Devendra Fadnavis
4.22K subscribers
80.6K photos
13.5K videos
2.74K files
7.6K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान' या वृक्षारोपण मोहिमेसंदर्भातील बैठकीदरम्यान 'पीडब्ल्यूडी ट्री प्लॅन्टेशन अँड मॉनिटरिंग अ‍ॅप'चे लोकार्पण केले. हे अ‍ॅप वृक्ष लागवड व देखरेखीच्या कामासाठी उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis interacted on 'How Maharashtra Will Power India's Growth' at the 'Morgan Stanley India Investment Forum 2025'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मॉर्गन स्टॅन्ली इंडिया इन्व्हेस्टमेंट फोरम 2025' या कार्यक्रमात 'हाऊ महाराष्ट्र विल पॉवर इंडियाज ग्रोथ' या विषयावर संवाद
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका 'मॉर्गन स्टेनली इंडिया इंवेस्टमेंट फोरम 2025' कार्यक्रम में 'हाउ महाराष्ट्र विल पावर इंडियाज़ ग्रोथ' इस विषय पर संवाद

🕟 4.40pm | 4-6-2025📍Mumbai | संध्या. ४.४० वा. | ४-६-२०२५📍मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Had an insightful Fireside Chat with Morgan Stanley, where we delved into Maharashtra’s transformative development journey.

#Maharashtra #Mumbai #Development