एमपीएससी Group C
596 subscribers
35 photos
1 video
4 files
51 links
एमपीएससी Group C 🛡
✓ESI- Excise Sub Inspector ( दुय्यम निरीक्षक- राज्य उत्पादन शुल्क )
✓Tax Assistant ( विक्रीकर विभागातील कर सहाय्यक )
✓Clerk Typist ( लिपिक टंकलेखक )
✓तांत्रिक सहाय्य्क
✓उद्योग निरीक्षक
जॉइन व्हा आणि मित्रांना सुद्धा जॉईन करा.
Download Telegram
जागतिक क्षयरोग दिन (world Tuberculosis day) कधीपासून साजरा केला जातो ? 
Anonymous Quiz
15%
1982
47%
1992
30%
2002
8%
2012
पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? (STI Pre 2014)

(a) सियानोफायटा शेवाळ वर्गास "निळे-हिरवे शेवाळ असे संबोधले जाते ? (b) बॅक्ट्रोस्परम्म शेवाळ नत्र स्थिरीकरण करते. पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
12%
केवळ (a) योग्य
21%
केवळ (b) योग्य
63%
(a) व (b) दोन्ही योग्य
5%
(a) व (b) दोन्ही अयोग्य
पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?(STI Pre 2014)

(a) तांदळावरील खैया रोग जस्त खनिजद्रव्याच्या अभावामुळे होतो. (b) पावडरी माइल्ड्यू हा गव्हावरील रोग जमीनीतील पालाशच्या अभावामुळे होतो. पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
15%
केवळ (a) योग्य
25%
केवळ (b) योग्य
56%
(a) व (b) दोन्ही योग्य
4%
(a) व (b) दोन्ही अयोग्य
🌎योग्य विधाने ओळखा.
अ)तंतूकणिकांना पेशींचे ऊर्जाघर असे ओळखले जाते.
ब)वनस्पती पेशींमधील तंतूकणिका ह्या प्राणी पेशीपेक्षा जास्त असतात.
Anonymous Quiz
25%
(A) फक्त अ
15%
(B) फक्त ब      
57%
(C) दोन्ही योग्य      
3%
(D) दोन्ही अयोग्य 
🌎योग्य विधाने ओळखा.
अ)'पेशीमध्ये प्रथिनांचे संश्लेषण रायबोझोम्स मार्फत केले जाते.
ब)Nucleus व Cytoplasm ह्यांच्या मध्ये आंतर्द्रव्यजालिका असते.  क)आंतर्द्रव्यजालिका चे खडबडीत व गुळगुळीत असे दोन भाग पडतात.
Anonymous Quiz
5%
ड) गुळगुळीत आंतर्द्रव्यजालिका वर रायबोझोम्स स्थिरावलेले असतात. 
27%
(A) अ, ब, क
25%
(B) ब, क, ड      
12%
(C) अ, ब, ड      
31%
(D) सर्व योग्य 
डिसें 2022 मध्ये भारतातील पहिले गोल्ड ए.टी.एम.(ATM) कोणत्या शहरात सूरू करण्यात आले?
Anonymous Quiz
19%
A. गुरुग्राम
29%
B. बेंगळुरू
48%
C. हैदराबाद
4%
D. चेन्नई
2021-22 नुसार कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI) झाली?
Anonymous Quiz
15%
A. वित्तीय सेवा क्षेत्र
8%
B. दूरसंचार
74%
C. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर
3%
D. वाहन उद्योग
CSO मार्फत जी.डी.पी. च्या गणनेसाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादन पद्धतीचा वापर खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी केला जातो?
Anonymous Quiz
14%
A. उद्योग क्षेत्र
15%
B. कृषी क्षेत्र
15%
C. सेवा क्षेत्र
56%
D. वरील A व B दोन्ही
*तलाठी (Telegram)*
https://t.me/TalathiBharati1
*तलाठी भरती (Twitter)*
https://bit.ly/3X63Qti
*तलाठी २०२३ (व्हॉट्सअप्प)*
https://chat.whatsapp.com/IPKkA5wpfZP0SpL198wnll
Forwarded from युपीएससी
🌟 एमपीएससी पूर्व_MPSC Prelim 2023- 2024 🎯

🔝अभ्यासपूर्ण मटेरियल
🔝दररोज मोफत टेस्ट
🔝तज्ञांचे मोफत मार्गदर्शन
🔝मराठी/इंग्रजी माध्यमातून तयारी
🔝मोफत ईबुक्स आणि अभ्याससाहित्य
🔝पूर्वपरीक्षेत अगोदर विचारलेल्या प्रश्नांची तयारी

तर आताच जॉईन व्हा आणि आपल्या सर्व दोस्तांना सुद्धा शेयर करून जोडून घ्या..
जास्तीत जास्त परीक्षार्थी वाढले कि काम करण्याचा हुरूप येतो..
तर मग जॉईन व्हा या फ्री आणि समान स्पर्धात्मक Channel ला

https://t.me/mpsc_prelim
https://t.me/mpsc_prelim

#mpsc #upsc #forward #marathi #prelim #pune #maharashtra #loksatta #purv #pariksha #pyq #channel #shaer #vyakran
खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो ?
Anonymous Quiz
9%
कंगारू
55%
प्लॅटीपस
26%
पेंग्वीन
9%
व्हेल
खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असममित असतो?(ASO Pre 2016)
Anonymous Quiz
17%
पापलेट
46%
बोंबील
29%
मोरी
8%
वाम
मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा (ऑसीकल्स) क्रम बाहेरून आत अशा प्रकारचा आहे : (ASO Pre 2016)
Anonymous Quiz
16%
स्टेपस, इन्कस, मॅलेयस
37%
इन्कस, मॅलेयस, स्टेपस
33%
मॅलेयस, स्टेपस, इन्कस
14%
मैलेयस, इन्कस, स्टेपस
खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो ?(ASO Pre 2016)
Anonymous Quiz
10%
गलगंड
33%
ग्रेवस आजार
42%
रंगअंधत्व
15%
हाशीमोटो आजार
पुढील दोन विधानांतील कोणते योग्य आहे ?
(STI Pre 2014)
(a) मासे या प्राणीवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रीय सर्वात कमी विकसित असते. (b) सर्पामध्ये चार कप्पी हृदय नसते. पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
13%
केवळ (a) योग्य
27%
केवळ (b) योग्य
53%
(a) व (b) दोन्ही योग्य
8%
(a) व (b) दोन्ही अयोग्य
वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली ? (MPSC group B pre 2022)
Anonymous Quiz
9%
थिओफ्रास्टस
61%
बेंथम व हुकर
24%
कार्ल लिनायस
6%
जी. एम. स्मिथ