Devendra Fadnavis
4.2K subscribers
80.1K photos
13.3K videos
2.7K files
7.54K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

🪷 'Inauguration of BJP Nanded Metropolitan Office' at the hands of Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah
🪷 मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते 'भाजपा नांदेड महानगर कार्यालया'चे उदघाटन
🪷 मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके करकमलों से 'भाजपा नांदेड के महानगर कार्यालय' का उदघाटन

🕡 6.40pm | 26-5-2025📍Nanded | संध्या. ६.४० वा. | २६-५-२०२५📍नांदेड.

#Maharashtra #Nanded #BJP
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

🔸आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्यासमवेत आज खा. अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी चव्हाण परिवाराने केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे!

🔸हमारे नेता, मा. केंद्रीय गृह एवं सहकार मंत्री अमितभाई शाह इनके साथ आज सांसद अशोक चव्हाण इनके नांदेड स्थित निवास पर सदिच्छा भेंट दी। इस अवसर पर चव्हाण परिवार द्वारा किए गए स्वागत और आतिथ्य के लिए मैं उनका आभारी हूं!

🕖 संध्या. ७.०५ वा. | २६-५-२०२५📍नांदेड.

#Maharashtra #Nanded
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे.
सामान्य कार्यकर्त्यापासून प्रवास प्रारंभ करुन त्यांनी विधानसभेत भाजपाचे प्रतिनिधीत्त्व करण्यापर्यंतचा प्रवास गाठला होता. अफाट जनसंपर्क हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या जाण्याने बीडच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एक पोकळी निर्माण झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
CMO Maharashtra Tweets:

आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नागपूर येथील 'नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट'ची सुरुवात व त्यातील सुविधांबाबत सविस्तर माहिती देणारी चित्रफीत...

आधुनिक सुविधाओं से लैस नेशनल कैंसर इंस्टीट्यूट, नागपुर के निर्माण कार्य की शुरुआत और उसके बारे में विस्तृत जानकारी देने वाला यह शानदार वीडियो...

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
CMO Maharashtra Tweets:

Swasti Niwas: A New Chapter in Compassionate Cancer Care!

Bhoomiujan of Swasti Niwas at the National Cancer Institute (NCI), Nagpur today marks the promising beginning of a compassionate and comprehensive residential facility — thoughtfully designed to house 400 patients and their families. With comfort, care, and accessibility at its core, it signifies a powerful step toward holistic, affordable cancer treatment for all...

कैंसर मरीजों और उनके परिजनों के लिए रहने की उत्तम व्यवस्था बनेगा स्वस्ति निवास!

नेशनल कैंसर इंस्टीट्यूट (एनसीआई) में आज 'स्वस्ति निवास' का भूमिपूजन किया गया, यह निवास 400 मरीजों और उनके परिजनों के ठहरने के लिए उत्तम होगा। सुख-सुविधा, देखभाल और सहज उपलब्धता को केंद्र में रखकर 'स्वस्ति निवास' को तैयार किया जाएगा। यह निवास सभी के लिए समग्र और सुलभ कैंसर उपचार की दिशा में एक सशक्त कदम साबित होगा। स्वस्ति निवास के अनावरण का यह प्रभावशाली वीडियो...

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्युटला प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्युट बनवण्यासाठी जी मदत लागेल, ती देण्याचा प्रयत्न करीन! - मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह

राष्ट्रीय कैंसर इंस्टीट्यूट को प्रीमियर रिसर्च इंस्टीट्यूट बनाने हेतु जो भी मदद की जरूरत होगी, उसे देने का प्रयास करूँगा! - मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह

('स्वस्ति निवास' के भूमिपूजन | नागपुर | 26-5-2025)
#Maharashtra #Nagpur #NationalCancerInstitute
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

‘स्वस्ति निवास‘च्या या भूमिपूजनप्रसंगी बोलताना केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमितभाई शाह यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कार्याची दखल घेऊन जे गौरवोद्गार काढले आणि आमचा हुरूप वाढवला त्याबद्दल आम्ही त्यांचे कायम आभारी राहू.
केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस आणि शैलेश जोगळेकर या दोघांच्याही कुटुंबानं कॅन्सरचं दुःख भोगलं आहे, कधीही न भरून निघणारी हानीसुद्धा सहन केली, त्यांना जो त्रास झाला तो इतरांना तो त्रास सहन करावा लागू नये यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करून दोघांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीनुसार आचरण केलं.”
— मा. केंद्रीय मंत्री अमितभाई शाह

(‘स्वस्ति निवास’ का भूमिपूजन | नागपुर | 26-5-2-2025)

#Maharashtra #Nagpur #NationalCancerInstituteNagpur
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 26 मे 2025

📍नागपूर

‘स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल; नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन
‘एनसीआय’ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून साकारू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/167024/

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ परिसराचे भूमिपूजन ट्रांजिस्ट कॅम्पसचे सुध्दा ई-अनावरण
https://mahasamvad.in/167016/

नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क-सज्ज रहावे, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा
https://mahasamvad.in/167008/

📍नांदेड

हरित क्रांतीचे जनक दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
https://mahasamvad.in/167056/

#Maharashtra #DevendraFadnavis