Devendra Fadnavis
4.2K subscribers
80.1K photos
13.3K videos
2.7K files
7.54K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis at the National Cancer Institute for the Bhoomipujan of 'Swasti Niwas' at the hands of Union Home and Cooperation Minister Amit Shah
🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्युट येथील 'स्वस्ति निवास'चे भूमिपूजन
🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके करकमलों से एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति में राष्ट्रीय कैंसर इन्स्टिट्युट के 'स्वस्ति निवास' का भूमिपूजन

🕛11.50am | 26-5-2025📍Nagpur | स. ११.५० वा. | २६-५-२०२५📍नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
CMO Maharashtra Tweets:

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील 'राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्युट'ची पाहणी केली आणि सुरू असलेल्या आरोग्यसेवांची माहिती जाणून घेतली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज नागपुर स्थित 'राष्ट्रीय कैंसर संस्थान' का निरीक्षण किया और स्वास्थ्य सेवाओं की जानकारी ली। इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले और अन्य गणमान्य उपस्थित थे।

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur