MPSC Guidance
94.6K subscribers
13.1K photos
441 videos
3.89K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
UPSC GS 2025.pdf
12 MB
आज झालेला UPSC CSE पूर्व परीक्षा 2025

सामान्य अध्ययन (GS) 1 चा पेपर

Set - A(Hindi + English)

Without Tickmark
20240730363806732.pdf
1.5 MB
रेशीम संचालनालय नागपूर आकृतीबंध
India overtakes Japan to become world's 4th largest economy

1) USA
2) China
3) Germany
4) India
5) Japan
Adobe Scan 25-May-2025.pdf
6.9 MB
आज झालेला UPSC CSE पूर्व परीक्षा 2025

C-SAT चा पेपर
UPSC CSAT 2025.pdf
13.8 MB
आज झालेला UPSC CSE पूर्व परीक्षा 2025

C-SAT पेपर

Set - B(Hindi + English)

Without Tickmark

Math-Reasoning चे प्रश्न पाहून घ्या
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024

पुढच्या रविवारी परीक्षा आहे

पावसाळ्याचे दिवस आहेत. उमेदवारांना कोणत परीक्षा केंद्र आहे हे माहीत नाही

परीक्षा केंद्र माहिती असतं तर ते त्यानुसार पुढचं नियोजन तरी करतील

कावळ्याच्या हातात दिला कारभार 👎👎
जा.क्र. 049 /2024 - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ जून २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

Join
@mpscguidnce
जा.क्र.०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
9e2432b6-7d5d-4d79-986b-6672f858646a.pdf
459.9 KB
जा. क्र.०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
कार्यालये लवकर सोडण्यास परवानगी देणेबाबत

मंत्रालय व बृहन्मुंबईतील इतर शासकीय कार्यालये
ec3252a9-b150-4b2a-98bf-c48cb4026b38.pdf
88.9 KB
जाहिरात क्रमांक ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम शिफारस यादी
PSI 2023

FINAL RECOMMENDATION CUT OFF

280 OUT OFF 440
b80174df-1cbd-4404-be72-8ffab119862b.pdf
121.4 KB
कृषी सेवा, वनसेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे वर्णनात्मक पेपर आयोगाने वेबसाईट वर उपलब्ध करुन दिले आहेत.

लिंक
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9
MPSC Guidance
ec3252a9-b150-4b2a-98bf-c48cb4026b38.pdf
लिपिक टंकलेखक 2023 अंतिम शिफारस यादी जूनचा पहिला आठवडा.