Formwalaa.in
74.5K subscribers
421 photos
17 videos
209 files
728 links
Daily सरकारी आणी Private नौकर भरती साठी हा ग्रुप आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या
👇👇👇👇
formwalaa.in

Admin👉 @Formwala024
Download Telegram
🔖 आय.पी.एल ( IPL ) 2025...🏆

🏏 एकूण संघ - 10

🏏 विजेता संघ - रॉयल चॅलेंज बेंगलोर

🏏 उपविजेता संघ - पंजाब किंग्स इलेव्हन

🏏 अंतिम सामना – रॉयल चॅलेंज बेंगलोर X पंजाब किंग्स

🏏 ठिकाण – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
87🏆14👍7🎉2
📌 ब्लॅक बॉक्स म्हणजे काय असतं?
✈️ विमान अपघात झाला की सगळ्यांना एकच प्रश्न पडतो – ब्लॅक बॉक्स सापडला का?
पण हा ब्लॅक बॉक्स नेमका काय असतो? त्यात काय साठवलेलं असतं?
FDR आणि CVR म्हणजे काय?
कसा शोधतात तो?
आणि तोच अपघाताचं सत्य कसं सांगतो?

📖 संपूर्ण माहिती मराठीत वाचा:
👉 https://majhinaukri.com/what-is-black-box-in-flight-explained-in-marathi-with-example/

📷 खालील इमेज बघा आणि माहिती शेअर करा.
🛡️ वाचाल तर वाचाल!
22👍2
नोंदणी व मुद्रांक विभाग अभ्यासक्रम [गट ड शिपाई भरती]

▪️इंग्रजी 25 प्रश्न
▪️मराठी 25 प्रश्न
▪️सामान्य ज्ञान 25 प्रश्न
▪️गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न

Note :- पेपर IBPS घेणार आहे.

परीक्षा :-1 जुलै ते 8 जुलै
34🏆2
🍁  जून दिनविशेष :-

🔖 5 जून - जागतिक पर्यावरण दिन

🔖 6 जून - शिवस्वराज्य दिन 

🔖 12 जून - जागतिक बालकामगार मुक्ती दिन

🔖 14 जून - जागतिक रक्तदाता दिन

🔖 21 जून - जागतिक योग दिन

🔖 23 जून - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस

🔖 26 जून - सामाजिक न्याय दिन

🔖 26 जून - अमली पदार्थविरोधी दिन
56👍10🏆3
🔴 आज शेवटची तारीख !

SSC Selection Posts Bharti 2025
📌 स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2,423 पदांसाठी भरती

📚 पात्रता: 10वी / 12वी / पदवीधर

📅 अर्ज करण्याची अंतिम संधी – आजच
👇 त्वरित अर्ज करा आणि सविस्तर माहिती वाचा:

🌐 https://formwalaa.in/ssc-selection-posts-bharti-2025-phase-xiii/
24👌3
तलाठी भरती लवकरच... 👨‍🎓
70👍13🔥2🎉2
पोलीस भरती 2025 सूचना 🔝


येत्या 30 जून पासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित झाला आहे. यंदा 30 जून ते 18 जुलै या काळात अधिवेशन पार पडेल. म्हणून थोडे फार कष्ट आपल्यासाठी स्वतः ला घ्यायचे आहे....👍

अधिवेशनामध्ये मुद्दा खूप जास्त विधिमंडळ सदस्यांनी उपस्थित केला तर नक्कीच जाहिरात पडू शकते .

फक्त स्वतः आपल्या मतदारसंघातील विधानसभा सदस्यांना आपला मुद्दा समजवून निवेदन द्यायाचे आहे....👍

आपल्याला फक्त जाहिरात येणे गरजेचे आहे आणि वय वाढ .
पावसाळ्याअगोदर पडणे गरजेचे आहे.👍🤝

आज संध्याकाळी ग्रुप वर निवेदन फॉरमॅट देण्यात येईल......👍🙏🤝
56👍3🔥3
जगातील ठिकाणे व त्यांना दिलेली विशेष नावे 🔝
━━━━━━━━━━━━━━━━━━
.
☃️कॅनडा = बर्फाची भूमी
🌲कॅनडा = मॅपल वृक्षांचा देश
🌶कॅनडा = लिलींचा देश
🎋क्यूबा =जगाचे साखरेचे कोठार
🌤जपान =उगवत्या सुर्याचा देश
🌈जपान = पूर्व गोलार्धातील इंग्लंड
🌊जिब्राल्टर =भू-मध्य समुद्राची किल्ली
🫘झांझिबार = लवंगांचे बेट
🌫तिबेट = जगाचे छप्पर
🐘थायलंड = पांढ-या हत्तींचा देश
🌔नॉर्वे = मध्यरात्रीच्या सुर्याचा देश
🏯न्यूयॉर्क =गगनचुंबी इमारतींचे शहर
🛕पॅलेस्टाईन= पवित्रभूमी
🍛प्रेअरी प्रदेश =जगाचे धान्याचे कोठार
🗺फिनलंड =हजार सरोवरांचा देश
🗺बहरिन = मोत्यांचे बेट
🪹बाल्कन प्रदेश = युरोपचा सुरुंग
🌵बेलग्रेड = श्वेत शहर
🪸बेल्जियम = युरोपचे रणक्षेत्र
🏜म्यानमार = सोनेरी पॅगोडांची भूमी
🪨रवांडा = आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
🏕शिकागो = उद्यानांचे शहर
🏖श्रीलंका = पाचूंचे बेट
🫧स्वित्झर्लंड = युरोपचे क्रिडांगण
36👍12🔥3
*वन विभागात लवकरच 12,991 पदांची मेगा भरती 2025 Vanrakshak Bharti*

