CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis visited the state-of-the-art laboratory of 'The John Deere Intelligent Solutions Group (ISG facility) in Sanaswadi, Pune, ahead of its inauguration, where he reviewed its pioneering technological innovations and capabilities.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सणसवाडी, पुणे येथे 'द जॉन डीअर इंटेलिजेंट सोल्युशन्स ग्रुपच्या नवीन आयएसजी फॅक्टरी'चे उदघाटन केले. उदघाटनापूर्वी कंपनीच्या लॅबची पाहणी केली व तांत्रिक नवोपक्रमांची माहिती जाणून घेतली.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune

🔸CM Devendra Fadnavis unveils the 'Corner Stone of John Deere India Pvt. Ltd. ISG Pune' today.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'जॉन डीअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आयएसजी पुणे'च्या कोनशीलेचे अनावरण केले.