CM Shri Devendra Fadnavis Tweets:
PLA (Polylactic Acid) technology offers a timely, biodegradable alternative to harmful single-use plastic...
पीएलए (पॉलीलेक्टिक ॲसिड) तंत्रज्ञान हानिकारक सिंगल-यूज प्लास्टिकला जैवविघटनशील पर्याय देते...
(Launch of BALRAMPUR BIOYUG | Mumbai | 27-5-2025)
#Maharashtra #Mumbai #Sustainability

Excess sugar, pricing issues, and more can now be solved through PLA technology...
आता पीएलए तंत्रज्ञानाद्वारे अतिरिक्त साखर, किंमतीच्या समस्या आणि बरेच प्रश्न सोडवणे शक्य...

#Maharashtra #Mumbai #Biodegradable

We are one Nation, One Industry, and we must coexist for the sustainability of 'this' industry.
आपण एक राष्ट्र, एक इंडस्ट्री असून 'या' इंडस्ट्रीच्या शाश्वततेसाठी आपले सहअस्तित्व अत्यावश्यक आहे.

#Maharashtra #Mumbai

Glimpses from yesterday...
From spiritual blessings to revolutionary legacy, sustainable innovation to global friendship—moments that ignite progress, inspire purpose and forge lasting connections.
श्री लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद घेत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार्या संशोधन केंद्राचे उदघाटन केले. तसेच महाराष्ट्राला जैविक युगाकडे नेणाऱ्या बायोयुग प्रकल्पाचा शुभारंभ करत इस्रायलच्या '77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी झालो. अशा सर्वार्थाने समृद्ध करणार्या दिवसातील काही क्षण..!
(मुंबई | 27-5-2025)
#Maharashtra #Mumbai #SwatantryaVeerSavarkar

CMO Maharashtra Tweets:
हे मातृभूमी तुझसाठी मरण ते जनन,
तुझविण जनन ते मरण...
🚩CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the greatest son of Bharat Mata, SwatantryaVeer Vinayak Damodar Savarkar, on his birth anniversary at his official residence in Mumbai today.
🚩मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भारत मातेचे थोर सुपुत्र, जाज्वल्य हिंदुत्वाचे जनक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित अपने सरकारी आवास पर भारत माता के महान सपूत, जाज्वल्य हिंदुत्व के जनक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पण कर विनम्र अभिवादन किया।
🕦 11.35am | 28-5-2025📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.३५ वा. | २८-५-२०२५📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #SwatantryaVeerSavarkar

🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on the preparedness for 'Ashadhi Ekadashi in Pandharpur'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'पंढरपूर येथील आषाढी एकादशी'च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठकीला सुरुवात
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में 'पंढरपुर में आषाढ़ी एकादशी' की पूर्व तैयारी के संबंध में समीक्षा बैठक शुरू
🕧 12.40pm | 28-5-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.४० वा. | २८-५-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #AshadhiEkadashi

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आषाढी एकादशीच्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीदरम्यान वारकरी संप्रदायाच्या दिंडी प्रमुखांकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिंडी प्रमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि जगदगुरु संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा भेट स्वरुपात दिली. या सत्कार आणि आशीर्वादाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai