Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
▪️विंचू 🦂 हा ------------ प्राणी आहे.
Anonymous Quiz
9%
अंडी देणारा
65%
पिलांना जन्म देणारा
22%
वरीलपैकी दोन्ही
4%
यापैकी नाही
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
▪️खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही❓
Anonymous Quiz
19%
माशी 🐝
18%
मच्छर 🦑
24%
ढेकूण 🐞
40%
स्पायडर (कोळी) 🕷️
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
Q.) राज आणि रॉय या दोघांनी एकमेकांच्या विरूद्ध दिशेने चालण्यास सुरूवात केली. राज 3 km चालला आणि रॉय 4 km चालला. त्यानंतर राज उजवीकडे वळाला आणि 4 km चालला, तर रॉय डावीकडे वळाला आणि 3 km चालला. तर ते दोघेही त्यांच्या सुरूवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत?
Anonymous Quiz
10%
4.5km
43%
5km
29%
6km
18%
7km
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
10 रु, 20 रु, 50 रु व 100 रुपयांच्या समान नोटा घेतल्यास 9000 रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील ❓️
Anonymous Quiz
25%
50
42%
500
28%
60
5%
70
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
Q. ऊन कृदन्त खालील पैकी कोणते कार्य करते .
Anonymous Quiz
7%
नाम
24%
विशेषण
60%
क्रियाविशेषण
9%
क्रियापद
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
"पहाटेच्या वेळी चाफा गंधित वा मादक भासतो - या वाक्यातील उद्देश्य ओळखा. (PSI 2004)
"
"
Anonymous Quiz
25%
पहाटेची वेळ
27%
गंधित
17%
मादक
32%
चाफा
Forwarded from पोलीस भरती संपूर्ण तयारी
उद्गारचिन्ह (!) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते ? ( PSI 2008)
Anonymous Quiz
60%
भावना
22%
वर्णन
15%
कृती
3%
प्रश्न
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1] मुंबई इंडियन्स:- हार्दिक पंड्या
2] चेन्नई सुपर किंग्ज:- ऋतुराज गायकवाड
3] कोलकाता नाइट रायडर्स:- श्रेयस अय्यर
4] गुजरात टायटन्स:- शुभमन गिल
5] सनरायजर्स हैदराबाद:- पॅट कमिन्स
6] राजस्थान रॉयल्स:- संजू सैमसन
7] रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु:- ड्युप्लेसिस
8] दिल्ली कॅपिटल्स:- ऋषभ पंत
9] लखनऊ सुपर जायंट्स:- केएल राहुल
10] पंजाब किंग्ज:- शिखर धवन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूअसे आपले नाव बदलले [बंगळुरू :- बेंगळुरू]
Join on Telegram
https://t.me/mpsc_group_c_cleark
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Telegram
एमपीएससी Group C
एमपीएससी Group C 🛡
✓ESI- Excise Sub Inspector ( दुय्यम निरीक्षक- राज्य उत्पादन शुल्क )
✓Tax Assistant ( विक्रीकर विभागातील कर सहाय्यक )
✓Clerk Typist ( लिपिक टंकलेखक )
✓तांत्रिक सहाय्य्क
✓उद्योग निरीक्षक
जॉइन व्हा आणि मित्रांना सुद्धा जॉईन करा.
✓ESI- Excise Sub Inspector ( दुय्यम निरीक्षक- राज्य उत्पादन शुल्क )
✓Tax Assistant ( विक्रीकर विभागातील कर सहाय्यक )
✓Clerk Typist ( लिपिक टंकलेखक )
✓तांत्रिक सहाय्य्क
✓उद्योग निरीक्षक
जॉइन व्हा आणि मित्रांना सुद्धा जॉईन करा.
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
कोणाच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली?
Anonymous Quiz
10%
राजीव कुमार
20%
नितीन गडकरी
58%
रामनाथ कोविंद
11%
द्रौपदी मुर्मू
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
अरुण-3 जलविद्युत प्रकल्प अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला तो कोणत्या देशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
17%
[A] भारत
42%
[B] नेपाळ
32%
[C] भूतान
9%
[D] बांगलादेश
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
व्हिएतनाम-भारत द्विपक्षीय सैन्य सराव (VINBAX) 2024 कुठे आयोजित करण्यात आला?
Anonymous Quiz
13%
[A] अंबाला, हरियाणा
56%
[B] जैसलमेर, राजस्थान
24%
[C] भोपाळ, मध्य प्रदेश
7%
[D] वाराणसी, उत्तर प्रदेश
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
बातम्यांमध्ये पाहिलेला गोविंद सागर तलाव कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
13%
[A] गुजरात
29%
[B] पंजाब
52%
[C] हिमाचल प्रदेश
7%
[D] हरियाणा
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
कोणत्या देशाची 2026 पर्यंत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे?
Anonymous Quiz
32%
[A] भारत
30%
[B] फ्रान्स
34%
[C] ऑस्ट्रेलिया
4%
[D] ब्राझील
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
कोणत्या भारतीय टेबल टेनिसपटूने WTT फीडर कराकस 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले?
Anonymous Quiz
15%
[A] शरथ कमल
42%
[B] सौम्यजित घोष
34%
[C] हरमीत देसाई
10%
[D] साथियां ज्ञानसेकरन
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह कोणते आहे ?
Anonymous Quiz
8%
उंट
19%
गाढव
16%
वाघ
58%
हत्ती
Forwarded from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
कमला हँरीश यांच्या डेमोक्रेटीक पक्षाचे चिन्ह कोणते आहे?
Anonymous Quiz
9%
हरीण
14%
ससा
20%
सिहं
56%
गाढव