Formwalaa.in
74.5K subscribers
421 photos
17 videos
209 files
729 links
Daily सरकारी आणी Private नौकर भरती साठी हा ग्रुप आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या
👇👇👇👇
formwalaa.in

Admin👉 @Formwala024
Download Telegram
🔯 जगातील प्रमुख स्थानिक वारे

नाव ➡️ स्थान

🔶️ फाॅन = आल्पस पर्वत

🔶️ चिनूक = रॉकी पर्वत

🔶️ संता आना = रॉकी पर्वत

🔶️ खमासीन = सौदी अरेबिया

🔶️ लू = उत्तर भारतीय मैदान

🔶️ झोंडा = अर्जेंटीना

🔶️ हरमॅटन = पश्चिम आफ्रिका

🔶️ सट्रोल = फ्रान्स

🔶️ बोरा = ग्रीस

🔶️ पापेरो = अर्जेटीना

🔶️ सर्दन बस्टर = ऑस्ट्रेलिया
Join @formwalaa
16
🇮🇳भारताचे प्रमुख आयोग व अध्यक्ष

🎯संघ लोकसेवा आयोग
👉 अध्यक्ष=अजय माथुर

🎯 महान्यवादी
👉 R वेंकटरमणी

🎯 सरन्याधीश
👉 भूषण गवई

🎯CAG
👉 अध्यक्ष= के संजय मूर्ती

🎯 निवडणूक आयोग
👉 ज्ञानेश कुमार

🎯 राष्ट्रीय महिला आयोग
👉 अध्यक्ष=विजया रहाटकर

🎯 वीत आयोग (16 वा)
👉 अध्यक्ष= अरविंद पनगरिया

🎯मानवी हक्क आयोग
👉 अध्यक्ष= व्ही.रामासुब्रमण्यम

🎯नीती आयोग
👉 अध्यक्ष = नरेंद्र मोदी (पंतप्रधानअसतात)
👉 उपाध्यक्ष =सुमन बेरी
👉 सचिव= B V R सुब्रमण्यम

🇮🇳महाराष्ट्राचे प्रमुख आयोग व अध्यक्ष

🎯 राज्य लोकसेवा आयोग (MPSC)
👉 अध्यक्ष : रजनीश सेठ

🎯 राज्य निवडणूक आयोग
👉 आयुक्त : दिनेश टी. वाघमारे

🎯राज्य मानवी हक्क आयोग
👉 अध्यक्ष : के. के. तातेड

🎯 राज्य महिला आयोग
👉 अध्यक्ष : रुपाली चाकणकर

🎯 सहावा वित्त आयोग
👉 अध्यक्ष : मुकेश खुल्लर

🎯 मित्र आयोग(नीती आयोगानुसार)
👉 अध्यक्ष : देवेंद्र फडणवीस
👉 सह-अध्यक्ष : अजित पवार, एकनाथ शिंदे
👉 उपाध्यक्ष : दिलीप वळसे पाटील, राजेश क्षीरसागर, राणा जगजीतसिंग
39👍2
🔔 भारतीय सेनेत अधिकारी होण्याची मोठी संधी....

🪖 Indian Army SSC Tech Bharti 2025-26

👇 *सविस्तर माहिती* 👇

https://formwalaa.in/indian-army-ssc-tech-bharti-2025/

📲 इतर मित्रांना ही माहिती शेअर करा आणि त्यांनाही या ग्रुप मधे जॉइन करा
7
🔥 शोध आणि त्यांचे संशोधक 🔥
देवीची लस - जेन्नर
अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
अँटी रेबीज -लुई पाश्चर
इलेक्ट्रोन – थॉमसन
हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
न्यूट्रोन – चॅडविक
विमान – राईट बंधू
डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
रडार - टेलर व यंग
रेडिओ - जी. मार्कोनी
वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
थर्मामीटर - गॅलिलीयो
हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
विजेचा दिवा - एडिसन
रेफ्रीजरेटर - पार्किन्स
सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन
डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
ग्रामोफोन - एडिसन
टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
उत्क्रांतिवाद - डार्विन
भूमिती - युक्लीड
आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
33
हे लक्षात ठेवा imp...🙋‍♂

▪️महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
💬 अध्यक्ष  रोहित पवार

▪️महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे
💬 अध्यक्ष अजित पवार

▪️महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे
💬अध्यक्ष पै हनुमंत गावडे

▪️महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे
💬 अध्यक्ष अरुण लखानी.
20👍3
पूर्व परीक्षेचा कट ऑफ कसा ठरतो.

