मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुणे येथे आयोजित, 'युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमा'मध्ये विविध 'युवा प्रेरणा सन्मान' पुरस्कारांचे वितरण केले.
युवा प्रेरणा सन्मान पुरस्कार
✅ सारिका माळी - राष्ट्रीय कुस्तीपटू, महिला महाराष्ट्र केसरी
✅ निसर्गा टेकवडे - फ्लायिंग ऑफिसर, भारतीय हवाई दल
✅ अमृता कटके - खेळाडू, सुवर्णपदक गोळाफेक
✅ उषा जाधव - पोलीस कॉन्स्टेबल
✅ गिरीजा कोंडे-देशमुख - आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चित्रकलेसाठी गोल्ड मेडल
✅ सुवर्णा दूधभाते - शिक्षिका (पालावरची अभ्यासिका उपक्रम)
✅ सुरश्री खंडाळकर - शास्त्रीय गायिका
✅ सुशांत सोनवले - लेखक व दिग्दर्शक
✅ तन्वी हिंगे - जागतिक बुद्धिबळपटू
✅ गंगा माळी - सामाजिक कार्यकर्त्या
✅ कृतिका वाळके - बचतगट
✅ मोनिका खेरा - 20,000 लोकांना रोबोटद्वारे कोविड लसचे लसीकरण
वेशभूषा पारितोषिक
✅ आर्या खोबरे
यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. विक्रांत पाटील, आ. योगेश टिळेकर व महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune

CMO Maharashtra Tweets:
📘 A journey into India’s forgotten brilliance — from Vedic wisdom to ancient justice, from natural farming to binary thought!
Launch of the insightful book ‘Khajinyachi Shodhyatra’ at the hands of CM Devendra Fadnavis, authored by Prashant Pole.
📘 वेदांपासून न्यायशास्त्रापर्यंत, प्राकृतिक शेतीपासून बायनरी प्रणालीपर्यंत — भारतीय बौद्धिक संपदेचे दर्शन घडवणारी एक साहित्यिक प्रस्तुती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशांत पोळ यांच्याद्वारे लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन.
📘 वेदों से न्यायशास्त्र तक, प्राकृतिक कृषि से बायनरी प्रणाली तक, भारत की बौद्धिक संपदा को उजागर करती एक दुर्लभ साहित्यिक प्रस्तुति!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से प्रशांत पोल इनके द्वारा लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तक का विमोचन.
🕠 5.35pm | 30-5-2025📍Pune | संध्या. ५.३५ वा. | ३०-५-२०२५📍पुणे.