Devendra Fadnavis
4.22K subscribers
80.6K photos
13.5K videos
2.74K files
7.6K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸बेघरमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याच्या दिशेने आणखी एक झेप सुनिश्चित करणारा ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ व ‘महाआवास अभियान’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ

🔸बेघरमुक्त महाराष्ट्र की ओर अग्रसर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान इनकी प्रमुख उपस्थिति में महाराष्ट्र को बेघरमुक्त बनाने की दिशा में एक और कदम बढ़ाते हुए ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी सम्मेलन’ एवं ‘महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारोह’

🕓 4pm | 3-6-2025📍Pune | संध्या. ४ वा. | ३-६-२०२५📍पुणे.

#Maharashtra #DevendraFadnavis #PMAwas
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ व ‘महाआवास अभियान’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘अमृत महा आवास अभियान 2022-23 गौरवगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #PMAwas
CMO Maharashtra Tweets:

🏠 महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत पुणे येथे आयोजित ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ व ‘महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम’ येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री जनमन योजनेतील काही निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चावीचे वाटप केले.

🏠 पीएम आवास योजनेतील निवडक लाभार्थी -

सुमन शिवाजी अर्बुज - सात्करस्थळ, ता. खेड, जि. पुणे
पांडुरंग सिंधू पेटकर - करंजगाव, ता. मावळ, जि. पुणे
पुष्पा बबन वाघमारे - करुंज, ता. मावळ, जि. पुणे
नितीन रघुनाथ मोरे - भांबर्डे, ता. मुळशी, जि. पुणे
धोंडीराम गंगाराम माचपुरे - कासार आंबोली, ता. मुळशी, जि. पुणे

🏠 पीएम जनमन योजनेतील लाभार्थी -

विश्वकांत शांताराम पवार, वाडा, ता. खेड, जि. पुणे

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #PMAwas