Devendra Fadnavis
4.22K subscribers
80.7K photos
13.5K videos
2.74K files
7.61K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Agriculture consumes 30% of our energy, and soon, most of it will be powered by solar...
आपल्या एकूण ऊर्जेपैकी 30% ऊर्जेचा वापर शेतीमध्ये होत असून लवकरच ही ऊर्जा सौरऊर्जेद्वारे मिळणार…

(Morgan Stanley - India Investment Forum-2025 | Mumbai | 4-6-2025 )
#Maharashtra #Mumbai #SolarEnergy
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Focus is on boosting Maharashtra’s tourism sector...
महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला चालना देण्यावर लक्ष केंद्रित…

(Morgan Stanley - India Investment Forum-2025 | Mumbai | 4-6-2025)
#Maharashtra #Mumbai #Tourism
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Mumbai is on track to become a leading global financial hub...
मुंबई जगातील आघाडीचे आर्थिक केंद्र बनण्याच्या मार्गावर...

(Morgan Stanley - India Investment Forum-2025 | Mumbai | 4-6-2025)
#Maharashtra #Mumbai #FinancialHub
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

On this World Environment Day, let’s put a full stop to plastic pollution and take a pledge for a sustainable future!
आज, जागतिक पर्यावरण दिनी, प्लास्टिक प्रदूषणाला पूर्णविराम देऊया, शाश्वत पर्यावरणाचा नवसंकल्प करुया!

#जागतिक_पर्यावरण_दिन #WorldEnvironmentDay #EndingPlasticPollution #Maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Humble tributes to the visionary leader and a beacon of unwavering patriotism, the second Sarsanghchalak of the Rashtriya Swayamsevak Sangh, P.P Madhav Sadashiv Golwalkar Guruji, on his Smriti Din…
ज्वलंत राष्ट्रनिष्ठा, उत्तुंग व्यक्तिमत्व,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...!

#RSS #GolwalkarGuruji #Maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Humble tributes to the visionary leader and passionate patriot, the second Sarsanghchalak of the Rashtriya Swayamsevak Sangh, P.P Madhav Sadashiv Golwalkar Guruji, on his Smriti Din…
रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...!

#RSS #GolwalkarGuruji #Maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Humble tributes to the visionary leader and the second Sarsanghchalak of the Rashtriya Swayamsevak Sangh, P.P Madhav Sadashiv Golwalkar Guruji, on his SmrutiDin...
रा .स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक, प. पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...!

#RSS #GolwalkarGuruji #Maharashtra
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis interacted on 'How Maharashtra Will Power India's Growth' at the 'Morgan Stanley India Investment Forum 2025' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मॉर्गन स्टॅन्ली इंडिया इन्व्हेस्टमेंट फोरम 2025' या कार्यक्रमात…
CMO Maharashtra Tweets:

महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे आत्मविश्वासाने वाटचाल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे 'मॉर्गन स्टॅन्ली इंडिया इन्व्हेस्टमेंट फोरम 2025' या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील उद्योगस्नेही वातावरण, भक्कम पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण अशी नवमहाराष्ट्राची विकासनीती मांडणारा 'हाऊ महाराष्ट्र विल पॉवर इंडियाज ग्रोथ' या विषयावर मुक्तसंवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय (FDI) गुंतवणूक आणल्याबद्दल मॉर्गन स्टॅनली यांच्या प्रतिनिधींद्वारे सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल. सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अर्ध्या ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेली असून, देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 40% परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, टाटा सन्सच्या नेतृत्वाखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात आली असून, 20 वरिष्ठ सीईओंच्या सहभागातून विस्तृत रोडमॅप तयार झाला आहे. 'विकसित महाराष्ट्र 2047' आराखड्याचे सादरीकरण 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्यातील औद्योगिक विस्तार केवळ मुंबई-पुण्यापुरता न राहता, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, रायगड, नाशिकसारख्या भागांत झपाट्याने होत असून ईव्ही हब, स्टील सिटी व औद्योगिक टाऊनशिपमुळे राज्य औद्योगिक महासत्ता होत आहे. वाढवण बंदर, नागपूर-गोवा महामार्ग, मुंबई मेट्रो व कोस्टल रोड प्रकल्पांसह पायाभूत सुविधा क्षेत्रात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे 8 लाख नागरिकांचे पुनर्वसन होणार असून, शहरी वाहतूक सुलभ करण्यासाठी ‘सिंगल ट्रान्सपोर्ट कार्ड’ आणि एकत्रित मोबाईल अ‍ॅप विकसित केले जात आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमुळे किनारपट्टी स्वच्छ होईल. गुंतवणूक सुलभतेसाठी डिजिटल सिंगल विंडो प्रणाली, एमआयडीसी पार्क आणि 'कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट'ची कार्यपद्धती परिणामकारक ठरत आहे. 52% दुष्काळी भाग असलेल्या राज्यात जलसुरक्षा, वीज आणि सौरऊर्जेवर भर दिला असून, 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसभर मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. पर्यटन क्षेत्रात राज्याची क्षमता मोठी असून, पुढील 5 वर्षांसाठी ठोस आराखडा तयार झाला आहे. स्थानिक सहभाग, संरक्षण व पायाभूत सुविधांमुळे पर्यटनात आमूलाग्र बदल घडवण्याचा सरकारचा संकल्प आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Had a productive meeting with Mr. Florian Witt, Managing Director and Head of International Corporate Banking at ODDO BHF Bank, along with his delegation, in Mumbai.

Our discussions revolved around strengthening financial cooperation, fostering investment opportunities, and enhancing bilateral economic engagement through strategic partnerships.

#Maharashtra #Development #Mumbai