गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓
87.8K subscribers
4.88K photos
26 videos
1.15K files
2.03K links
Download Telegram
प्र.क्र.11 2.08.2022.pdf
269.1 KB
🟠 #ZP (जिल्हा परिषद )आरोग्य सेवेशी निगडित पदांची भर्ती लवकर घेणेबाबत...
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⚠️ नाशिक #ZP अपडेट..

● 1 ते 7 मे पर्यंत जिल्हा परिषद भरतीची जाहिरात येणार

--=========================
💯परफ़ेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम
🔹️जॉइन करा:-https://t.me/ganitmargdarshn
5_6287193622915844358.pdf
831 KB
🔰ZP जिल्हा परिषद भरती २०२३
सर्व पदाचा अभ्यासक्रम
#zp
#syllabus

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय...
जे रायले ना... ते रायलेच आता😀😀

Zp Last date खतम

👉रेजिस्ट्रेशन नंबर नुसार पाहिले तर
Total application received in
#ZP bharti 14.5 lakh.
#ZP

जिल्हा परिषद कोल्हापूर एकूण अर्ज.

एकूण अर्ज : ३५,९८०
#ZP
जिल्हा परिषद यवतमाळ एकूण अर्ज.
एकूण अर्ज : 88752
Join:
@arogyabharti2023
#ZP

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग एकूण अर्ज.

एकूण अर्ज : १६,२८७

Join:
@arogyabharti2023
#ZP

जिल्हा परिषद नाशिक एकूण अर्ज.

एकूण अर्ज : ६४,०८०
🔰 तरुण भारत वृत्तपत्रानी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर 3 ऑक्टोबर पासून #ZP परीक्षा सुरू होईल... यावर अजून ग्रामविकास खात्याकडून official माहिती यायची आहे. पण वृत्तपत्राला काहीतरी माहिती मिळाली असेल तेव्हाच त्यांनी तारीख जाहीर केली.

https://t.me/ganitmargdarshan
#ZP
#Timetable #Part - 2

👉सोलापूर जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर...

👉15 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर वेळापत्रक जाहीर...
➡️ #ZP जिल्हा परिषद 15 ऑक्टोबर चे हॉलतिकीट उपलब्ध

Link :- 👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
जिल्हा परिषद भरती अपडेट. #ZP

ग्रामविकास अधिकाऱ्यांशी आज आम्ही ZP भरती बाबत चर्चा केली, ग्रामविकास विभागाने निवडणूक आयोगाला आचासंहितेदरम्यान परीक्षेस परवानगी मागितली आहे, तसे पत्र आजच त्यांनी पाठविले आहे. पदभरती जाहिरात आधीच निघाली असल्याने कदाचित ती परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दि. २३ मार्च ते ०४ एप्रिल २०२४ दरम्यान ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि इतर पदांच्या परीक्षा घेण्यात येतील. ZP पदभरती बाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत, पण परीक्षा या सांगितलेल्या काळात किंवा त्यांनतर लगेचच कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे शेवटची मोठी संधी समजून उमेदवारांनी जोमाने अभ्यासाच्या तयारीला लागावे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
जि_प_आरोग्य_पर्यवेक्षक_सुधारित_सेवा_प्रवेश_नियम_.pdf
287.9 KB
⚠️जि .प . आरोग्य पर्यवेक्षक सुधारित सेवा प्रवेश नियम .pdf
#zp #health

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
jr_astt_list_verification.pdf
4.2 MB
⚠️यवतमाळ #ZP क्लर्क (कनिष्ठ सहायक) DV लिस्ट ( निवड आणि प्रतिक्षा यादी)

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan