Devendra Fadnavis
4.2K subscribers
80.4K photos
13.4K videos
2.73K files
7.58K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Golden Glory for India! 🥇🇮🇳

Heartiest congratulations to Avinash Sable for winning Gold in the Men’s 3000m Steeplechase at the 26th Asian Athletics Championships 2025! 🏆
With a brilliant 8:20.92 finish, he won this medal for India after a 36-year wait.
A proud moment for Maharashtra and the nation! 💪

#AvinashSable #AsianAthletics2025 #GoldMedal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुणे येथे आयोजित, 'युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमा'मध्ये विविध 'युवा प्रेरणा सन्मान' पुरस्कारांचे वितरण केले.

युवा प्रेरणा सन्मान पुरस्कार

सारिका माळी - राष्ट्रीय कुस्तीपटू, महिला महाराष्ट्र केसरी
निसर्गा टेकवडे - फ्लायिंग ऑफिसर, भारतीय हवाई दल
अमृता कटके - खेळाडू, सुवर्णपदक गोळाफेक
उषा जाधव - पोलीस कॉन्स्टेबल
गिरीजा कोंडे-देशमुख - आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चित्रकलेसाठी गोल्ड मेडल
सुवर्णा दूधभाते - शिक्षिका (पालावरची अभ्यासिका उपक्रम)
सुरश्री खंडाळकर - शास्त्रीय गायिका
सुशांत सोनवले - लेखक व दिग्दर्शक
तन्वी हिंगे - जागतिक बुद्धिबळपटू
गंगा माळी - सामाजिक कार्यकर्त्या
कृतिका वाळके - बचतगट
मोनिका खेरा - 20,000 लोकांना रोबोटद्वारे कोविड लसचे लसीकरण

वेशभूषा पारितोषिक

आर्या खोबरे

यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. विक्रांत पाटील, आ. योगेश टिळेकर व महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Pune