हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे 588 जागांसाठी भरती...💁♂️
👇👇 येथे पहा सविस्तर जाहिरात व अर्ज
https://formwalaa.in/hal-apprentice-bharti-2025-nashik-bharti/
📲 इतर मित्रांना ही माहिती शेअर करा ❤️ आणि त्यांनाही या ग्रुप मधे जॉइन करा
👇👇 येथे पहा सविस्तर जाहिरात व अर्ज
https://formwalaa.in/hal-apprentice-bharti-2025-nashik-bharti/
📲 इतर मित्रांना ही माहिती शेअर करा ❤️ आणि त्यांनाही या ग्रुप मधे जॉइन करा
Form Wala | फॉर्म वाला
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे 588 जागांसाठी भरती HAL Apprentice Bharti 2025 - फॉर्म वाला
HAL Apprentice Bharti 2025: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) नाशिक मार्फत विविध अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात
❤2
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✡देश. गुप्तचर संस्था🔝
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️भारत. 🟰RAW
▪️पाकिस्तान.🟰 ISI
▪️अमेरिका. 🟰 CIA
▪️रशिया. 🟰 KBG
▪️ब्रिटन. 🟰 MI 6
▪️इस्त्राईल. 🟰 मोसाद
Join @formwalaa
✡देश. गुप्तचर संस्था🔝
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️भारत. 🟰RAW
▪️पाकिस्तान.🟰 ISI
▪️अमेरिका. 🟰 CIA
▪️रशिया. 🟰 KBG
▪️ब्रिटन. 🟰 MI 6
▪️इस्त्राईल. 🟰 मोसाद
Join @formwalaa
❤26👍5
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✡ सुरक्षा यंत्रणा. सुरक्षा🔝
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
► ITBP. 🟰तिबेट सीमा
► आसाम रायफल 🟰म्यानमार सीमा
► CRPF. 🟰नक्षलवादी भाग, JK
► CISF. 🟰औद्योगिक सुरक्षा
► BSF. 🟰भारत-पाक सीमा
► SPG. 🟰पंतप्रधानांची सुरक्षा
Join @formwalaa
✡ सुरक्षा यंत्रणा. सुरक्षा🔝
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
► ITBP. 🟰तिबेट सीमा
► आसाम रायफल 🟰म्यानमार सीमा
► CRPF. 🟰नक्षलवादी भाग, JK
► CISF. 🟰औद्योगिक सुरक्षा
► BSF. 🟰भारत-पाक सीमा
► SPG. 🟰पंतप्रधानांची सुरक्षा
Join @formwalaa
❤26👍2🏆1
🛑 imp लक्षात ठेवा
▶ NIA - दहशतवादी घटनांचा तपास.
▶ NSG - दहशतवादी कारवाया थांबवणे.
▶ RAW - भारताबाहेरील देशविरोधी घटनांची माहिती घेणे
▶️ IB – देशांतर्गत देशविरोधी घटनांची माहिती घेणे.
▶ NCB - अमली पदार्थ विरोधी कारवाया.
▶ CBI - फौजदारी व दिवाणी गुन्ह्यासंबंधी कारवाया.

❤27👍2
🍁जुनी नावे नवीन नावे...👍
🔖औरंगाबाद =छ संभाजीनगर
🔖उस्मानाबाद = धाराशिव
🔖अहमदनगर =अहिल्यानगर
🔖इस्लामपूर = ईश्वरपूर
🔖छत्री निजामपूर = रायगडवाडी
🔖 वेल्हे = राजगड
🔖औरंगाबाद =छ संभाजीनगर
🔖उस्मानाबाद = धाराशिव
🔖अहमदनगर =अहिल्यानगर
🔖इस्लामपूर = ईश्वरपूर
🔖छत्री निजामपूर = रायगडवाडी
🔖 वेल्हे = राजगड
❤29👍14🏆2
☘महाराष्ट्रातील पहिले गाव[IMP]
1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)

❤26
राज्यातील पहिले गाव...
🔰पहिले फळाचे गाव - धुमाळवाडी ( अलिकडेच झाले)
🔰पहिले पुस्तकाचे गाव - भिलार
🔰पहिले मधाचे गाव - मांघर
🔰पहिले फुलपाखरांचे गाव - महादरे
🔰पहिले कॅशलेस गाव - धसई
🔰 पहिले कवितांचे गाव - उभादांडा

