गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓
87.7K subscribers
4.83K photos
26 videos
1.13K files
2.02K links
Download Telegram
🔰जेष्ठ अभिनेत्री 'रोहिणी हाट्टंगडी' यांना अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा 'जीवनगौरव' पुरस्कार जाहीर..

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
short tricks स्पष्टीकरण

जॉईन:
@ganitmargdarshan
रामू 1kg वजना ऐवजी 950 वजनच एक किलोग्रॅम म्हणून वापरतो. तर तो किती टक्के जास्त नफा कमावतो?...........@ganitmargdarshan
Anonymous Quiz
9%
4.8%
45%
5.2%
25%
3.5%
20%
5.5%
⚠️अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती 2023
👉 परीक्षेचा निकाल 4 जून नंतर जाहीर होईल.🔥

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
900 रुपये किंमत असलेल्या साडीची किंमत शेकडा 20 ने वाढवून छापील किंमत लावली छापील किमतीवर शेकडा 15 प्रमाणे सूट दिल्यास ती साडी किती रुपयाला मिळेल

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
3%
900 रू
24%
1190 रू
64%
918 रू
9%
925 रू
पहिल्या 25 विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज काय आहे

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
9%
235
26%
356
62%
625
3%
400
jr_astt_list_verification.pdf
4.2 MB
⚠️यवतमाळ #ZP क्लर्क (कनिष्ठ सहायक) DV लिस्ट ( निवड आणि प्रतिक्षा यादी)

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
एका आठवड्यात या T या अक्षराने सुरु होणारा दिवस मिळण्याची संभाव्यता काय(पोलिस भरती )

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
6%
2/5
28%
2/6
62%
2/7
4%
2/8
⚠️जिल्हा परिषद आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक चे हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर खालील लिंकवर उपलब्ध होतील.

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/downloadClose.php

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
प्रश्न-1) 4000 रू. मुद्दलाचे 10% वार्षिंक दराने 2 वर्षाचे सरळव्याज किती
Anonymous Quiz
59%
800 रू
20%
1600 रू
12%
80 रू
9%
8000 रू
jr_asst_doc_verification.pdf
1.7 MB
⚠️जिल्हापरिषद यवतमाळ

👉कनिष्ठ सहायक DV

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
1b393aebf95da6934 (1) (1).pdf
1.3 MB
⚠️जिल्हापरिषद नंदुरबार

👉फार्मसिस्ट ऑफिसर DV


जॉइन:
https://t.me/ganitmargdarshanI
52 पत्ते असलेल्या पॅक मधून यादृच्छिकपणे एक कार्ड काढले गेले. निवडलेले कार्ड हे लाल कार्ड किंवा राजा असण्याची संभाव्यता काय आहे

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
7%
5/13
27%
6/13
35%
7/13
31%
4/13
10 निकाल 27 मे रोजी 1 वाजता
Nashik Krushi Sevak 2023 Waiting LIST 24 May 2024.pdf
5.2 MB
⚠️Nashik Krushi Sevak 2023 Waiting LIST 24 May 2024.pdf

👉कृषी सेवक Waiting list

👉नाशिक विभाग


जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
⚠️जिल्हापरिषद गोंदिया आरोग्य सेवक, ग्रामसेवक वेळापत्रक

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan