MPSC Guidance
95.4K subscribers
13.2K photos
442 videos
3.95K files
2.96K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
लिपिक टंकलेखक 2021

एकूण 1179 जागा होत्या 21075 उमेदवार मुख्य साठी घेतले होते. कट ऑफ 49.50 लागला होता.

गणित-बुद्धीमत्ताचे तेव्हा 15 प्रश्न विचारायचे. आता 20 विचारतात.

तेव्हाचा पेपर सोपा ते मध्यम स्वरुपाचा होता. आताचा मध्यम ते कठीण स्वरुपाचा आहे.

तेव्हा जागा 1179 होत्या. आता 1433 आहेत आणि 332 वाढण्याची शक्यता आहे.

सर्वांगीण विचार करता कट ऑफ 50 मार्क क्रॉस करणार नाही असं वाटतं.

बाकी कट ऑफ किती लागेल आणि मुख्य करावी का हा निर्णय तुम्ही तुमच्या सदसद्विवेकबुद्धीने घेऊ शकता.
5188.pdf
1.1 MB
लिपिक टंकलेखक 2021 पूर्व परीक्षा निकालाची संपूर्ण PDF
लिपिक टंकलेखक 2021 ला असणार्‍या जागा

1077+102 = 1179

कट ऑफ - 49.50
विद्यार्थी मित्रांना आवाहन. तुमची गट क पूर्व परीक्षा निघणारच आहे पण मुख्य परीक्षेच काय तिथे Category wise जागा कमी असतात. वेळ वाया घालवू नका मुख्य परीक्षेचा अभ्यास करा.

➡️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

Open General साठी असणारे पदे

✓उद्योग निरीक्षक - 7

✓कर सहायक - 64

✓तांत्रिक सहाय्यक - 2

✓लिपिक टंकलेखक - 69(140 & 332 जागा वगळता. मुख्य परीक्षा अधिसूचना आल्यानंतर Open General च्या या जागा समजतील)

➡️2023 मध्ये लिपिक टंकलेखक Open General 875 जागा होत्या तर कट ऑफ 400 पैकी 242 लागला हे विसरु नका.

➡️ इथून पुढे मुख्य परीक्षेसाठी खूप मेहनत घ्या सर्वांना शुभेच्छा 💐
राज्यसेवा २०२५

नायब तहसीलदार जागा निरंक
202506051045012722.pdf
159.9 KB
आदिवासी विभाग पाठोपाठ समाजकल्याण विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेला
दुसऱ्यांवर जळणारे लोक स्वतः वर नाराज असतातही त्यांची फ्लिप साईड

आपल्यातल्या कमतरता, उणीवा त्यांना माहीत नसतात infact स्वतःच life हा त्यांचा फोकस नसतोच सारख लक्ष दुसर्‍यांकडे असतो.

त्यांचं काम त्यांनी त्यांच्यावर करायला हवं. पण असं न करता कायम दुसर्‍यांकडे लक्ष.

तुमच्यावर वैयक्तिक जळणार्‍या लोकांपासून सावधान राहा आणि स्वतःला सुधारणा करण्यात लक्ष द्या 🙌
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)

सर्व पदांसाठी संवर्गनिहाय अर्ज संख्या
202506051716440701.pdf
747 KB
कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचे पदनामात अनुक्रमे उप कृषि अधिकारी व सहाय्यक कृषि अधिकारी असा बदल करणेबाबत
या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य जहाली नाही...

दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारा मराठ्यांच्या सार्वभौमत्वाचा, स्वातंत्र्याचा दिवस

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐❤️🚩
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔸भगीरथ IAS अकॅडमी
A golden opportunity for Deserving Students

🔺UPSC / MPSC / Combine Scholarship Batch
2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची आचारसंहिता ऑगस्टमध्ये.
इतिहस.pdf
34.2 MB
इयत्ता चौथीच पुस्तक इतिहास🥰
आचारसंहिता पूर्वी नगरपरिषद भरती गट क आणि गट ड जाहिरात येणार

दिनांक - 15 जुलै 2025

✓ गट क - 2151
✓ गट ड - 978

एकूण पदे - 3129 जागा
➡️आगामी वनविभाग भरतीत 51% पदे महिलांसाठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
5_6204042167007058998.pdf
255.9 KB
आरोग्य सेवक नवीन सेवा प्रवेश नियम