Formwalaa.in
74.4K subscribers
421 photos
17 videos
209 files
729 links
Daily सरकारी आणी Private नौकर भरती साठी हा ग्रुप आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या
👇👇👇👇
formwalaa.in

Admin👉 @Formwala024
Download Telegram
 शक्तिपीठ महामार्ग...🚕🚓

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोवा(802 किलोमीटर)

◾️महाराष्ट्रात : 700 किलोमीटर आहे
◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.

◾️6 पदरी चा महामार्ग
📌 सुरवात  : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र

शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा

एकूण 9385 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे.

◾️1 हेक्टर म्हणजे = 2.471 एकर होते

◾️अपेक्षित खर्च - 86,300 कोटी

📌 महामार्गात येणारी महत्वाची देवस्थाने
🦙सेवाग्राम, पोहरादेवी, माहुरगड शक्ततपीठ, सचखंड गुरुद्वारा, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, आंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट,औदुंबर दत्त मंदिर सांगली,8 नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा - आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही देवस्थाने जोडली जाणार आहेत

https://t.me/formwalaa
23
🟠 ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महिला

🔸 १९७४ : आशापुर्णा देवी ( बंगाली )

🔹 १९८१ : अम्रिता प्रीतम ( पंजाबी )

🔸 १९८२ : महादेवी वर्मा ( हिंदी )

🔹 १९८९ : कुर्अतुल ऐन हैदर ( उर्दू )

🔸 २००० : इंदिरा गोस्वामी ( आसामी )

🔹 २०११ : प्रतिभा राय (ओडिया )

🔸 २०१७ : कृष्णा सोबती ( हिंदी )

🟠 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक

🔸 १९७४ : वी स खांडेकर

🔹 १९८७ : वी व शिरवाडकर

🔸 २००३ : विंदा करंदीकर

🔹 २०१४ : भालचंद्र नेमाडे

Join @formwalaa
15🏆1
Imp इन्फॉर्मशन

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

◾️ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ स्वामी विवेकानंद


◾️ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ स्वामी दयानंद सरस्वती


◾️ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ आत्माराम पांडुरंग


◾️ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ महात्मा फुले


◾️ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ बाळशास्त्री जांभेकर


◾️ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ न्या. रानडे


◾️ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ दादोबा पांडुरंग


◾️ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ महर्षी धोंडो केशव कर्वे


◾️ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ लोकमान्य टिळक


◾️ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ पंडिता रमाबाई


◾️ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ महात्मा गांधी


◾️ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ गोपाळ कृष्ण गोखले


◾️ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर ➖️ विनोबा भावे


◾️ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ रमाबाई रानडे


◾️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
कोणी लिहला?
उत्तर ➖️ न्या. रानडे


◾️ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ दादोबा पांडुरंग


◾️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर ➖️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर


◾️ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ ग. वा. जोशी


◾️ शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर ➖️ गोपाल हरी देशमुख
(लोकहितवादी)


◾️ ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर ➖️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


◾️ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
उत्तर ➖️ सावित्रीबाई फुले


◾️ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
उत्तर ➖️ एकूण 108 होती
Join @formwalaa
36👌3
‼️ कवी व टोपण नावे महत्वाची


📓 कृष्णकुमार 👉 सेतु माधवराव पगडी

📔 रानकवी 👉 ना.धो.महानोर

📒 साहित्यसम्राट 👉 न.चि.केळकर

📕 माधव ज्युलियन 👉 माधव त्र्यंबक पटवर्धन

📗 माधवानुज 👉 काशिनाथ हरी मोडक

📘 कुंजविहारी 👉 हरिहर गुरुनाथ कुलकर्णी

Join @formwalaa
12
चर्चेतील व्यक्ती आणि वादक लक्षात ठेवा
◾️राजीव तारानाथ : सरोद वादक
◾️पंडित रविशंकर - सितार वादक
◾️पन्नालाल घोष - बासरी वादक
◾️भजन सोपारी - संतूर वादक
◾️पंडित शिवकुमार - संतूर वादक
◾️अली अमजद खान - सरोज वादक
◾️गणेश राजगोपालन - व्हायोलिन वादक
◾️पंडित रामनारायण - सारंगी वादक
◾️S बालचंद्रन - वीणा वादक
◾️विश्व मोहन भट्ट - वीणा वादक
◾️उस्ताद झाकीर हुसेन - तबला वादक
◾️उस्ताद बिस्मिल्ला खान - शहनाई वादक
◾️पंडित हरिप्रसाद चौरसिया -बासरी वादक
◾️डॉ. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम -व्हायोलिन वादक
Join @formwalaa
11👍1
📰 राज्य राखीव पोलिस दलात महिलांना संधी
(लोकमत न्यूज)

महिलांनी सैन्य व पोलिस दलातही उत्तम कामगिरी केली आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं सकारात्मक उत्तर.

