CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथे आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव कार्यक्रम येथे त्यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध पुस्तके, विशेषांक व काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले.
विविध पुस्तक, विशेषांक व काव्यसंग्रहाचे विवरण :
✅लोकराज्य विशेषांक
✅रेखा करंदीकर लिखित 'धर्मशील अहिल्या' विशेषांक
✅कवी श्रीराम पुंडे लिखित 'भजनामृत सरिता' काव्यसंग्रह
✅दैनिक पुण्यनगरीचे विशेषांक
✅कल्याणी वाघमोडे लिखित 'अहिल्या किरण' पुस्तक
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री अतुल सावे, मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #AhilyaBaiHolkarAt300