CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis addresses at the 'District-Level training workshop for officers and staff of the Chief Minister's Relief Fund Cell for Medical assistance'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षांतर्गत आयोजित 'जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अधिकारी व कर्मचारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा' येथे प्रमुख उपस्थिती
🕒2.55pm | 1-6-2025📍Nashik | दु. २.५५ वा. | १-६-२०२५📍नाशिक.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ₹4000 कोटींच्या निविदा, गोदावरी स्वछ राहण्यासाठी STPचे काम, अमृत स्नान पर्वाच्या तारखा व विविध विषयांवर माध्यमांशी संवाद...
(नाशिक | 1-6-2025)
#Maharashtra #Nashik #SimhasthaKumbhMela

Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | Centre of Health | उत्कृष्टता केंद्राचे भूमिपूजन व चक्र चे उदघाटन | नाशिक
https://www.youtube.com/live/hlhmC3eJidE?si=3V9WEE_biZf20Hf2

CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 'उत्कृष्टता केंद्रा'चे भूमिपूजन व 'चक्र' (सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) चे उदघाटन
🕟 संध्या. ४.२० वा. | १-६-२०२५📍नाशिक.
#Maharashtra #Nashik #HealthCare
https://www.youtube.com/live/hlhmC3eJidE?feature=shared
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1233046971663986/
https://x.com/Dev_Fadnavis/status/1929128347113787842

YouTube
LIVE | Centre of Health | उत्कृष्टता केंद्राचे भूमिपूजन व चक्र चे उदघाटन | नाशिक | #DevendraFadnavis
LIVE | Centre of Health | उत्कृष्टता केंद्राचे भूमिपूजन व चक्र चे उदघाटन | नाशिक | #DevendraFadnavis | 1st June 2025
#Nashik #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to…

Devendra Fadnavis
CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 'उत्कृष्टता केंद्रा'चे भूमिपूजन व 'चक्र' (सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) चे उदघाटन 🕟…
Full_Speech_उत्कृष्टता_केंद्राचे_भूमिपूजन_व_चक्र_चे_उदघाटन,_नाशिक.mp4
37.1 MB
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | Inauguration | 'परशुराम भवन' या वास्तूचे उदघाटन | नाशिक
https://www.youtube.com/live/qoZg48ilZ28?si=7M9ipQYa8umNHDqc

LIVE | Inauguration | 'परशुराम भवन' या वास्तूचे उदघाटन | नाशिक | #DevendraFadnavis
LIVE | Inauguration | 'परशुराम भवन' या वास्तूचे उदघाटन | नाशिक | #DevendraFadnavis | 1st June 2025
#Nashik #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like…
#Nashik #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like…
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | चित्पावन ब्राम्हण संघाच्या 'परशुराम भवन' या वास्तूचे उदघाटन
🕠 संध्या. ५.३७ वा. | १-६-२०२५📍नाशिक.
#Maharashtra #Nashik
https://www.youtube.com/live/qoZg48ilZ28?si=AC0srwb_hrA5t86T
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1349910999640439/
https://x.com/Dev_Fadnavis/status/1929148987531317555

