Devendra Fadnavis
4.2K subscribers
80.1K photos
13.3K videos
2.71K files
7.55K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रती मा. अमितभाई शाह यांची प्रचंड निष्ठा...
स्वातंत्र्यवीर सावरकर इनके प्रति मा. अमितभाई शाह इनकी अपार निष्ठा...

(स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उदघाटन | मुंबई | 27-5-2025)
#Maharashtra #Mumbai #SwatantryaveerSavarkar
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी आहे, ते पहिले असे व्यक्ती होते की...
स्वातंत्र्यवीर सावरकर का संपूर्ण जीवन प्रेरणादायी है, वे पहले ऐसे व्यक्ति थे जिन्होंने...

(स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उदघाटन | मुंबई | 27-5-2025)
#Maharashtra #Mumbai #SwatantryaveerSavarkar
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

अंदमानच्या तुरुंगात स्वातंत्र्यवीर सावरकर हे इतरांसाठी आशेचे किरण होते!
अंडमान की जेल में स्वातंत्र्यवीर सावरकर दूसरों के लिए आशा की किरण थे!

(स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उदघाटन | मुंबई | 27-5-2025)
#Maharashtra #Mumbai #SwatantryaveerSavarkar
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

अंदमानच्या तुरुंगात स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे मोठे बंधु बाबाराव सावरकर यांच्या भेटीचा प्रसंग...
अंडमान जेल में स्वातंत्र्यवीर सावरकर और उनके बड़े भाई बाबाराव सावरकर इनकी मुलाकत का प्रसंग...

(स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उदघाटन | मुंबई | 27-5-2025)
#Maharashtra #Mumbai #SwatantryaveerSavarkar
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'त्यावेळी' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:च्या वतीने साक्षीदार म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बोलावले...
'तब' भारतरत्न डॉ. बाबासाहब अंबेडकर ने स्वातंत्र्यवीर सावरकर को अपनी ओर से गवाह के रूप में बुलाया...

(स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उदघाटन | मुंबई | 27-5-2025)
#Maharashtra #Mumbai #SwatantryaveerSavarkar
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis presided the 'Official Launch of BALRAMPUR BIOYUG'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'बलरामपुर बायोयुग'चा शुभारंभ

🕔4.45pm | 27-5-2025📍BKC, Mumbai | संध्या. ४.४५ वा. | २७-५-२०२५📍बीकेसी, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai