Mega Bharti 1,50,000
22.1K subscribers
5.3K photos
72 videos
808 files
2.81K links
आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...

जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000
Download Telegram
लडेंगे ....जितेंगे...

इन्कलाब झिंदाबाद

सरकार ला जाग करण्यासाठी आवाजची पातळी मोठी लागते

भगत सिंग !
📌गेले 2 दिवस रात्र आंदोलनात सहभगी आहे.

प्रत्यक्ष रस्त्यावर बसून आहे

कोणती पोस्ट बातमी टाकू शकलो न्हवतो
क्षमस्व !!!

एक च मिशन नोटिफिकेशन

👉१५०० - राज्यसेवा (कृषी सह एकत्रित परीक्षा)

👉१५००० ग्रुप बी जागा


👉25 ऑगस्ट ची परीक्षा पुढे ढकलून लवकरात लवकर एकत्रीत कृषी सह परीक्षा घेणे

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSaty
आव साहेब लाडक्या बहिणी अन लाडकं भाच 3 दिवस झाल पुण्यात रस्त्यावर बसून हायत
विचारधारा छत्रपतींची, शाहू, फुले, आंबेडकर ,अहिल्याबाई, अन सावित्री माई ची

अरे लडेंगे.... जितेंगे
🎯मा. मुख्यमंत्र्यांची बैठक झाली.
आता

आयोगाची बैठक सुरु झाली.🧐🧐🧐🧐

निर्णय पुढील काही वेळात अपेक्षित..

👉 सर्वांच्या हिताचा निर्णय येवो हीच प्रार्थना.
.

लडेंगे...... जितेंगे....
जय संविधान जय भीम
Forwarded from MPSC
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
📌 MPSC 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली
नक्की वाचा..

🔷 राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे गेली चांगली गोष्ट आहे..
कारण IBPS या दिवशी परीक्षा होती.. आणि कृषी विभागाच्या जागा पण आता ऍड होतील नंतर सध्या परीक्षा पुढे गेली त्

📌परंतु

इथे आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास 75 टक्के विद्यार्थी हे Combine फोकस असणारे विद्यार्थी आहेत

ते याच आशेने मागील दोन दिवसापासून बसलेले आहेत की आमची देखील मागणी पूर्ण होईल.

प्रॉपर राज्यसेवा करणारे विद्यार्थी जास्त करून अशा आंदोलनात सहभागी होत नाहीत

हे असे विद्यार्थी Combine करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढतात आणि स्वतः अभ्यासिकेत बसून अभ्यास करतात..

तर माझी विनंती आहे की Combine group B & C ची जाहिरात बाबतीत पण माहिती मिळालीच पाहिजेत..