उत्साह पोर्टलची निर्मिती कोणी केली आहे?
Anonymous Quiz
11%
संरक्षण मंत्रालय
28%
यूजीसी
56%
केंद्रीय लोकसेवा आयोग
6%
रिझर्व बँक ऑफ इंडिया
लिगो इंडिया प्रकल्प महाराष्ट्रात कोठे सुरू करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
13%
अमरावती
43%
नाशिक
35%
हिंगोली
8%
पुणे
साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार 2024 कोणास प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
18%
कृष्णात खोत
36%
विश्वनाथ पाटील
44%
देविदास सौदागर
3%
प्रकाश पर्येकर
विमान चालवू शकणारा मानवी रोबोट कोणत्या देशाने तयार केला आहे?
Anonymous Quiz
11%
सौदी अरेबिया
56%
दक्षिण कोरिया
29%
जपान
4%
फ्रान्स
अ. आर्टीमिस- १ मिशन युरोपियन युनियन राबवत आहे.
ब.ही एक मानवरहित चंद्र मोहीम आहे.
ब.ही एक मानवरहित चंद्र मोहीम आहे.
Anonymous Quiz
6%
अ बरोबर
30%
ब बरोबर
62%
अ,ब बरोबर
2%
अ,ब चुक
प्रहरी अँप ची निर्मिती कोणासाठी करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
18%
सीआयएसएफ
41%
बी आर ओ
31%
बी एस एफ
10%
महाराष्ट्र पोलीस
भारताने वीर गार्डियन हा पहिला द्विपक्षीय हवाई युद्धसराव कोणत्या देशासोबत केला?
Anonymous Quiz
12%
जपान
39%
भूतान
40%
यु ए इ
9%
म्यानमार
महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार 2024 कोणास प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
15%
सुरेश वाडकर
73%
अनुराधा पौडवाल
8%
राजेश मापुस्कर
3%
अजय गोगावले
Forwarded from चालू घडामोडी अंतिम सत्य®
🔥आजचे आंदोलन केवळ कृषी जागा व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी करिता संकुचित न ठेवता यात खालील मागण्यांचा समावेश करावा
1) राज्यसेवा परीक्षा व तिची प्रक्रिया एका वर्षात पूर्ण करावी ( Notification पासून ते अंतिम निकाल) ही पद्धत 2019 च्या पूर्वी आयोगात योग्य पद्धतीने चालत होती
2) UPSC प्रमाणे पूर्व परीक्षेचा निकाल केवळ 15 दिवसात लावावा ( machine मधून तर answer sheet scan करायच्या आहेत थोडेच हाताने check करायच्या आहेत )
3) PSI ची सर्व प्रक्रिया from Notification to physical सह जास्तीत जास्त 12 महिन्यात पूर्ण करावी (ती माणसे आहेत जनावरे नव्हेत 2 वर्षे Physical करत बसायला) म्हणजेच जेथे टायपिंग/physical/interview आहेत त्यांची exam process (Notification to Final result) maximum 12 महिने किंवा त्यापेक्षा कमी
4) जेथे केवळ परीक्षा आहेत त्यांची सर्व process जास्तीत जास्त 8 महिन्यात पूर्ण करावी.
5) सरकारने व सरकारी खात्यांनी त्याच्या रिक्त जागा प्रत्येक वर्षाच्या December आणि जून पर्यंत आयोगात न चुकता पाठवाव्यात. जेणे करून त्या जागा advertisement येताना व मुख्य पूर्वी परीक्षेत समाविष्ट कराव्यात.
6) यूपीएससी प्रमाणे जागांचे प्रमाण देखील प्रत्येक वर्षी सम असावे नाहीतर इथे एका वर्षी 600 rank वाला STI होता तर त्याच्याच पुढील वर्षी 50 rank वाला पण होत नाही कारण तेव्हा जागा केवळ 35 च येतात.
7) सर्व संवर्गाच्या किमान जागा तरी प्रत्येक जाहिरातीत असाव्यात. (जसे UPSC मध्ये प्रत्येक वर्षी IAS/ IPS किमान 300 तरी असतात) जेणे करून जी स्वप्ने उराशी बाळगून मुळे इथे येतात ती पूर्ण होतील)
8) Interview सारख्या महत्वाच्या गोष्टी किमान 20 ते 30 min तरी घेण्यात याव्यात उगाच घ्यायच्या म्हणून 5 min घेण्यापेक्षा त्या बंद कराव्यात मग.
📌योग्य व वेळेत परीक्षा झाल्या तर विद्यार्थी का आंदोलन करेल हे आयोगाला समजले पाहिजे
📌 सर्वात महत्वाची आणि अती हुशार विद्यार्थ्यांच्या विरोधातील एक मागणी म्हणजे जो मुलगा already एखाद्या पदावर आहे (उ.दा. Section officer) आणि पुढील परीक्षेत पास झाल्यावर जर त्याने तिथे केवळ लिस्ट मध्ये नाव असावे म्हणून दुसरी कोणतीही त्यापेक्षा कनिष्ठ दर्ज्याची पोस्ट घेतली आणि जॉईन केली नाही तर तिच्या दोन्ही पोस्ट मधून selection रद्द करावे 👍 (ज्याला आयुष्यात मी कोणत्या पदावर काम करू शकतो हे माहीत नाही त्याला प्रशासनात का घ्यावे).
असे आंदोलन परत उभे राहील की नाही माहीत नाही पण केवळ मेस किंमत वाढ व महागाई या विषयाने सुरू झालेले 1977 च्या आंदोलनाने सरकार बदलले होते हे लक्षात असू द्या इथे तर केवळ परीक्षा पद्धती योग्य करावी ही मागणी आहे, केवळ परीक्षा पुढे ढकलणे यावर हे सीमित नको. 🙏
Share it to maximum students🙏

❗परीक्षा द्याची कशी??? सार्वजनिक वाहतूक चालू असणार का???
❗❗❗❗ 25 ऑगस्ट ❗❗❗❗❗❗❗
❗❗❗❗ 25 ऑगस्ट ❗❗❗❗❗❗❗
Forwarded from चालू घडामोडी अंतिम सत्य®
❗नोंद राष्ट्रीय पातळी वर घेतली गेली पण सरकार का जाग होत नाही
❗खर च सरकार च डोक ठिकाणावर आहे का????
❗खर च सरकार च डोक ठिकाणावर आहे का????