
2017 ला पण

2016-2023 भाषा पेपर लिंक
https://t.me/mpscguidnce/38865
MPSC Guidance
लेखा कोषागार कोकण विभागाची First Response Sheet उपलब्ध https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
लेखा कोषागार कोकण Response Sheet काही जणांच्या आल्या आहेत

बाकीच्यांच्या येतील थोड्या वेळात.
Essay.pdf
105.6 KB
Grok ने लिहिलेले आजच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील चारही निबंध

400 शब्दांची मर्यादा असं टाकल्याने तेवढंच लिहिले आहे

Paragraph नंतर Space पण सोडला नाही. हाच फरक आहे नैसर्गिक मेंदूत आणि कृत्रिम(AI) गोष्टीत

त्यात पण इंग्रजीतील दुसरा निबंध AI ने लिहिणे म्हणजे आता कहर झाला😂😂
न_प_सेवाप्रवेश_नियम_विशेष_आदेश_2024.pdf
4.6 MB
नगरपरिषद सुधारित सेवा प्रवेश नियम..

दिनांक : 20 मार्च 2025.
मंत्रीमंडळ निर्णय
अभ्यास_क्रम_पत्र_दि_17_4_2023.pdf
2.9 MB
नगरपरिषद गट क आणि गट ड अभ्यासक्रम

परीक्षा TCS घेणार आहे
MPSC Guidance
न_प_सेवाप्रवेश_नियम_विशेष_आदेश_2024.pdf
नगरपरिषद मधील ‘वरिष्ठ लिपिक’ साठी ‘अनुभवाची जाचक अट रद्द’ तसेच ‘100% पदोन्नती’ हा शब्द काढून टाकण्यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे.
लेखा कोषागार सर्व विभागांच्या First Response Sheet‌ उपलब्ध होतायत

नागपूर ➡️ CLICK HERE

छत्रपती संभाजीनगर ➡️ CLICK HERE

पुणे ➡️ CLICK HERE

अमरावती ➡️ CLICK HERE

नाशिक ➡️ CLICK HERE

कोकण ➡️ CLICK HERE

Join @mpscguidnce
5_6174709258362296173.pdf
8.7 MB
आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

भाषा पेपर 2

मराठी-इंग्रजी

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

Join
@mpscguidnce