❤11👍1
💐 महाराष्ट्राचे राज्य आयोग व अध्यक्ष :-
◾️राज्य लोकसेवा आयोग : रजनीश सेठ
◾️राज्य निवडणूक आयोग : दिनेश टी वाघमारे
◾️राज्य मानवी हक्क आयोग : के. के. तातेड
◾️राज्य महिला आयोग : रुपाली चाणककर
◾️सहावा वित्त आयोग : मुकेश खुल्लर
◾️मित्र आयोग अध्यक्ष : देवेंद्र फडणवीस
◾️मित्र आयोग सहअध्यक्ष : अजित पवार, एकनाथ शिंदे
◾️मित्र आयोग उपाध्यक्ष : दिलीप वळसे पाटील, राजेश क्षीरसागर, राणा जगजीतसिंग

❤17
⭐️ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ⭐️
🔸 क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप 🔸
◾️ मि - मिझोराम
◾️ त्र - त्रिपुरा
◾️म - मध्य प्रदेश
◾️ झा - झारखंड
◾️ रा - राजस्थान
◾️ गु - गुजरात
◾️ छा - छत्तीसगड
◾️ प - पश्चिम बंगाल
Join @formwalaa
🔸 क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप 🔸
◾️ मि - मिझोराम
◾️ त्र - त्रिपुरा
◾️म - मध्य प्रदेश
◾️ झा - झारखंड
◾️ रा - राजस्थान
◾️ गु - गुजरात
◾️ छा - छत्तीसगड
◾️ प - पश्चिम बंगाल
Join @formwalaa
❤37👍4
🔔 भारती एअरटेल टेक्नॉलॉजी शिष्यवृत्ती योजना
Airtel Scholarship विद्यार्थ्यांसाठी ₹100 कोटींची शिष्यवृत्ती योजना
👇👇 संपूर्ण माहिती
https://bit.ly/fwairtel
Airtel Scholarship विद्यार्थ्यांसाठी ₹100 कोटींची शिष्यवृत्ती योजना
👇👇 संपूर्ण माहिती
https://bit.ly/fwairtel
Form Wala | फॉर्म वाला
Airtel Scholarship 2025 विद्यार्थ्यांसाठी ₹100 कोटींची शिष्यवृत्ती योजना - फॉर्म वाला
Bharti Airtel Scholarship 2025: भारती एअरटेल फाऊंडेशनने 2024 मध्ये एक भव्य शिष्यवृत्ती योजना सुरू केली होती, जी आता 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी देखील लागू
❤6🔥1
🏛️ संसद अधिवेशन – सविस्तर माहिती
✅ संसद अधिवेशन म्हणजे काय?
संसद अधिवेशन म्हणजे भारतीय संसदेसाठी ठरावीक कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकांचा कालावधी.
अधिवेशनादरम्यान संसदेत विविध कायदे, धोरणे, चर्चा व मंजुरीची प्रक्रिया पार पडते.
📅 प्रमुख संसद अधिवेशने (Types of Sessions)
बजेट अधिवेशन (Budget Session)
कालावधी: फेब्रुवारी ते मे
सर्वात लांब अधिवेशन
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतो
पावसाळी अधिवेशन (Monsoon Session)
कालावधी: जुलै – ऑगस्ट
विविध विधेयके, प्रश्नोत्तरे आणि चर्चेसाठी
सहसा 3–4 आठवडे चालते
हिवाळी अधिवेशन (Winter Session)
कालावधी: नोव्हेंबर – डिसेंबर
अल्पकालीन अधिवेशन, सरकारच्या कामकाजाचा आढावा
⚖️ अधिवेशनाचे घटनेतील उल्लेख
भारतीय संविधानाचे कलम 85 अनुसार, अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे.
दोन अधिवेशनांमधील अंतर 6 महिन्यांपेक्षा अधिक असू नये.
🗣️ अधिवेशनादरम्यान होणारे कामकाज
प्रश्नोत्तर तास (Question Hour)
शून्य तास (Zero Hour)
संकल्प मांडणी व चर्चा
अविश्वास प्रस्ताव, विशेष चर्चा, आलेली विधेयके
https://telegram.me/formwalaa