1) उपलब्ध असणार्‍या एकूण जागेनुसार 1:12(सध्या 1:16) Ratio ठरवतात, जर कोणत्या Category चे उमेदवार यात मिळाले नाहीत तर ते उमेदवार ॲड करुन त्या Category चा कट ऑफ खाली येतो.

2) पेपरची काठिण्य पातळी

3) प्रथम आणि अंतिम उत्तरतालिका(प्रश्न रद्द आणि बदल)

मुख्य परीक्षेचा कट ऑफ कसा ठरतो.

1) मुख्य चा कट ऑफ Category Wise लागतो त्यामुळे तो जास्त लागतो कारण इथे Ratio कमीच असल्याने ज्या त्या Category चे उमेदवार भेटतात.

बाकी पूर्व परीक्षेसाठी असणारे सर्व मुद्दे इथे लागू होतात.

पूर्व कट ऑफ - एकूण जागेनुसार

मुख्य कट ऑफ - Category ला असणार्‍या जागेवरुन
20
🔔ऑगस्ट 2025 मधील टॉप 4 सरकारी मेगा भरती – Intelligence Bureau, SBI, BSF आणि IBPS मध्ये हजारो पदे

🤯ऑगस्ट महिन्यातील या भरताना अप्लाय केले नसेल तर आत्ताच करा

https://formwalaa.in/top-4-mega-government-recruitments-august-2025-ib-sbi-bsf-ibps/

👉शेवटची संधी
👬 तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा
12
*💫 दि. १८-१९ ऑगस्ट २०२५ च्या सर्व जाहिराती खालीलप्रमाणे *

*[Bombay High Court Recruitment 2025] उच्च पगारासह नोकरीची उत्तम संधी*
एकूण जागा – ५३ पदे
पगार – ₹35,400 ते ₹1,12,400/- प्रतिमहिना
अंतिम दिनांक – १९ ऑगस्ट २०२५
अधिक माहिती – https://formwalaa.in/bombay-high-court-recruitment-2025/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[UPSC CSE Mains 2025 Admit Card] UPSC Mains 2025 Admit Card OUT*
परीक्षा दिनांक – २० सप्टेंबर २०२५ पासून
अधिक माहिती – https://formwalaa.in/upsc-mains-2025-admit-card-out/
✦✦✦✦✦✦✦✦✦

*[MSRTC Jalna Bharti 2025] मेकॅनिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू*
एकूण जागा – १२७ पदे
पगार – ₹19,900 ते ₹63,200/- प्रतिमहिना
अंतिम दिनांक – ०३ सप्टेंबर २०२५
अधिक माहिती – https://formwalaa.in/msrtc-jalna-bharti-2025/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[Open Merit Scholarship Scheme 2025] गुणवान विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी*
शिष्यवृत्ती रक्कम – ₹२५,००० वार्षिक
अंतिम दिनांक – ३० ऑगस्ट २०२५
अधिक माहिती – https://formwalaa.in/open-merit-scholarship-scheme-2025/
✦✦✦✦✦✦✦✦✦

*[RRB NTPC 12th Level Admit Card 2025 Released] परीक्षा १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान*
एकूण जागा – ३५,२८१ पदे
पगार – ₹19,900 ते ₹35,400/- प्रतिमहिना
अधिक माहिती – https://formwalaa.in/rrb-ntpc-12th-level-admit-card-2025-released/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[BSF Recruitment 2025] दहावी-बारावी व ITI धारकांसाठी सुवर्णसंधी*
एकूण जागा – १,१२१ पदे
पगार – ₹21,700 ते ₹69,100/- प्रतिमहिना
अंतिम दिनांक – १५ सप्टेंबर २०२५
अधिक माहिती – https://formwalaa.in/bsf-recruitment-2025/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[IBPS PO Prelims Admit Card 2025 OUT] एडमिट कार्ड डाउनलोड करा आणि परीक्षा माहिती जाणून घ्या*
परीक्षा दिनांक – ३० ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २०२५
पगार – ₹52,000 ते ₹55,000/- प्रतिमहिना (Bank PO अंदाजे)
अधिक माहिती – https://formwalaa.in/ibps-po-prelims-admit-card-2025/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[High Salary Courses After 12th] बारावीनंतर थेट लाखोंच्या पगाराकडे वाटचाल*
प्रमुख क्षेत्र – इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, AI/ML
पगार – ₹8 लाख ते ₹20 लाख वार्षिक (कोर्स नुसार)
अधिक माहिती – https://formwalaa.in/high-salary-courses-after-12th/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*या नवीन वर्तमान भरती आणि मेगा जाहिराती मिळतील या पेजवर 👇*
👉 https://formwalaa.in/majhi-naukri-vartman-bharti/

