MPSC Guidance
95.4K subscribers
13.2K photos
443 videos
3.95K files
2.96K links
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.
Download Telegram
DOC-20250315-WA0002..pdf
2.2 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी जाहिरात 2019 ची परीक्षा 2020 मधे झालेली प्रश्नपत्रिका
DOC-20240202-WA0003..pdf
1.5 MB
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी डिसेंबर 2021 च्या जाहिरातीची लेखी परीक्षा फेब्रुवारी 2023 मधे झाली त्याची प्रश्नपत्रिका.
MIDC उर्वरित पदांच्या परीक्षा

5 जुलै नंतर होण्याची शक्यता आहे.
#DeptASO

👨‍💻फक्त मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील उमेदवारांकरीता सहायक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा साठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे

अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २६ जून २०२५

सविस्तर जाहिरात लिंक
https://t.me/mpscguidnce/41768

Dept ASO परीक्षा योजना लिंक
https://t.me/mpscguidnce/41769

Dept ASO अभ्यासक्रम लिंक
https://t.me/mpscguidnce/41771

Join
@mpscguidnce
अत्यंत दुदैवी घटना 🥹👏
रिक्षा भाड्याच्या पैशातून वाद आणि त्यातून केलेल्या चाकू हल्ल्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याचा मृत्यू ...!

दोषीवर कठोरातील कठोर कारवाई झालीच पाहिजे.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुला-मुलींनी रात्री अपरात्री एकटे प्रवास करणे टाळा.. कोणावरच विश्वास ठेऊ नका.. लूटमारी च्या घटना खुप वाढत आहेत काळजी घ्या.. 🙏
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने   

2022 ( 96 वे )
स्थळ - वर्धा
अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

2023 ( 97 वे )
स्थळ - अंमळनेर (जळगाव)
अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे

2024 ( 98 वे )
स्थळ - दिल्ली
अध्यक्ष - तारा भवाळकर

2025 ( 99 वे )
स्थळ - सातारा
अध्यक्ष -

Join @mpscguidnce
रिक्त जागा भरण्यात याव्या तातडीने जाहिराती प्रसिध्द कराव्यात

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
8101624896.pdf
4.1 MB
🏥शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) छत्रपती संभाजीनगर गट-ड सविस्तर जाहिरात प्रसिद्ध

➡️एकूण - 357 जागा

➡️परीक्षा TCS घेणार आहे

➡️अर्ज कालावधी - 5 जून ते 24 जून 2025

➡️अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32976/93587/Index.html

Join
@mpscguidnce
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

प्रथम उत्तरतालिकाची अपेक्षा बुधवार-गुरुवार पर्यंत ठेवू शकतो.
'आपला देश, आपले राज्य' या घोषणेखाली आदिवासींची जमीन ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम लढा उभा करणारे आदिवासी जननायक व स्वातंत्र्यसेनानी, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Combine 2025

Combine चे बॉस ASO चे मागणीपत्र प्रोसेस मध्ये आहे.

किती जागांसाठी लवकरच कळविण्यात येईल.

बाकी जागांची माहिती पण लवकरच आपल्या चॅनलवर वर सांगण्यात येईल.

वेळ वाया घालवू नका. म्हणता म्हणता असा जुलै महिना उजडून जाहिरात येईल.👍
5addec43-9376-4591-a9be-f64a8ea4da99.pdf
6.5 MB
जा. क्र. ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

एकूण पदसंख्या : १३७

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :३० जून २०२५
df301566-0455-45bf-9f51-f7eccd173c05.pdf
2.2 MB
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - परीक्षा योजना