मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
NCI को प्रीमियर रिसर्च इंस्टीट्यूट के रूप में विकसित करेंगे!
जामठा, नागपुर में आज मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इन्होंने अपने करकमलों से राष्ट्रीय कैंसर इन्स्टिट्युट के 'स्वस्ति निवास' का भूमिपूजन किया। इस कार्यक्रम में शामिल होकर सभी सम्मानित उपस्थित जनों को संबोधित किया।
कैंसर पीड़ितों के परिवार को रहने की जगह मिले, इस उद्देश्य से नेशनल कैंसर इंस्टीट्यूट के 'स्वस्ति निवास' को तैयार किया जा रहा है। पेशेंट केयर और उपचार की दृष्टि से वैश्विक सुविधाओं को यहाँ लाने का प्रयास करने और इस अस्पताल को अच्छी तरह से विकसित करने के लिए नेशनल कैंसर इंस्टीट्यूट की पूरी टीम का अभिनंदन।
'स्वस्ति निवास' के माध्यम से 400 मरीजों और उनके परिवारों के लिए आवास उपलब्ध होगा। इससे इलाज के लिए लंबे समय तक अस्पताल में रहने वाले परिजनों की परेशानियाँ कम होंगी और कैंसर का इलाज अधिक किफायती हो जाएगा। आने वाले समय में हम NCI को एक प्रीमियर रिसर्च इंस्टीट्यूट के रूप में विकसित करने का प्रयास करेंगे।
इस अवसर पर मंत्री और भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखकर बावनकुले, विधायक समीर मेघे, पेर्नोड रिकार्ड इंडिया के व्यवस्थापकीय संचालक जीन टुबुल, नेशनल कैंसर इंस्टीट्यूट के सीईओ शैलेश जोगलेकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
#Maharashtra #Nagpur #NationalCancerInstitute
https://x.com/Dev_Fadnavis/status/1926950185785073831?t=os6BMTgSw_0NXL0uNfauRg&s=19

Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | BJP Meeting | 'भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा' | नांदेड
https://www.youtube.com/live/MKSrL3FxhVE?si=cfdGbA9xjy2acb2u

YouTube
LIVE | BJP Meeting | 'भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा' | नांदेड | #DevendraFadnavis
LIVE | BJP Meeting | 'भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा' | नांदेड | #DevendraFadnavis | 26th May 2025
#Maharashtra #Nanded #BJP #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
►…

CMO Maharashtra Tweets:
🌳 केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी 'राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठा'चे भूमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रमानंतर वृक्षारोपण केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. आशिष देशमुख उपस्थित होते.
🌳 केंद्रीय गृह एवं सहकार मंत्री अमित शाह इन्होंने 'राष्ट्रीय न्यायालयिक विज्ञान विश्वविद्यालय' के भूमिपूजन एवं शिलान्यास कार्यक्रम के पश्चात वृक्षारोपण किया। इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुले एवं विधायक आशिष देशमुख उपस्थित थे।
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठा'चे भूमिपूजन आणि पायाभरणी
🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके करकमलों से और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में 'राष्ट्रीय न्यायालयिक विज्ञान विश्वविद्यालय' का भूमिपूजन एवं शिलान्यास
🕑 दु. २ वा. | २६-५-२०२५📍नागपूर.

CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 🪷 मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत 'भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा'
🕟 संध्या. ४.४२ वा. | २६-५-२०२५📍नांदेड.
#Maharashtra #Nanded #BJP
https://www.youtube.com/live/MKSrL3FxhVE?si=t_xn8-6-YCaRZPMi
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/3174988745975254
https://x.com/Dev_Fadnavis/status/1926959541192700309
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 🪷 मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत 'भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा'
🕟 संध्या. ४.४२ वा. | २६-५-२०२५📍नांदेड.
#Maharashtra #Nanded #BJP
https://www.youtube.com/live/MKSrL3FxhVE?si=t_xn8-6-YCaRZPMi
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/3174988745975254
https://x.com/Dev_Fadnavis/status/1926959541192700309
YouTube
LIVE | BJP Meeting | 'भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा' | नांदेड | #DevendraFadnavis
LIVE | BJP Meeting | 'भाजपा शंखनाद भव्य जाहीर सभा' | नांदेड | #DevendraFadnavis | 26th May 2025
#Maharashtra #Nanded #BJP #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
►…
#Maharashtra #Nanded #BJP #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
►…
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठा'चे भूमिपूजन आणि पायाभरणी 🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता…
CMO Maharashtra Tweets:
जगातील पहिले आणि एकमेव न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ!
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे 'राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठा'चे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली.
नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीसाठी राज्य शासनाने नागपूरमधील कामठी तालुक्यातील चिंचोली या गावी 50 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (एनएफएसयू) हे जगातील पहिले आणि एकमेव न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आहे. महाराष्ट्रामध्ये एनएफएसयूच्या नवीन कॅम्पसमुळे 'कुशल फॉरेन्सिक तज्ज्ञांचा' समूह तयार होणार आहे. यामार्फत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना 'फॉरेन्सिक सायन्स'च्या वैज्ञानिक वापराद्वारे गुन्हे रोखण्यास, कमी करण्यास आणि शोधण्यास मदत होणार आहे.
नागपूर कॅम्पसमुळे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित विविध समस्या सोडवण्यास तसेच न्यायदान प्रणाली वेगवान होण्यास मदत होईल. राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नागपूर कॅम्पसमध्ये न्यायवैद्यक विज्ञान आणि सायबर सुरक्षेशी संबंधित 5 अभ्यासक्रम सुरू करणार आहे.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. आशिष देशमुख, एनएफएसयूचे कुलगुरू डॉ. जे. एम. व्यास तसेच संबंधित अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

🔸Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah and CM Devendra Fadnavis receives a warm welcome in Nanded by Ministers and other leaders.
🔸मा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे मंत्री व इतर मान्यवरांनी स्नेहपूर्वक स्वागत केले!
🕞 3.30pm | 26-5-2025📍Nanded | दु. ३.३० वा. | २६-५-२०२५📍नांदेड.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nanded