Devendra Fadnavis
4.21K subscribers
80.5K photos
13.4K videos
2.73K files
7.58K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

महिलांच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक योजनांची मुहूर्तमेढ....
महिलाओं के विकास के लिए पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर इनके नाम से महाराष्ट्र में अनेक योजनाओं का शुभारंभ..

(युवा प्रेरणा संवाद | पुणे | 30-5-2025)
#Maharashtra #Pune #PunyashlokAhilyadeviHolkar
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

शासनाच्यावतीने 'खजिन्याची शोधयात्रा' पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार...
सरकार की ओर से 'खजिन्याची शोधयात्रा' पुस्तक को अधिक से अधिक लोगों तक पहुँचाने का प्रयास करेंगे।

('खजिन्याची शोधयात्रा' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 30-5-2025)
#Maharashtra #Pune #BookLaunch
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

भारतातील ज्ञान आणि संस्कृती हीच भारताची खरी शक्ती...
भारत का ज्ञान और संस्कृति ही भारत की असली शक्ति...

('खजिन्याची शोधयात्रा' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 30-5-2025)
#Maharashtra #Pune #BookLaunch
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

आपल्या संस्कृतीला सनातन संस्कृती म्हणतात कारण...
हमारी संस्कृति को सनातन संस्कृति कहते हैं क्योंकि...

('खजिन्याची शोधयात्रा' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 30-5-2025)
#Maharashtra #Pune #BookLaunch
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

2000 वर्षांपासून जपानमध्ये संस्कृत भाषेमध्ये आरती...
2000 वर्षों से जापान में संस्कृत भाषा में आरती...

('खजिन्याची शोधयात्रा' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 30-5-2025)
#Maharashtra #Pune #BookLaunch
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

आयुर्वेदातील संहितांवरही संशोधन झाले पाहिजे...
आयुर्वेद की संहिताओं पर भी संशोधन किया जाना चाहिए...

('खजिन्याची शोधयात्रा' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 30-5-2025)
#Maharashtra #Pune #BookLaunch
CM Shri Devendra Fadnavis:

Youth, dialogue, and legacy — Pune witnessed a powerful confluence of all three.
Here’s a glimpse into an inspiring day that celebrated Maharashtra’s proud past and its promising future.

युवा, संवाद आणि परंपरा — या त्रयीचा प्रभावी संगम पुण्यात अनुभवला.
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला आणि उज्ज्वल भविष्यास दिशा देणाऱ्या या प्रेरणादायी दिवसाची काही झलक.

(पुणे | 30-05-2025)
#Maharashtra #Pune #Glimpses
CMO Maharashtra Tweets:

🌸 CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to Punyashlok Ahilyadevi Holkar on her 300th Birth Anniversary at his official residence in Nagpur, today.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील शासकीय निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज नागपुर स्थित सरकारी आवास पर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर इनकी त्रिशताब्दी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर माल्यार्पण कर विनम्र अभिवादन किया।

🕚 10.55am | 31-5-2025📍Ramgiri Bungalow, Nagpur | स. १०.५५ वा. | ३१-५-२०२५📍रामगिरी निवासस्थान, नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #PunyashlokAhilyadeviHolkar #AhilyaBaiHolkarAt300