CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis arrives at Nashik for the Simhastha Kumbh Mela preparatory meeting and other official meetings and events
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या बैठकीसह विविध कार्यक्रमांसाठी आगमन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका सिंहस्थ कुंभमेले की पूर्व तैयारी बैठक समेत विभिन्न कार्यक्रमों के लिए नासिक में आगमन
🕛 11.55am | 1-6-2025📍Nashik | स. ११.५५ वा. | १-६-२०२५📍नाशिक.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

🔱A festival of timeless spiritual awakening — where devotion meets tradition!
CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the preparations for the successful organisation of the ‘Simhastha Kumbh Mela 2027’ — a vibrant symbol of India’s spiritual heritage, tradition, and culture
🔱‘सिंहस्थ कुंभमेळा’ भक्ती आणि साधनेचा दिव्य संगम!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या आध्यात्मिक चेतना, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ‘सिंहस्थ कुंभमेळ्या‘च्या यशस्वी आयोजनाच्या पूर्वतयारीच्या बैठकीला सुरुवात
🔱 ‘सिंहस्थ कुंभमेला’ आस्था का महासागर, श्रद्धा और साधना का अमूल्य संगम!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में त्र्यंबकेश्वर, नासिक में 2027 में होने वाले आध्यात्मिक चेतना, परंपरा और संस्कृति के प्रतीक ‘सिंहस्थ कुंभमेले’ के सफल आयोजन हेतु पूर्व तैयारी बैठक शुरू
🕧 12.30pm | 1-6-2025📍Nashik | दु. १२.३० वा. | १-६-२०२५📍नाशिक.

सिंहस्थ कुंभमेळा 2027 : अध्यात्म, आस्था आणि नियोजनाचा त्रिवेणी संगम!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारी बैठकीपूर्वी सर्व आखाड्यांचे पूज्य महंत व प्रतिनिधींचे मन:पूर्वक स्वागत करत त्यांचे आशीर्वाद घेतले.
CM Devendra Fadnavis extended a traditional welcome to the respected Mahants of various Akhadas and sought their blessings before the Simhastha Kumbh Mela 2027 preparatory meeting in Trimbakeshwar.
#Maharashtra #DevendraFadnavis #NashikKumbhMela