Formwalaa.in
74.5K subscribers
421 photos
17 videos
209 files
729 links
Daily सरकारी आणी Private नौकर भरती साठी हा ग्रुप आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या
👇👇👇👇
formwalaa.in

Admin👉 @Formwala024
Download Telegram
महाराष्ट्र सरकार मार्फत 75,000+ पदांची सरळसेवा मेगाभरती! प्रक्रियेला वेग

📌 विभाग - नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आरोग्य विभाग, पोलिस विभाग

📚 पात्रता - 10वी, 12वी, पदवीधर, ITI, इतर...

👇👇अधिक माहिती👇👇

https://formwalaa.in/maharashtra-saral-seva-bharti-2025-for-75000-posts/
15
देश आणि त्यांच्या महत्त्वाच्या सीमारेषा

➡️ रॅडक्लिफ लाइन - भारत✖️ पाकिस्तान

➡️ ड्युरंड लाइन- पाकिस्तान ✖️अफगाणिस्तान

➡️ हिंडनबर्ग लाईन - जर्मनी✖️पोलंड

➡️ मॅकमोहन लाइन - भारत ✖️ चीन

➡️ मॅनरहेम लाइन : रशिया ✖️ फिनलंड

➡️ 17 व्या समांतर रेषा - दक्षिण व्हिएतनाम✖️ उत्तर व्हिएतनाम

➡️ 20 वी समांतर लाईन : लिबिया ✖️ सुदान

➡️ 22 वी समांतर लाईन : इजिप्त ✖️ सुदान

➡️ 31 वी समांतर लाईन : इराण ✖️ इराक

➡️ 38 वी समांतर लाईन- उत्तर कोरिया✖️ दक्षिण कोरिया
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/formwalaa
27🔥3🎉1
विभागीय आयुक्त कार्यालय भरती 2025, छत्रपती संभाजीनगर विभाग

👇👇 सविस्तर जाहिरात व अर्ज लिंक

https://formwalaa.in/vibhagiya-ayukta-sambhajinagar-bharti-2025/

---------------------------------------

📌 प्रगत संगणन विकास केंद्रात 280 पदांसाठी मोठी भरती! C-DAC

https://formwalaa.in/cdac-bharti-2025-technical/

👍 माहिती तुमच्या इतर मित्रांना शेअर करा 😎 आणि त्यांनाही या ग्रुप मधे जॉइन करा
6🔥3
📌 वनविभागा अंतर्गत वनरक्षक/वनसेवक मेगा भरती लवकरच...

📚 आजच तयारीला लागा....

👬 एकूण जागा: 12,991

📌 चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वन विभाग भरती चर्चा

👉वन कर्मचाऱ्यांच्या पदभरती बद्दल वनमंत्री गणेश नाईक साहेब सकारात्मक आहेत

👉भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे

🍀 मित्रांनो वेळेतच प्रयत्न करा आणि इतरांनाही सांगा...
29
📌 महाराष्ट्र वनरक्षक भरती Selection Process 2025

https://formwalaa.in/maharashtra-vanrakshak-bharti-selection-process/

📌 Syllabus & Exam Pattern 2025 वनरक्षक भरती अभ्यासक्रम

https://formwalaa.in/maharashtra-vanrakshak-bharti-syllabus-exam-pattern/

📌 शारीरिक चाचणी Physical Test संपूर्ण माहिती

https://formwalaa.in/vanrakshak-physical-test-maharashtra/

📌 वनरक्षक भरती पात्रता निकष संपूर्ण माहिती Eligibility Criteria 2025

https://formwalaa.in/vanrakshak-bharti-eligibility-criteria-2025/

📌 वनरक्षक परीक्षा तयारीसाठी 14 मागील वर्षातील प्रश्नपत्रिका उत्तरांसहित

https://formwalaa.in/van-vibhag-previous-year-papers/
13🏆3🔥2
वनविभागात लवकरच भरती 🔥

वनविभागात वनक्षेत्रपाल आणि वनकर्मचारी यांची भरती करणे
20
मुंबई शेअर बाजाराची आजच झाली होती स्थापना

» नाव - बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)
» स्थापना - 9 जुलै 1875
» ठिकाण - दलाल स्ट्रीट, मुंबई
» संस्थापक - प्रेमचंद रॉयचंद
» आशिया खंडातील सर्वांत जुना शेअर बाजार
» जगातील दहावा सर्वांत जुना शेअर बाजार
» 1986 - SENSEX हा निर्देशांक सुरु
» 1995 - बोल्ट  (BSE On-Line Trading) नावाने  पूर्णपणे संगणक आधारित व्यवहार प्रणालीचा स्वीकार

https://telegram.me/formwalaa
14👍1🏆1
🔴#GkBooster

🍁काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे
◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य
◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले
◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य
◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य
◾️त्रिपुरा : प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य
◾️आंध्रप्रदेश : जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य
◾️महाराष्ट्र - गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे देशातील पहिले राज्य
◾️पश्चिम बंगाल : मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल
◾️उत्तराखंड : लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य
◾️राज्यस्थान : जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य
◾️हिमाचल प्रदेश : भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य
◾️दिल्ली : भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य
◾️पश्चिम बंगाल : भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य
◾️सिक्कीम : मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य
◾️कर्नाटक : 'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य
◾️सिक्कीम : भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य
◾️पंजाब : निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य
◾️केरळ : सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य
◾️कर्नाटक : कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य
◾️हरियाणा : बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य
◾️राज्यस्थान : पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य
◾️पंजाब : मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य
◾️मध्यप्रदेश : सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य
◾️दिल्ली : ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य
◾️आंध्रप्रदेश : ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य
◾️गुजरात : ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य