👉 *सरकारी नोकऱ्या आणि अपडेट्स अगदी मोफत मिळवा!*
Follow करा : https://whatsapp.com/channel/0029Va8xEN6It5rr1tavU42N
9🔥3
*💫 दि. १९ ऑगस्ट २०२५ च्या सर्व भरती/अ‍ॅडमिट कार्ड अपडेट्स खालीलप्रमाणे *

*[AIIMS Nagpur Recruitment 2025] 108 Senior Resident पदांची भरती*
एकूण जागा – 108 पदे
पगार – ₹67,700 ते ₹2,08,700/- प्रतिमहिना
अंतिम दिनांक – २५ सप्टेंबर २०२५
अधिक माहिती – https://formwalaa.in/aiims-nagpur-recruitment-2025/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[Bombay High Court Recruitment 2025] उच्च पगारासह नोकरीची उत्तम संधी*
एकूण जागा – 53 पदे
पगार – ₹35,400 ते ₹1,12,400/- प्रतिमहिना
अंतिम दिनांक – १९ ऑगस्ट २०२५
अधिक माहिती – https://formwalaa.in/bombay-high-court-recruitment-2025/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[UPSC CSE Mains 2025 Admit Card] UPSC Mains 2025 Admit Card OUT*
परीक्षा दिनांक – २० सप्टेंबर २०२५ पासून
अधिक माहिती – https://formwalaa.in/upsc-mains-2025-admit-card-out/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[MSRTC Jalna Bharti 2025] मेकॅनिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू*
एकूण जागा – 127 पदे
पगार – ₹19,900 ते ₹63,200/- प्रतिमहिना
अंतिम दिनांक – ०३ सप्टेंबर २०२५
अधिक माहिती – https://formwalaa.in/msrtc-jalna-bharti-2025/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[Open Merit Scholarship Scheme 2025] गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी*
शिष्यवृत्ती रक्कम – ₹२५,००० वार्षिक
अंतिम दिनांक – ३० ऑगस्ट २०२५
अधिक माहिती – https://formwalaa.in/open-merit-scholarship-scheme-2025/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[RRB NTPC 12th Level Admit Card 2025 Released] परीक्षा १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान*
एकूण जागा – 35,281 पदे
पगार – ₹19,900 ते ₹35,400/- प्रतिमहिना
अधिक माहिती – https://formwalaa.in/rrb-ntpc-12th-level-admit-card-2025-released/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[BSF Recruitment 2025] दहावी-बारावी व ITI धारकांसाठी सुवर्णसंधी*
एकूण जागा – 1,121 पदे
पगार – ₹21,700 ते ₹69,100/- प्रतिमहिना
अंतिम दिनांक – १५ सप्टेंबर २०२५
अधिक माहिती – https://formwalaa.in/bsf-recruitment-2025/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[IBPS PO Prelims Admit Card 2025 OUT] एडमिट कार्ड डाउनलोड करा आणि परीक्षा माहिती जाणून घ्या*
परीक्षा दिनांक – ३० ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २०२५
पगार – ₹52,000 ते ₹55,000/- प्रतिमहिना (Bank PO अंदाजे)
अधिक माहिती – https://formwalaa.in/ibps-po-prelims-admit-card-2025/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*[High Salary Courses After 12th] बारावीनंतर थेट लाखोंच्या पगाराकडे वाटचाल*
प्रमुख क्षेत्र – इंजिनिअरिंग, Data Science, AI / ML
पगार – ₹8 लाख ते ₹20 लाख वार्षिक (कोर्सनुसार)
अधिक माहिती – https://formwalaa.in/high-salary-courses-after-12th/

✦✦✦✦✦✦✦✦✦

*नवीन भरती आणि मेगा जाहिराती मिळण्यासाठी हे पेज पहा👇*
👉 https://formwalaa.in/majhi-naukri-vartman-bharti/

👉 *सरकारी नोकऱ्या आणि लाईव्ह अपडेट्स मोफत मिळवा!*
Follow करा : https://whatsapp.com/channel/0029Va8xEN6It5rr1tavU42N
🔥31