मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
'नवीन शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल...!'
'नई शिक्षा नीति लागू होने के बाद शिक्षा क्षेत्र के प्रति नजरिए में सकारात्मक बदलाव...!'
(उत्कृष्टता केंद्राचे भूमिपूजन | नाशिक | 1-6-2025)
#Maharashtra #Nashik #NewEducationPolicy

विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठांची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल...
विविध उपक्रमों के माध्यम से विश्वविद्यालय आत्मनिर्भरता की ओर बढ़ रहे हैं...

#Maharashtra #Nashik #HealthCare

'महात्मा फुले जन आरोग्य योजने'अंतर्गत राज्यातील 13 कोटी जनतेसाठी प्रति कुटुंब ₹5 लाखपर्यंतचे आरोग्यविमा कवच!
'महात्मा फुले जन आरोग्य योजने' के अंतर्गत राज्य की 13 करोड़ जनता के लिए प्रति परिवार ₹5 लाख तक का स्वास्थ्य बीमा कवच!

कुंभमेळा डिजिटल आणि आरोग्यदायी करण्याचं लक्ष्य...
डिजिटल के साथ-साथ आरोग्यदायी कुंभ करने का लक्ष्य...

#Maharashtra #Nashik #KumbhMela

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸A Majestic Blend of Heritage, Faith, and Virtue – Shri Parshuram Bhavan! CM Devendra Fadnavis Inaugurated the newly constructed 'Shri Parshuram Bhavan' of the Chitpavan Brahmin Sangh, Nashik – an inspirational site dedicated to community…
CMO Maharashtra Tweets:
एकतेचा मंत्र, सेवाभावाचा संकल्प – 'श्री परशुराम भवन'चे लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवांमध्ये आज नाशिक येथे धर्म, शौर्य आणि सेवाभाव जागृत करत सामाजिक चेतनेला बळ देणार्या चित्पावन ब्राह्मण संघ, नाशिक यांच्या 'श्री परशुराम भवन' या नूतन वास्तूचे लोकार्पण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राच्या व भारताच्या संपूर्ण इतिहासात समाजाच्या सर्वच क्षेत्रात चित्पावन ब्राह्मण समाजातील लोक अग्रणी असल्याचे दिसते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य वाढवण्यापासून ते भारतीय स्वातंत्र्यलढा, समाजातील सुधारणावादी क्षेत्र, कला व साहित्य क्षेत्रातील पहिल्या 10 नावांमध्ये किमान 3 ते 4 चित्पावन ब्राह्मण समाजातील सापडतात. अतिशय बुद्धिमान व मेहनती असलेल्या चित्पावन ब्राह्मण समाजातील अनेक लोक अतिशय विषम परिस्थितीतून, सामान्य, मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबातून स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आलेले पाहतो.
समाजात जातीव्यवस्था असू नये, असे म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये असे म्हटले तर चांगले होईल. ही विषमता दूर करणे सर्वांची जबाबदारी आहे. ब्राह्मण समाजाची लोकसंख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असल्याचे म्हटले जाते. पण ब्राह्मण समाज दूधात साखरेप्रमाणे असून चिमूटभर साखरेमुळे दूध गोड लागते. त्याप्रमाणे समाजात गोडवा निर्माण करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. समाजाला उपयुक्त अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. समाजाच्या व देशाच्या विकासात चित्पावन ब्राह्मण समाजाचे ऐतिहासिक योगदान राहिले असून तशीच पुढची पिढी निर्माण होईल, असे संस्कार करण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आपण मोठे झाल्यावर इतरांना मोठे करण्याची जबाबदारीदेखील आपली आहे, अशा विचाराने योगदान देणारा समाजच पुढे जातो. म्हणूनच 'श्री परशुराम भवन' वास्तुच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या, देणग्या देणाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार. चित्पावन ब्राह्मण समाजातील लोकांनी ऐतिहासिक काळापासून केवळ स्वतःचा विचार केला नाही, तर समाजाच्या विविध क्षेत्रात सर्वांना उपयुक्त ठरतील अशा गोष्टी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक है तो सेफ है' हा मंत्र दिला असून त्याचा अर्थ आपण सर्वच सनातन विचार मानणारे आहोत. म्हणूनच आपण केवळ जातीचा, पंथाचा विचार न करता एकत्वाची भावना मनात असणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी 93 वर्षांपासून सातत्याने कार्य करणाऱ्या चित्पावन ब्राह्मण संघ, नाशिक यांचे अभिनंदन केले. तसेच 'श्री परशुराम भवन' या सुंदर वास्तुची निर्मिती केल्याबद्दल, इथे 40 गरजू विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृहाची व्यवस्था केल्याबद्दल संघाचे अभिनंदन केले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

📸 Group Photo!
🔸A group photo of CM Devendra Fadnavis with Minister Girish Mahajan, Minister Dadaji Bhuse, Vice Chancellor of Maharashtra University of Health Sciences, and other dignitaries were present at Maharashtra University of Health Sciences, Nashik.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आणि अन्य मान्यवरांसमवेत छायाचित्र.

🔸Unveiling of the 'Common Man–Police' Sculpture at the hands of CM Devendra Fadnavis
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'कॉमन मॅन-पोलीस' या शिल्पाचे अनावरण
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'कॉमन मॅन-पोलीस' इस शिल्प का अनावरण
🕡 6.15pm | 1-6-2025📍Nashik | संध्या. ६.१५ वा. | १-६-२०२५📍नाशिक.

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Stride of Glory, Spirit of India! 🇮🇳
Congratulations to Team India for an outstanding performance at the 26th Asian Athletics Championships, securing 2nd place overall with 24 medals— including ...
🥇8 Gold
🥈10 Silver
🥉6 Bronze
Your strength, focus, and relentless spirit shone through every moment on the field. These achievements mark a proud chapter in India’s sporting journey. Wishing all our champions continued success and even greater milestones ahead!
#AsianAthletics #TeamIndia #IndianAthletics