कर सहायक 2023
70 उमेदवारांना परत शेवटची संधी दिली आहे.
याअगोदर 71 उमेदवारांना दुसरी संधी दिली गेली होती.
आता ही शेवटची संधी आहे, यानंतर कोणी गैरहजर राहिले तर गुणवत्ता यादी मधील 70 उमेदवारांची प्रतीक्षा यादी लागेल.
70 उमेदवारांना परत शेवटची संधी दिली आहे.
याअगोदर 71 उमेदवारांना दुसरी संधी दिली गेली होती.
आता ही शेवटची संधी आहे, यानंतर कोणी गैरहजर राहिले तर गुणवत्ता यादी मधील 70 उमेदवारांची प्रतीक्षा यादी लागेल.
जाहिरात क्रमांक ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षायादीतून शिफारस
नगरपरिषद भरती गट क आणि ड 3100+ जागांची जाहिरात जून-जुलै येण्याची शक्यता आहे.
उर्वरित गट क (श्रेणी अ, ब आणि क) बाबत अद्याप काही सांगता नाही येणार. 150 दिवसांचा आढावा कार्यक्रमांतर्गत रिक्त पदांची माहिती मागवली आहे तरी सर्वांनी प्रयत्न करावे.
श्रेणी अ, ब आणि क या सध्या 2228 जागा रिक्त आहेत. फक्त कर निर्धारण असून उपयोग नाही. नगरपरिषद काढलं तर 8 ही संवर्गातील जाहिरात एकदाच काढत असते. पण उशीर झाला तर ही जाहिरात 2026 मध्ये MPSC गट क मध्ये जाईल.
1 जानेवारी 2026 पासून सर्व गट क पदे MPSC द्वारेच भरली जातील.

नगरपरिषद रिक्त पदे
✓ गट क आणि ड - 3138
(यात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि गट ड चे पदे आहेत)
✓ गट क (श्रेणी अ, ब आणि क) - 2228
(यात कर निर्धारण, लेखा सेवा आणि इतर 6 संवर्गातील पदे आहेत)
✓ गट क आणि ड - 3138
(यात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि गट ड चे पदे आहेत)
✓ गट क (श्रेणी अ, ब आणि क) - 2228
(यात कर निर्धारण, लेखा सेवा आणि इतर 6 संवर्गातील पदे आहेत)
जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
1 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे हॉलतिकीट उद्या पर्यंत यायला हवेत.👍
recruitbom20250519163939.pdf
2.7 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी जाहीर झालेल्या यादी मधे ज्यांची नावे आहेत त्यांना ₹400 परीक्षा फी भरणे बाबत 25 मे नंतर सूचना येईल. त्या वेळी फी भरावी लागेल.
त्या नंतर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल.
त्या नंतर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल.
रिक्त जागा असून पण पाठवत नाहीत.
CO Class 1 - 188 रिक्त जागा
CO Class 2 - 54 रिक्त जागा
CO Class 1 - 188 रिक्त जागा
CO Class 2 - 54 रिक्त जागा
पुढील ३ ते ४ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे.
- मंत्रालय.
- मंत्रालय.
क्र_एमपीआर_1374_दि_21_05_2025_पडताळणी_कार्यक्.pdf
7.2 MB
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
कार्यकारी सहायक"-सरळसेवा भरती सन-2024-
शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम-2 बाबत सूचनापत्र व अर्जाचा नमूना
कार्यकारी सहायक"-सरळसेवा भरती सन-2024-
शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम-2 बाबत सूचनापत्र व अर्जाचा नमूना
MPSC Guidance™
क्र_एमपीआर_1374_दि_21_05_2025_पडताळणी_कार्यक्.pdf
DV ला अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना परत संधी दिली आहे