Devendra Fadnavis
4.2K subscribers
80.4K photos
13.4K videos
2.73K files
7.58K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

4 नदीजोड प्रकल्पांमार्फत गोदावरीच्या खोर्यामध्ये पाणी आणून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणार.
4 नदी जोड़ परियोजनाओं के माध्यम से गोदावरी घाटी में पानी लाकर मराठवाड़ा को सूखामुक्त बनाएँगेI

(भव्य शेतकरी व महिला मेळावा | हिंगोली | 29-5-2025)
#Maharashtra #Hingoli #DroughtFree
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथील विकासासाठी निधी...
संत नामदेव महाराज के जन्मस्थान नरसी नामदेव के विकास के लिए निधि...

(भव्य शेतकरी व महिला मेळावा | हिंगोली | 29-5-2025)
#Maharashtra #Hingoli #Development
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

काहीही झाले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही!
कुछ भी हो जाए, फिर भी लाडली बहन योजना बंद नहीं होगी!

(भव्य शेतकरी व महिला मेळावा | हिंगोली | 29-5-2025)
#Maharashtra #Hingoli #LadkiBahinYojana
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

ऑपरेशन सिंदूरमध्ये जगाने मा. पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वातील आत्मनिर्भर भारताचे प्रत्यंतर बघितले...
ऑपरेशन सिंदूर में दुनिया ने मा. प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व वाले आत्मनिर्भर भारत की झलक देखी...

(भव्य शेतकरी व महिला मेळावा | हिंगोली | 29-5-2025)
#Maharashtra #Hingoli #OperationSindoor
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

आता पाकव्याप्त काश्मीरसोबत पाकव्याप्त कॉंग्रेसदेखील तयार झाले आहे.
अब पाक अधिकृत कश्मीर के साथ-साथ पाक अधिकृत कांग्रेस भी तैयार हो गई है।

(भव्य शेतकरी व महिला मेळावा | हिंगोली | 29-5-2025)
#Maharashtra #Hingoli #OperationSindoor
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

सामर्थ्यशील महाराष्ट्र तयार करताना हिंगोली जिल्ह्याच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करणार.
सामर्थ्यशील महाराष्ट्र बनाते हुए हिंगोली जिले की आशाएं, आकांक्षाएं और अपेक्षाएं पूरी करेंगे।

(भव्य शेतकरी व महिला मेळावा | हिंगोली | 29-5-2025)
#Maharashtra #Hingoli #Development
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात.
देश में आए कुल प्रत्यक्ष विदेशी निवेश का 40% निवेश अकेले महाराष्ट्र में आया।

(भव्य शेतकरी व महिला मेळावा | हिंगोली | 29-5-2025)
#Maharashtra #Hingoli #FDI
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Yesterday's Glimpses!
Parbhani and Hingoli are scripting a vibrant new chapter — where innovation ignites action, promises take root as achievements, and the vision of a Viksit Bharat flourishes in every field, village, and life.

परभणी आणि हिंगोलीच्या उज्ज्वल विकासाचा नवा अध्याय — नव्या कल्पना-कृतींना प्रेरणा देत, आश्वासने वास्तविकतेत परावर्तीत होत, 'विकसित भारता'चे स्वप्न प्रत्येक शेतात, गावात आणि जीवनात साकारताना...

(परभणी-हिंगोली येथील विविध कार्यक्रम | 29-5-2025)
#Maharashtra #ViksitKrishiAbhiyan #Development
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis arrives at Pune
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे येथे आगमन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका पुणे में आगमन

🕓 4.05pm | 30-5-2025📍Pune | संध्या. ४.०५ वा. | ३०-५-२०२५📍पुणे.

#Maharashtra #DevendraFadnavis #Pune