मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
1.51 कोटी सदस्य नोंदणीची 'लक्ष्यपूर्ती!'
संघटन पर्वांतर्गत महाराष्ट्राच्या इतिहासात विक्रमी 1 कोटी 51 लाख सदस्य नोंदणी करणारा भाजपा एकमेव पक्ष ठरला आहे. या सदस्य नोंदणी पर्वात प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने आपले योगदान दिले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या समवेत प्रातिनिधीक स्वरुपात सदस्य नोंदणी केंद्राचा 'लक्ष्यपूर्ती' प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
1.51 करोड़ सदस्य पंजीकरण की लक्ष्यपूर्ति!
संगठन पर्व के अंतर्गत महाराष्ट्र के इतिहास में रिकॉर्ड 1 करोड़ 51 लाख सदस्यता पंजीकरण करने वाली भाजपा एकमात्र पार्टी बनी है। इस सदस्यता पंजीकरण पर्व में प्रत्येक भाजपा कार्यकर्ता ने अपना योगदान दिया है। इस ऐतिहासिक उपलब्धि के लिए हमारे नेता, मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके साथ प्रतिनिधि स्वरूप में सदस्यता पंजीकरण केंद्र को 'लक्ष्यपूर्ति' प्रमाणपत्र देकर सम्मानित किया गया।
#Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे आज राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी बंजारा समाजातील भगिनींनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nanded
#Maharashtra #DevendraFadnavis #Nanded
Devendra Fadnavis
CM Shri Devendra Fadnavis Tweets: 🪷 'BJP Shankhnaad Jahir Sabha' of our leader Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah 🪷 आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांची 'भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा' 🪷 हमारे नेता, मा. केंद्रीय गृह…
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने मार्गक्रमण!
आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या ‘भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभे‘मध्ये आज नांदेड येथे सहभागी झालो. यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नांदेडवासियांसमवेत संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीमध्ये भरभरून मतं देऊन विजयी केल्यानंतर नांदेडमधील ही पहिलीच सभा, याप्रसंगी सर्वांचे आभार मानले. ‘ऑपरेशन सिंदूर‘मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय सेनेने दाखवलेल्या शौर्याबद्दल सेनेचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. या लढाईच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानातील दहशतीचे अड्डे उद्ध्वस्त करत दहशतवादाला नेस्तनाबूत करण्याचे काम केले.
युद्धजन्य परिस्थितीत संपूर्ण भारत एकत्रितपणे भारतीय सेनेचे अभिनंदन करत आहे. अशावेळी पाकिस्तानला पडावेत असे प्रश्न राहुल गांधी जे प्रश्न उपस्थित करत आहेत. याआधी जनतेला फक्त पाकव्याप्त काश्मीर माहिती होते, आता पाकव्याप्त काँग्रेसदेखील तयार झालेली दिसत आहे. आंतरराष्ट्रीय मीडियानेही सांगितले आहे की, पाकिस्तानमध्ये ताकद आणि हिंमत नव्हती म्हणून पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले. ‘ऑपरेशन सिंदूर’ने नव्या भारताची ताकद जगासमोर स्पष्ट केली आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ 2014 मध्ये घेतली तो आजचा दिवस असल्याने हा दिवस महत्त्वाचा आहे. मा. पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वात 11 वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला चौथ्या स्थानावर आणण्याचे काम झाले.
महाराष्ट्रातसुद्धा प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी 100 आणि 150 दिवसांच्या कार्यक्रमांमार्फत उल्लेखनीय काम सुरू आहे. ई- गव्हर्नन्ससारख्या अनेक माध्यमातून पारदर्शी प्रामाणिकतेने आपल्या सरकारचे काम सुरू आहे.
शाश्वत शेतीचे ब्रीद जपत शेतीमध्ये दरवर्षी ₹5000 कोटींची गुंतवणूक सुनिश्चित केली आहे. शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करण्याचे काम सुरू आहे. यासोबतच आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये आणि देशामध्ये नक्षलवादाविरुद्ध निर्णायक लढा सुरू आहे. मार्च 2026 पर्यंत या देशातील नक्षलवाद संपवण्याचे लक्ष्य सुनिश्चित करण्यात आलेले आहे, याचीच प्रचिती आज आपल्याला पाहायला मिळते आहे.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खा. अजित गोपछडे, खा. भागवत कराड जी, खा. अशोक चव्हाण, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व इतर मान्यवर उपस्थित होते.

मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांचे राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्युट येथील 'स्वस्ति निवास'चे भूमिपूजन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनको राष्ट्रीय कैंसर इन्स्टिट्युट के 'स्वस्ति निवास' के भूमिपूजन करने हेतु आभार!
('स्वस्ति निवास' का भूमिपूजन | नागपुर | 26-5-2025)
#Maharashtra #Nagpur #NationalCancerInstitute

NCI ला प्रीमियर रिसर्च इंस्टीट्युटच्या रूपात विकसित करण्याचा प्रयत्न...
NCI को प्रीमियर रिसर्च इंस्टिट्युट के तौर पर विकसित करने का प्रयास...

भारत सरकारचे कणखर आणि कर्मठ मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या भेटीसाठी माय-माऊलींचा हा उस्फूर्त उत्साह...
(शंखनाद भव्य जाहीर सभा | २६-५-२०२५📍नांदेड.)
#Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
भारत सरकारचे कणखर आणि कर्मठ मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या भेटीसाठी माय-माऊलींचा हा उस्फूर्त उत्साह...
(शंखनाद भव्य जाहीर सभा | २६-५-२०२५📍नांदेड.)
#Maharashtra #Nanded #ShankhnaadSabha
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis inaugurated various services for Nanded Police in Nanded today.
Inaugurated the following:
✅ WhatsApp Chat Bot
✅ Grievance Redressal System - Online Complain
✅ WhatsApp Channel
Minister Atul Save, MP Ashok Chavan, MP Dr. Ajeet Gopchade and senior officials of Nanded Police were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, नांदेड येथे नांदेड पोलीस दलाच्या विविध सेवांचे उदघाटन केले.
विविध सेवांचे विवरण :
✅ व्हाट्सअॅप चॅटबॉट
✅ तक्रार निवारण प्रणाली - ऑनलाइन
✅ व्हाट्सअॅप चॅनेल
यावेळी मंत्री अतुल सावे, खा. अशोक चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे व नांदेड पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🪷 'Inauguration of BJP Nanded Metropolitan Office' at the hands of Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah
🪷 मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते 'भाजपा नांदेड महानगर कार्यालया'चे उदघाटन
🪷 मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके करकमलों से 'भाजपा नांदेड के महानगर कार्यालय' का उदघाटन
🕡 6.40pm | 26-5-2025📍Nanded | संध्या. ६.४० वा. | २६-५-२०२५📍नांदेड.
#Maharashtra #Nanded #BJP