Devendra Fadnavis
4.21K subscribers
80.3K photos
13.4K videos
2.72K files
7.57K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'या' कॉफी टेबल बुकच्या प्रति सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवणार..!
'इस' कॉफी टेबल बुक की प्रति सभी राज्यों के मुख्यमंत्रियों को भेजी जाएगी...!

(लोकमाता अहिल्याबाई होळकर कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन | मुंबई | 28-5-2025)
#Maharashtra #AhilyabaiHolkar #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

जय महाराणा प्रताप!
नीले घोड़े रा असवार, म्हारा मेवाड़ी सरदार...🚩

🚩CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the revolutionary warrior King of Mewar Maharana Pratap, on his birth anniversary (Tithiwise) at his official residence in Mumbai today.
🚩मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी मेवाडचे क्रांतीसूर्य राजे महाराणा प्रताप यांच्या जयंतीदिनी (तिथीनुसार) त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
🚩मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित अपने सरकारी आवास पर मेवाड़ के क्रांतिसूर्य महाराणा प्रताप इनकी जयंती (तिथि अनुसार) के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पण कर विनम्र अभिवादन किया।

🕙 9.55am | 29-5-2025📍Varsha Bungalow, Mumbai | स. ९.५५ वा. | २९-५-२०२५📍वर्षा निवासस्थान, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #MaharanaPratap
🔸 CM Devendra Fadnavis received an enthusiastic welcome as he arrives in Parbhani.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परभणी येथे आगमन. यावेळी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका परभणी में आगमन। इस अवसर पर उनका उत्साहपूर्वक स्वागत किया गया।

🕛 12.05pm | 29-5-2025📍Parbhani | दु. १२.०५ वा. | २९-५-२०२५📍परभणी.

#Maharashtra #DevendraFadnavis #Parbhani
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे 'विकसित कृषी संकल्प अभियानाच्या चित्ररथ वाहनाला' हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #ViksitKrishiSankalpAbhiyan
CMO Maharashtra Tweets:

🔸Inauguration of the '53rd Joint Agricultural Research & Development Committee Meeting' and 'Viksit Krishi Sankalp Abhiyan' at the hands of CM Devendra Fadnavis
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते '53वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीचे' आणि 'विकसित कृषि संकल्प अभियाना'चे उदघाटन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से '53वीं संयुक्त कृषि संशोधन एवं विकास समिति बैठक' और 'विकसित कृषी संकल्प अभियान' का उदघाटन

🕧 12.15pm | 29-5-2025📍Parbhani | दु. १२.१५ वा. | २९-५-२०२५📍परभणी.

#Maharashtra #DevendraFadnavis #ViksitKrishiSankalpAbhiyan