❤8🔥2
🔰भारत सरकारने हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त १०० रुपयांचे विशेष स्मारक नाणे चलनात आणण्याची घोषणा केली आहे.
🔹डिझाइन: नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे सिंह चतुर्मुख चिन्ह असेल, तर दुसऱ्या बाजूला डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे चित्र असेल. त्यांच्या चित्रासोबत '१९२५' आणि '२०२५' ही वर्षे कोरलेली असतील.
🔸धातू: हे नाणे ५०% चांदी, ४०% तांबे, ५% निकेल आणि ५% जस्त यांच्या मिश्रणातून तयार केले जाईल.
🔹वजन: या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असेल.
🔸व्यास: नाण्याचा व्यास ४४ मिलीमीटर असेल आणि कडांवर २०० दाते असतील.
🔹निर्मिती: हे नाणे कोलकात्यातील भारत सरकारच्या टांकसाळीत तयार केले जाईल.

❤18👌5
🔔 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025.
💁♂️ पदे : शिपाई, चालक, टंकलेखक व इतर पदांची भरती.
🔍 पात्रता : 10वी ते पदवीधर.
👇👇👇 *अधिक माहिती*
https://formwalaa.in/msc-bank-bharti-2025-for-167-posts/
💁♂️ पदे : शिपाई, चालक, टंकलेखक व इतर पदांची भरती.
🔍 पात्रता : 10वी ते पदवीधर.
👇👇👇 *अधिक माहिती*
https://formwalaa.in/msc-bank-bharti-2025-for-167-posts/
Form Wala | फॉर्म वाला
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 167 पदांसाठी भरती MSC Bank Bharti 2025 - फॉर्म वाला
MSC Bank Bharti 2025: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (MSC Bank) मार्फत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ट्रेनी
❤5
🔰भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार चे अनावरण विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आले आहे.
🔸नाव: आयएनएस निस्तार (INS Nistar).
🔹प्रकार: डायव्हिंग सपोर्ट जहाज.
🔸उद्दिष्ट: खोल समुद्रातील डायव्हिंग ऑपरेशन्स, पाणबुडी मदत आणि बचाव कार्ये.
🔹अनावरण: विशाखापट्टणम येथे.
🔸वैशिष्ट्य: भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे डायव्हिंग सपोर्ट जहाज.
🔹महत्त्व: 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' उपक्रमांना प्रोत्साहन.
🔸क्षमता: अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणे, डीप-सी रेस्क्यू व्हेइकल्स (DSRV) इत्यादींनी सुसज्ज.
🔹फायदा: भारतीय नौदलाची समुद्राखालील क्षमता वाढण्यास मदत.

❤16👍1
10वी पास, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे 1075+ जागांची मेगा भरती
🔔 Reminder 🔔
📚 10th Pass केंद्र सरकारी नोकरीची संधी!..
https://formwalaa.in/ssc-mts-havaldar-bharti-2025-for-10th-pass/
🔔 Reminder 🔔
📚 10th Pass केंद्र सरकारी नोकरीची संधी!..
https://formwalaa.in/ssc-mts-havaldar-bharti-2025-for-10th-pass/
Form Wala | फॉर्म वाला
SSC MTS Havaldar Bharti 2025, 10वी पास वर स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे 1075+ जागांची मेगा भरती - फॉर्म वाला
SSC MTS Havaldar Bharti 2025: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मार्फत SSC Multi-Tasking Staff and Havaldar Recruitment २०२५ या
❤5
🔴 क्रांतिकारकांची वृत्तपत्रे आणि संपादक
▪️तलवार ➖ वीरेंद्रनाथ चटोपाध्याय
▪️फ्री हिंदुस्तान ➖ तारकानाथ दास
▪️क्रांती ➖ मिरजकर, जोगळेकर, घाटे
▪️युगांतर ➖ बारिंद्रकुमार घोष
▪️संध्या ➖ ब्रम्हबांधव उपाध्याय
▪️रिव्होल्युशनरी ➖ सचिंनद्रनाथ सन्याल
▪️काळ ➖ शिवराम परांजपे
▪️इंडियन सोशालिस्ट ➖ श्यामजी कृष्ण वर्मा
▪️वंदे मातरम ➖ मॅडम भिकाजी कामा
Join @Formwalaa

❤14🎉2
🔴 संस्था आणि सचिव 🔴
◾ ग्रामपंचायत ➖ ग्रामसेवक
◾ पंचायत समिती ➖ गट विकास अधिकारी
◾ जिल्हा परिषद ➖ उपमुख्य कार्यकारी अधिकारी
◾ जि.प.स्थायी समिती ➖ उपमुख्य कार्यकारी अधिकारी
◾ सरपंच समिती ➖ विस्तार अधिकारी
◾ नगरपालिका मुख्याधिकारी

