MPSC Guidance
94.7K subscribers
13.1K photos
442 videos
3.89K files
2.95K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
नागपूर_विभाग_गृहपाल_पुरुष_पदभरती_दस्तऐवज_पडताळणी_करिता_यादी.pdf
2.5 MB
आदिवासी विभाग DV

नागपूर विभाग गृहपाल पुरुष पदभरती दस्तऐवज पडताळणी करिता यादी
महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन ३० जून पासून सुरु होत आहे..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC Guidance
नागपूर_विभाग_गृहपाल_पुरुष_पदभरती_दस्तऐवज_पडताळणी_करिता_यादी.pdf
आदिवासी विभागाचे DV यायला सुरुवात झाली पण MIDC च अजून वेळापत्रक नाही..
सिडको वेळापत्रक जाहीर

परीक्षा दिनांक - 8 ते 11 जून

हॉलतिकीट पुढील आठवड्यात टप्प्याटप्प्याने येतील.
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ - शारीरिक चाचणीचा कार्यक्रम सप्टेंबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ -NCL प्रमाणपत्रासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

मुख्य परीक्षा अधिसूचना लिंक
https://t.me/mpscguidnce/41489
202505231145501107.pdf
155.6 KB
राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गास विहित केलेल्या आरक्षणासहित अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या 8 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क व गट-ड संवर्गातील पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यासंदर्भात शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी मा.मंत्री, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणेबाबत.
63f79109-dff9-461e-aa63-5f81ea37862d.pdf
533.1 KB
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2025 - प्रसिद्धी निवेदन
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
नागपूर_विभाग,_गुणवत्ता_यादी_पद_अधीक्षक_पुरुष_स्त्री.pdf
625.3 KB
आदिवासी विभाग

नागपूर विभाग, गुणवत्ता यादी

पद - अधीक्षक (पुरुष-स्त्री)
लेखा कोषागार विभाग(पुणे) First Response Sheet उपलब्ध

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/login.html

Join
@mpscguidnce
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये
211.pdf
202.3 KB
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश
MPSC Guidance
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये
यानंतरच्या सर्व पदभरती एमपीएससीकडे जातील.

ऑक्टोबर नंतर दोन महिन्यांत जाहिरात काढून नवीन भरती प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य आहे.

MIDC आहे तेच वेळापत्रक जाहीर करत नाही.
राज्यसेवा 2025

अगोदरच्या 127 जागा होत्या

5 जागा DySP गेल्या आहेत

127+5 = 132
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
धोनी आंतराष्ट्रीय क्रिकेट मधुन निवृत्त झाल्यावर आता रोहित आणि विराटही त्याच वाटेवर आहेत. ही ती पिढी आहे, ज्यांना आपण लहानपणापासून बघत आलो आहे. विराटचा आक्रमक स्वभाव, रोहितची सलामीतील तडाखेबाज खेळ हे सगळं आपल्या क्रिकेटच्या आठवणींमध्ये कायमचं कोरलं गेलं आहे.
कधीतरी एकत्र मैदानात उतरणारे हे दिग्गज आता हळूहळू फक्त स्मृतीत राहणार…

कदाचित पुढच्या पिढीसाठी ते फक्त आकडे आणि YouTube व्हिडीओमध्ये असतील, पण आपल्यासाठी ते आयुष्यभराच्या एक चांगल्या आठवणी असतील कारण आपण त्यांना बघत मोठे झालो आहोत… त्यांच्यात आपलं बालपण आणि तारुण्य एकाचवेळी दडलंय. या तिघांच्या ऑन आणि ऑफ फिल्ड वरील वावर बऱ्याच पोरांच्या वागण्या-बोलण्यात दिसुन येतो.