CMO Maharashtra Tweets: 🔱A festival of timeless spiritual awakening — where devotion meets tradition! CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the preparations for the successful organisation of the ‘Simhastha Kumbh Mela 2027’ — a vibrant symbol of…
CMO Maharashtra Tweets:
जगाला अचंबित करणारे भव्यदिव्य सिंहस्थ कुंभमेळा आयोजन!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, 2027 मध्ये त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे होणाऱ्या आध्यात्मिक चेतना, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठीची पूर्वतयारी बैठक आज नाशिक येथे पार पडली. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रमुख आखाड्यांच्या महंतांशी थेट संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले की, खऱ्या अर्थाने आजपासूनच कुंभपर्वाची सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्याच्या केंद्रस्थानी आखाडे, साधू-संत आणि महंत असतात. राज्य शासन सेवक म्हणून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असते. याहीवेळी शासनामार्फत उत्तम सुविधा उभारण्यात येतील. साधू-महंतांचा अनुभव कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी अमूल्य आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग तयारीसाठी होणार आहे. 2015 मध्ये तयारीसाठी कालावधी कमी होता, मात्र यावेळी अधिक वेळ मिळाल्याने सरकार अधिक चांगल्या पद्धतीने तयारी करत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले की, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ₹4000 कोटींच्या विविध कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून आणखी ₹2000 कोटींच्या निविदा लवकरच काढण्यात येणार आहेत. माता गोदावरी निर्मळ आणि प्रवाही राहावी, हेच कुंभाचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी व STP प्रकल्पांसाठी निविदा काढण्यात आल्या असून संबंधित कामे लवकरच सुरू होतील. गोदावरी नदी पात्रात अशुद्ध पाणी जाऊ नये यासाठी सुमारे ₹1200 कोटींची कामे प्रस्तावित असून ती पुढील 15 दिवसांत सुरू होतील. गोदावरी नदी प्रवाही राहिली तर ती शुद्धही राहील, म्हणूनच हे नियोजन केले जात आहे. पावसाळ्याचा विचार करूनच सर्व सुविधा उभारल्या जात आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, आखाड्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. साधूग्रामसाठीची जागा अधिग्रहित करून ती कायमस्वरूपी वापरासाठी देण्यात येईल. कुंभमेळ्यासाठी रस्त्यांचे जाळे उभारण्यात येत असून कुशावर्त परिसरातील गर्दी टाळण्यासाठी विशेष नियोजन केले जात आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी चौंडीच्या विकासासाठी ₹681 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच त्यांनी उभारलेल्या घाटांचेही जतन-संवर्धन करण्यात येईल. कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. कुंभमेळा हे भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे. संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागलेले असते. त्यामुळे हे आयोजन भव्यदिव्य, लक्षवेधी व अविस्मरणीय ठरेल, असा माझा पूर्ण विश्वास आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे, सर्व प्रमुख आखाड्यांचे महंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #NashikKumbhMela

🚨यवतमाळ पोलिसांचा बिश्नोई टोळीवर मोठा प्रहार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून यवतमाळ पोलिसांचं कौतूक!
2023 मधील खुनानंतर वेषांतर करून लपलेला बिश्नोई गँगचा शार्पशूटर भूपेंद्रसिंह उर्फ ‘भिंदा’ अटकेत.
अमेरिकास्थित मास्टरमाइंडकडून फंडिंग, महाराष्ट्रात गुन्हेगारी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
🚨यवतमाल पुलिस का बिश्नोई गैंग पर बड़ा प्रहार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने यवतमाल पुलिस की सराहना की!
2023 की हत्या के बाद भेष बदलकर छिपा बिश्नोई गैंग का शार्पशूटर भूपेंद्र सिंह उर्फ ‘भिंडा’ गिरफ्तार।
अमेरिका में बैठे मास्टरमाइंड से फंडिंग लेकर महाराष्ट्र में फिर से अपराधिक गतिविधियां फैलाने की कोशिश को पुलिस ने किया नाकाम!
Yavatmal Police Strike Major Blow to Bishnoi Gang Network! 🚨
CM Devendra Fadnavis congratulates Yavatmal Police for arresting Bhupendra Singh alias Bhinda, a notorious Bishnoi gang sharpshooter, in a swift dawn operation. Living in disguise after a 2023 murder, Bhinda was receiving funds from a US-based handler.
CM Devendra Fadnavis also praised SP Kumar Chintha’s team for striking hard against organised crime.
#Maharashtra #DevendraFadnavis #YavatmalPolice

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षांतर्गत आयोजित 'जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अधिकारी व कर्मचारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा' कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण तथा संशोधन अकादमी, नाशिक (मित्रा)ची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्ष 'मित्रा' येथे आयोजित करण्यात येणार्या विविध उपक्रमांबाबत माहिती सादर करण्यात आली. यावेळी मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.