Devendra Fadnavis
4.22K subscribers
80.6K photos
13.5K videos
2.73K files
7.6K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🏥 Inauguration of Shree Saibaba Heart Institute and Research Center, Multispecialty Hospital at the hands of CM Devendra Fadnavis 🏥 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, मल्टिस्पेशालिटी…
CMO Maharashtra Tweets:

'रुग्णालय सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश सेवाभाव...'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, जीवनपद्धती बदलल्यामुळे आजार वाढतात. मात्र गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्यामुळे जीवनमान उंचावले आहे. हे रुग्णालय सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश सेवा असल्यामुळे समाजातील गरिबातील गरीब माणसाची सेवा इथे होईल. या रुग्णालयातील आधुनिक उपचार पद्धती व अद्ययावत सोयी-सुविधांमुळे रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल.

रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

यावेळी मंत्री गिरीष महाजन, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचे प्रमुख डाॅ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डाॅ. पल्लवी धर्माधिकारी, व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उदघाटन कार्यक्रमादरम्यान हॉस्पिटलची पाहणी केली.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल' उदघाटन कार्यक्रम येथे, श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा सत्कार केला.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Historic Move!
Checkmate to the Champion♟️🇮🇳

Gukesh D stuns the chess world by defeating World No. 1 Magnus Carlsen in Round 6 of Norway Chess 2025. Congratulations, Gukesh! Your unwavering focus, strategic approach, and calm under pressure have not only earned a remarkable victory—but have also inspired millions around the globe. A true champion rising! 🏆
This isn’t just a win—it’s history in the making...
Indian chess is in phenomenal hands, and the future looks unstoppable!♟️

#ChessChampion #FIDE #DGukesh
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज झालेल्या बैठकीत ईदनिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकप्रतिनिधी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

🚩A truly divine and deeply inspiring experience!
Had the divine opportunity of welcoming Anantashree Vibhushit Paschimnaya Dwarka Sharada Peethadhishwar Jagadguru Shankaracharya SwamiShree Sadanand Saraswati ji Maharaj at my official residence in Mumbai, today. Swami ji has devoted his life to spreading the eternal and radiant values of Sanatan Dharma across the world. On this sacred occasion, I was blessed to do Paduka Pujan and take his darshan and blessings.

🚩अलौकिक, प्रेरणादायक अनुभव!
महान सनातन धर्माच्या तेजस्वी परंपरेचा वर्षानुवर्षांपासून संपूर्ण जगभरात प्रचार व प्रसार करणारे, अनंतश्री विभूषित पश्चिमाम्नाय द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री सदानन्द सरस्वती जी महाराज यांचे आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी अत्यंत श्रद्धेने स्वागत केले, दर्शन घेतले आणि आशीर्वाद लाभले. या शुभ व दिव्य प्रसंगी पादुका पूजन करण्याचे भाग्य लाभले आणि त्यांच्या पावन आशीर्वादाने संपूर्ण वातावरण आध्यात्मिक ऊर्जेने पवित्र झाले.

🚩अद्वितीय, प्रेरणादायक अनुभव!
महान सनातन धर्म की उज्ज्वल परंपरा को वर्षों से संपूर्ण विश्व में प्रचारित और प्रसारित करने वाले, अनंतश्री विभूषित पश्चिमाम्नाय द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री सदानन्द सरस्वती जी महाराज इनका आज मुंबई स्थित सरकारी आवास पर अत्यंत श्रद्धापूर्वक स्वागत किया। इस शुभ व दिव्य अवसर पर दर्शन एवं पादुका पूजन का सौभाग्य प्राप्त हुआ और उनके पावन आशीर्वाद प्राप्त करने का सौभाग्य मिला ।

🕘 8.50pm | 2-6-2025📍Varsha Bungalow, Mumbai | रा. ८.५० वा. | २-६-२०२५📍वर्षा निवासस्थान, मुंबई.

#Maharashtra #Mumbai