◾️मेघालय : जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य

◾️तेलंगणा : पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे
करणारे पहिले राज्य

◾️दिल्ली :भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य

◾️राज्यस्थान : होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य

◾️महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू करणारे पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : महिला आरक्षण देणारे : भारतातील पाहिले राज्य

◾️दिल्ली
: देशातील पहिले केरोसीनमुक्त शहर

◾️केरळ:  हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे

◾️राज्यस्थान :आरोग्य हक्क कायदा’ लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले

◾️उत्तराखंड :पूर्व-प्राथमिक स्तरावर "नवीन शैक्षणिक धोरण" लागू करणारे पाहिले राज्य

◾️कर्नाटक : ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) धोरण आणणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

◾️उत्तराखंड : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी 50% जागा राखीव ठेवणारे  पहिले राज्य

◾️उत्तराखंड : जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक

◾️राज्यस्थान : रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य ठरणार आहे

◾️केरळ : जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे

◾️बिहार : ट्रैफिक चे ऑडिट करणारे पाहिले राज्य

◾️बिहार : इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे देशातील पाहिले राज्य

https://telegram.me/formwalaa
42🎉2
काही कवी व त्यांची टोपण नावे
▪️ कृष्णाजी केशव दामले= केशवसुत
▪️ राम गणेश गडकरी= गोविंदग्रज
▪️ त्र्यंबक बापूजी ठोंबरे= बालकवी
▪️ वि वा शिरवाडकर= कुसुमाग्रज
▪️ शंकर केशव कानेटकर =गिरीश
▪️ प्रल्हाद केशव अत्रे= केशवकुमार
▪️ आत्माराम रावजी देशपांडे=अनिल
▪️ दिनकर गंगाधर केळकर= अज्ञातवासी
▪️ काशिनाथ हरी मोडक =माधवानुज
▪️ विनायक जनार्दन करंदीकर= विनायक
▪️ यशवंत दिनकर पेंढारकर= यशवंत
▪️ चिंतामण त्र्यंबक खानोलकर= आरती प्रभू
▪️ नारायण मुरलीधर गुप्ते= बी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/formwalaa
20🎉2🔥1
🔸महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळखला जाणार

मंत्री आशिष शेलार यांची विधिमंडळात घोषणा.
34🔥4
👉 भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित माहिती ही भाग 5 आणि त्यातील कलम 124 ते 147 या कलमांमध्ये दिलेली आहे.

कलम 124 – सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि न्यायमूर्तींची नेमणूक

कलम 125 – न्यायाधीशांचे वेतन

कलम 126 – सरन्यायाधीश अनुपस्थित असल्यास कार्यवाहक नियुक्ती

कलम 127 – न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी नियुक्ती

कलम 128 – सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती

कलम 129 – सर्वोच्च न्यायालयाला न्यायालय अवमानना (contempt) प्रकरणात अधिकार

कलम 130 – सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय

कलम 131 – मूळ अधिकारक्षेत्र

कलम 132-134 – अपील अधिकारक्षेत्र

कलम 136 – विशेष अनुमती

कलम 137 – पुनर्विचार याचिका

कलम 141 – सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक

कलम 143 – राष्ट्रपतींकडून सल्ला मागणे (Advisory Jurisdiction)

कलम 147 – काही अटींच्या व्याख्या

Join @formwalaa
16
जागतिक लोकसंख्या दिन : 11 जुलै

थीम 2025 : "निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे."

इतिहास :
मूळ: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) ११ जुलै १९८७ रोजी "पाच अब्ज दिवस" नंतर सार्वजनिक हिताच्या प्रतिसादात १९८९ मध्ये हा दिवस पाळण्याची सुरुवात केली.

पहिला उत्सव: जागतिक लोकसंख्या दिन पहिल्यांदा ११ जुलै १९९० रोजी ९० हून अधिक देशांमध्ये साजरा करण्यात आला.

उद्देश: कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क यासारख्या लोकसंख्याविषयक समस्यांबद्दल लोकांना जागरूक करणे.
7🔥1
🚁 भारताचे महत्त्वाचे युद्ध सराव ⚔️
(स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती)

1. स्ट्राइक – भारतीय Army आणि भारतीय Airforce
2. टाइगर ट्राइंफ़ – भारत आणि अमेरिका
3. नसीम अल बहर – भारत आणि ओमान
4. सायक्लोन – भारत आणि इजिप्त
5. मैत्री – भारत आणि थायलंड
6. अभ्यास आयुत्या – भारत आणि थायलंड
7. अग्नी वारियार – भारत आणि सिंगापूर
8. मित्र शक्ती – भारत आणि श्रीलंका
9. समुद्र शक्ती – भारत आणि इंडोनेशिया
10. VINBEX – भारत आणि व्हिएतनाम
11. एकुवेरिन – भारत आणि मालदीव
12. धर्म गर्डियन – भारत आणि जपान
13. सूर्यकिरण – भारत आणि नेपाळ
14. खंजर – भारत आणि किर्गिस्तान
15. वरुण – भारत आणि फ्रान्स
16. इंद्र – भारत आणि रशिया
17. हिमविजय – भारत आणि थायलंड
18. गोल्डन बेंगली – भारत आणि बांगलादेश
19. सूर्यध्वज – भारत आणि श्रीलंका
20. पहलवान – भारत आणि कझाकिस्तान
21. विजय मित्र – भारत आणि अमेरिका
22. सिंह शेर – भारत आणि मलेशिया

Join @formwalaa
19