❤13👍3🔥1
🔯 जगातील प्रमुख स्थानिक वारे
नाव ➡️ स्थान
🔶️ फाॅन = आल्पस पर्वत
🔶️ चिनूक = रॉकी पर्वत
🔶️ संता आना = रॉकी पर्वत
🔶️ खमासीन = सौदी अरेबिया
🔶️ लू = उत्तर भारतीय मैदान
🔶️ झोंडा = अर्जेंटीना
🔶️ हरमॅटन = पश्चिम आफ्रिका
🔶️ सट्रोल = फ्रान्स
🔶️ बोरा = ग्रीस
🔶️ पापेरो = अर्जेटीना
🔶️ सर्दन बस्टर = ऑस्ट्रेलिया
Join @formwalaa
नाव ➡️ स्थान
🔶️ फाॅन = आल्पस पर्वत
🔶️ चिनूक = रॉकी पर्वत
🔶️ संता आना = रॉकी पर्वत
🔶️ खमासीन = सौदी अरेबिया
🔶️ लू = उत्तर भारतीय मैदान
🔶️ झोंडा = अर्जेंटीना
🔶️ हरमॅटन = पश्चिम आफ्रिका
🔶️ सट्रोल = फ्रान्स
🔶️ बोरा = ग्रीस
🔶️ पापेरो = अर्जेटीना
🔶️ सर्दन बस्टर = ऑस्ट्रेलिया
Join @formwalaa
❤16
🔔 IBPS मार्फत 5208 पदांची मेगा भरती
🗓️ मुदतवाढ
🏦 बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
👇 संपूर्ण माहिती 👇
https://formwalaa.in/ibps-po-bharti-2025-probationary-officer-and-mt-jobs/
🗓️ मुदतवाढ
🏦 बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
👇 संपूर्ण माहिती 👇
https://formwalaa.in/ibps-po-bharti-2025-probationary-officer-and-mt-jobs/
Form Wala | फॉर्म वाला
[मुदतवाढ] IBPS PO/MT मार्फत 5208 पदांची मेगा भरती IBPS PO Bharti 2025 - फॉर्म वाला
IBPS PO Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत 'PO/MT भरती
👌3❤2
🇮🇳भारताचे प्रमुख आयोग व अध्यक्ष
🎯संघ लोकसेवा आयोग
👉 अध्यक्ष=अजय माथुर
🎯 महान्यवादी
👉 R वेंकटरमणी
🎯 सरन्याधीश
👉 भूषण गवई
🎯CAG
👉 अध्यक्ष= के संजय मूर्ती
🎯 निवडणूक आयोग
👉 ज्ञानेश कुमार
🎯 राष्ट्रीय महिला आयोग
👉 अध्यक्ष=विजया रहाटकर
🎯 वीत आयोग (16 वा)
👉 अध्यक्ष= अरविंद पनगरिया
🎯मानवी हक्क आयोग
👉 अध्यक्ष= व्ही.रामासुब्रमण्यम
🎯नीती आयोग
👉 अध्यक्ष = नरेंद्र मोदी (पंतप्रधानअसतात)
👉 उपाध्यक्ष =सुमन बेरी
👉 सचिव= B V R सुब्रमण्यम
🇮🇳महाराष्ट्राचे प्रमुख आयोग व अध्यक्ष
🎯 राज्य लोकसेवा आयोग (MPSC)
👉 अध्यक्ष : रजनीश सेठ
🎯 राज्य निवडणूक आयोग
👉 आयुक्त : दिनेश टी. वाघमारे
🎯राज्य मानवी हक्क आयोग
👉 अध्यक्ष : के. के. तातेड
🎯 राज्य महिला आयोग
👉 अध्यक्ष : रुपाली चाकणकर
🎯 सहावा वित्त आयोग
👉 अध्यक्ष : मुकेश खुल्लर
🎯 मित्र आयोग(नीती आयोगानुसार)
👉 अध्यक्ष : देवेंद्र फडणवीस
👉 सह-अध्यक्ष : अजित पवार, एकनाथ शिंदे
👉 उपाध्यक्ष : दिलीप वळसे पाटील, राजेश क्षीरसागर, राणा जगजीतसिंग

❤39👍2