महिलांसाठी राखीव पोलिस दलात संधी

महिलांचा स्वतंत्र गट/कंपनी तयार होणार
19👌1
👆 आता ट्राफीक पोलीस स्वतः च्या खाजगी मोबाईल ने फोटो काढून चालान करु शकणार नाही, शासनाचे परिपत्रक

👉 @formwalaa
12🔥4
🚂 रेलवे झोन मुख्यालय 🚂

1. दक्षिण रेलवे  (South) - चेन्नई

2. दक्षिण पूर्व रेलवे (South East) - कोलकाता

3. दक्षिण मध्य (South Central) - सिकंदराबाद

4. दक्षिण पूर्व मध्य (Southeast Central) - बिलासपुर

5. दक्षिण पश्चिम रेलवे (South West) - हुबली

6. पूर्व रेलवे (East) - कोलकाता

7. पूर्व मध्य (East Middle)  - हाजीपुर

8. पूर्व तटीय (East Coast) -  भुवनेश्वर

9. पश्चिम रेलवे (West) - मुंबई

10. मध्य रेलवे (Central) - मुंबई

11. उत्तर रेलवे (North) - दिल्ली

12. उत्तर मध्य रेलवे (North Central) - इलाहाबाद

13. उत्तर पश्चिम (North West) - जयपुर

14. पश्चिम मध्य रेलवे (West Central) - जबलपुर

15. पूर्वोत्तर रेलवे (North East) - गोरखपुर

16. पूर्वोत्तर सीमांत रेलवे   - मालिगांव (गुवाहाटी)

17. कोलकाता मेट्रो -  कोलकाता

18. दक्षिण तट रेलवे -विशाखापट्टनम


Join 👉 https://t.me/formwalaa
13👍1🔥1
मृद व जलसंधारण विभाग.

8667 पदांना वित्त विभागाने मान्यता
दिली आहे..
👍

@formwalaa
14
📅 जुलै महिना दिनविशेष 2025 🌟

🩺 1 जुलै
▪️राष्ट्रीय डॉक्टर दिन
▪️GST (वस्तू आणि सेवा कर) दिन

🐾 6 जुलै
▪️जागतिक प्राणी रोग दिन

🍫 7 जुलै
▪️चॉकलेट डे
▪️जागतिक क्षमादिन
▪️इस्लामिक नवीन वर्ष

🍪 9 जुलै
▪️राष्ट्रीय साखर कुकी दिन
▪️नुनावत दिवस

🧘 10 जुलै
▪️जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन
▪️गुरुपौर्णिमा

🌍 11 जुलै
▪️जागतिक लोकसंख्या दिन

🛍️ 12 जुलै
▪️पेपर बॅग डे
▪️राष्ट्रीय साधेपणा दिवस
▪️मलाला दिन

🍟 13 जुलै
▪️राष्ट्रीय फ्रेंच फ्राय दिन

🇫🇷 14 जुलै
▪️बास्तिल दिवस (फ्रान्सचा राष्ट्रीय दिन)

🧑‍🎓 15 जुलै
▪️जागतिक युवा कौशल्य दिन
▪️Social Media Giving Day

⚖️ 17 जुलै
▪️आंतरराष्ट्रीय न्याय दिन
▪️जागतिक इमोजी दिन

🕊️ 18 जुलै
▪️नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन

♟️🌕 20 जुलै
▪️आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन
▪️चंद्र दिवस (Moon Landing Anniversary)

🥭 22 जुलै
▪️राष्ट्रीय आंबा दिवस

🔥 24 जुलै
▪️राष्ट्रीय औष्णिक अभियंता दिन
▪️राष्ट्रीय अल्पोहार दिन (चौथा गुरुवार)

👶 25 जुलै
▪️जागतिक गर्भ रोग तज्ञ दिन

🇮🇳 26 जुलै
▪️कारगिल विजय दिन

👨‍👩‍👧 27 जुलै
▪️डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुण्यतिथी
▪️राष्ट्रीय पालक दिन (चौथा रविवार)

🌿 28 जुलै
▪️जागतिक निसर्ग संवर्धन दिन
▪️जागतिक हिपेटायटिस दिन

🐅 29 जुलै
▪️आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

🤝 30 जुलै
▪️आंतरराष्ट्रीय मैत्री दिन


https://telegram.me/formwalaa
26🔥4👍1
#IMPORTANT CURRENT #GK

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश

🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)

🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश

🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ

🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'

🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'

🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)

🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ

🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)

🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)

🟣12. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र

🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)

🟣14. 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ

🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू

🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता

🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)

🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान

🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)

🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)

🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)
Join @formwalaa
18
🌍 महत्वाचे ब्रँड अँबेसिडर

🎯IMP

❇️सिप्ला हेल्थ - नीना गुप्ता
❇️मालदीव टुरिझम - कॅथरिना कैफ
❇️ प्यूमा इंडिया – मोहम्मद सिराज 🏃‍♂️
❇️ एचपी इंडिया – दीपिका पदुकोण 💻
❇️ टाटा न्यू – ऋतिक रोशन 📱
❇️ ले’ज – रणबीर कपूर व आलिया भट 🍟
❇️ व्हीट मेन (Veet Men) – कार्तिक आर्यन 🧴
❇️ बोट (boAt) – कीरन पोलार्ड 🎧
❇️ अमूल कूल (Amul Kool) – श्रेयस अय्यर 🧊
❇️ JSW Paints– आलिया भट व आयुष्मान खुराना
❇️ कोका-कोला – सिद्धार्थ मल्होत्रा 🥤
❇️ थायलंड टुरिझम – सोनू सूद 🌴
❇️ बायजूस – विराट कोहली 🏏
❇️ अ‍ॅडिडास इंडिया – रोहित शर्मा 🏏
❇️ मिंत्रा – तमन्ना भाटिया व विजय देवरकोंडा 👗
❇️ टीव्हीएस युरोग्रिप – महेंद्रसिंग धोनी 🛵
❇️ नॉईज (Noise) – विराट कोहली
❇️ माझा (Maaza) – अक्षय कुमार 🧃
❇️ रियलमी (Realme) – श्रद्धा कपूर 📱
❇️ भारतपे / मुथूट फिनकॉर्प – सौरव गांगुली 💸
❇️ लेन्सकार्ट (Lenskart) – कार्तिक आर्यन 👓
❇️ फायर-बोल्ट – विराट कोहली
❇️ ओप्पो इंडिया –रणबीर कपूर व कियारा अडवाणी
❇️ पेप्सी – खालिद रहमान व धनश्री वर्मा 🥤
❇️ बॉर्नविटा – नीरज चोप्रा 🥇
❇️ दुबई स्पोर्ट्स कौन्सिल – हरभजन सिंग व सानिया मिर्झा 🏅

Join @formwalaa
9👍1
⚠️⭕️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता

Join @formwalaa
40👍10
🍁 वरिष्ठ IPS अधिकारी सोनाली मिश्रा यांची रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
31👍7🔥2
📅 चालू घडामोडी
🗓️ दिनांक: 17 जुलै 2025

1. INS उदयगिरी नौका भारतीय नौदलात समाविष्ट

* निर्मिती: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई
* वर्ग: स्टेल्थ फ्रिगेट (Project 17A)
* उद्दिष्ट: हिंद महासागरात नौदलाची क्षमता वाढवणे

🌿 2. MEE निर्देशांक 2025 जाहीर

* प्रकाशन: पर्यावरण मंत्रालय
* पूर्ण नाव: Management Effectiveness Evaluation Index
* पहिला क्रमांक:

  * राज्यांमध्ये: केरळ
  * केंद्रशासित प्रदेशांमध्ये: जम्मू आणि काश्मीर

🌍 3. ब्रिक्स देशांच्या परिषदेची घोषणा

* BRICS 2025 शिखर परिषद: रशिया येथे होणार
* नवीन सदस्य देश: टर्की, सौदी अरेबिया

🚀 4. इस्रोचे नवे मिशन - ‘सूर्ययान 2’ यशस्वी प्रक्षेपण

* उद्दिष्ट: सौर ज्वाळांचा अभ्यास
* प्रक्षेपण स्थळ: श्रीहरीकोटा
* वाहन: PSLV-C69

🏆 5. वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स - भारताचे ऐतिहासिक सुवर्ण

* खेळाडू: नीरज चोप्रा
* इव्हेंट: भालाफेक
* स्थान: पॅरिस, फ्रान्स
* विशेषत्व: सलग दुसऱ्या वर्षी सुवर्ण पदक
22
🔔 आज शेवटची तारीख

'या' जिल्ह्यात ‘महसूल सेवक’ पदाच्या 158 जागांसाठी भरती💁‍♂️

👇👇 येथे पहा सविस्तर जाहिरात व अर्ज

https://formwalaa.in/ahilyanagar-kotwal-bharti-2025/

📲 शेअर करा ही माहिती तुमच्या इतर मित्रांना ❤️ आणि त्यांनाही या ग्रुप मधे जॉइन करा
7👌1