📚 १२वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

🎯 *आजच तयारीला लागा...*

सिलेक्शन, अभ्यासक्रम, फिजिकल टेस्ट, Eligibility, मागील वर्षातील प्रश्नपत्रिका सर्व माहिती 👇👇👇👇


https://formwalaa.in/maharashtra-vanrakshak-bharti-selection-process/
58👍9👌1
RTI ACT 2005 VVIMP
5
७ वी च्या पुस्तकातील 🛑
22👍12
🛑 जूलै दिनविशेष :-

1 जूलै - कृषी दिन ( महाराष्ट्र )

1 जुलै - राष्ट्रीय डॉक्टर दिवस

1 जुलै - जी. एस. टी दिवस

11 जुलै - जागतिक लोकसंख्या दिन

20 जुलै - आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस

24 जुलै - राष्ट्रीय आयकर दिन

26 जुलै - कारगील विजय दिवस

29 जुलै - जागतिक व्याघ्र दिन
48👍11🔥4
🔴 तलाठी (ग्राम महसूल अधिकारी)
आकडेवारी..🔥

◾️मंजूर:- 16,549
◾️सरळसेवा/ पदोन्नती‌:- 14,078
◾️रिक्त:- 2477 😍
.
🔴 नगरपरिषद राज्यस्तरीय रिक्त
पदे 2025🔥🔥
◾️एकूण - 2228
◾️कर निर्धारण - 723
◾️हे सर्व पदे 2026 पासून MPSC कडे जाणार आहेत.
.
🔴 सर्व महानगरपालिकांची रिक्त पदे. 🔥🔥
◾️रिक्त पदे:-  48 हजार 680
◾️पदभरतीसाठी मागणी केलेली पदे:- 22 हजार 381😍
◾️या आकड्याची संख्या वाढू शकते..!!

जॉईन - @formwalaa
31
🔔 बँकेत नोकरीची मोठी संधी

बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या 2500 जागांची मेगा भरती!

👇👇 येथे पहा संपूर्ण माहिती 📃

https://formwalaa.in/bank-of-baroda-lbo-bharti-2025/

📳 पाठवा तुमच्या इतर मित्रांना आणि त्यांना पण या ग्रुप मधे जॉइन करा..
8
महाराष्ट्र शासन : आरोग्य विभाग भरती 2025, एकूण पदे 1107 DMER Bharti 2025

📚 पात्रता: १०वी, १२वी, पदवीधर, फार्मसी, इतर..

Reminder : शेवटची तारीक 09/07/2025

👇👇 येथे पहा संपूर्ण माहिती

https://formwalaa.in/dmer-maharashtra-bharti-2025/
12
📌 मेगा भरती

IBPS मार्फत 5208 पदांची मेगा भरती, आकर्षक पगार 🙋‍♂️

येथे पहा संपूर्ण माहिती 👇👇

https://formwalaa.in/ibps-po-bharti-2025-probationary-officer-and-mt-jobs/

📳 पाठवा तुमच्या इतर मित्रांना 👬 आणि त्यांना पण या ग्रुप मधे जॉइन करा
10
भारतीय नौदलात ‘ग्रुप B & C’ पदांच्या 1097 जागांसाठी भरती!

📚 पात्रता: 10वी, 12वी, पदवीधर, ITI आणि इतर...

येथे पहा संपूर्ण माहिती 👇👇

https://formwalaa.in/indian-navy-civilian-bharti-2025-latest-notification/

📳 पाठवा तुमच्या इतर मित्रांना लगेच 👬 आणि त्यांना पण या ग्रुप मधे जॉइन करा
5🏆2
'या' जिल्ह्यात ‘महसूल सेवक’ पदाच्या 158 जागांसाठी भरती Kotwal Bharti 2025💁‍♂️

👇👇 *येथे पहा सविस्तर जाहिरात व अर्ज*

https://formwalaa.in/ahilyanagar-kotwal-bharti-2025

📲 शेअर करा ही माहिती तुमच्या इतर मित्रांना ❤️ आणि त्यांनाही या ग्रुप मधे जॉइन करा
12🏆2