एमपीएससी Group C
591 subscribers
35 photos
1 video
4 files
51 links
एमपीएससी Group C 🛡
✓ESI- Excise Sub Inspector ( दुय्यम निरीक्षक- राज्य उत्पादन शुल्क )
✓Tax Assistant ( विक्रीकर विभागातील कर सहाय्यक )
✓Clerk Typist ( लिपिक टंकलेखक )
✓तांत्रिक सहाय्य्क
✓उद्योग निरीक्षक
जॉइन व्हा आणि मित्रांना सुद्धा जॉईन करा.
Download Telegram
वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली ? (Combine 'C' Pre. 2019)
Anonymous Quiz
9%
एंजलर आणि पॅन्टल
13%
बेस्सी
76%
बेनथम आणि हुकर
2%
तक्ताजन
1948 साली झीया मेस मधून प्रथमच ट्रान्स्पोझॉनस् शोधून काढण्याचे श्रेय ....... यांना जाते.(Combine 'C' Pre. 2019)
Anonymous Quiz
26%
बार्बारा मॅकक्लीन्टॉक
38%
केरी म्यूलिस
31%
स्टॅन्ले कोहेन
5%
हर्बर्ट बॉयर
खालीलपैकी कोणता विषाणूजन्य यकृत रोग आहे ज्याचा संसंर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून होतो ? (Clerk Mains 2019)
Anonymous Quiz
27%
एडस्
50%
हेपाटायटिस बी
18%
हेपाटायटिस ए
5%
रूबेला
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⭕️♦️Group C 2022 ची स्किल टेस्ट तारीख आली आहे..

Join @mpsc_group_c_cleark


#mpsc #group_c
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 3/14 पट संख्या काढण्यास सांगितले. एका मुलाने नजरचुकीने 3/14 ऐवजी 3/4 पट संख्या काढली. त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तारापेक्षा 150 ने जास्त होती. तर मूळ संख्या कोणती.
Anonymous Quiz
13%
350
40%
250
37%
280
10%
यापैकी काही नाही
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
12 मजुरास एक काम करण्यास 12 दिवस लागतात तर तेच काम 8 मजूर किती दिवसात करतील ?
Anonymous Quiz
29%
A) 16
51%
B) 18
17%
C) 20
3%
D) 22
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
180 मी. लांबीची एक रेल्वे गाडी 162 km/ hr वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेंकदात ओलांडून जाते तर बोगद्याची लांबी किती.
Anonymous Quiz
14%
270
37%
330
40%
720
9%
810
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
🎯कोल्हापूर व रत्नागिरी यांना जोडणारा घाट कोणता ?
Anonymous Quiz
48%
आंबा घाट
22%
फोंडा घाट
25%
आंबोली घाट
5%
कुंभार्ली घाट
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
🎯गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?
Anonymous Quiz
11%
658 किमी
60%
668 किमी
24%
720 किमी
5%
728 किमी
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
🎯कळसुबाई शिखराची उंची किती ?
Anonymous Quiz
12%
1636 मीटर
79%
1646 मीटर
7%
1567 मीटर
2%
1557 मीटर
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे?
Anonymous Quiz
14%
A दक्षिणेकडील
67%
B पश्चिमेकडील
16%
C मध्यभाग
2%
D उत्तरेकडील
Forwarded from 🔴 MPSC Combine 🔴
खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे ?
Anonymous Quiz
72%
गोदावरी खोरे
14%
भीमा खोरे
9%
कृष्णा खोरे
5%
तापी - पूर्णा खोरे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता..?
Anonymous Quiz
25%
औरंगाबाद
57%
सिंधुदुर्ग
12%
रत्नागिरी
6%
विशाखापट्टण
नाशिक जिल्हात .............येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे.
Anonymous Quiz
8%
अंबड
62%
ओझर
26%
सिन्नर
4%
सातपूर
एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूना काय म्हणतात ❓️
Anonymous Quiz
18%
अनुज
13%
अग्रज
63%
सहोदर
6%
अनुग्रज
'तो आला' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा.
Anonymous Quiz
52%
लाख्यात
23%
ताख्यात
15%
उख्यात
10%
ईलाख्यात