मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नवीन कार्यालयांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढणार...
नए कार्यालयों के कारण पुलिस बल की कार्यक्षमता बढ़ेगी...
(पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उदघाटन | सांगली | 23-5-2025)
#Maharashtra #Sangli #SangliPolice

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of 'Shri Arya Chanakya Nagari Sahakari Patsanstha Pradhan Karyalay' at the hands of CM Devendra Fadnavis 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था प्रधान कार्यालया'चा उदघाटन सोहळा…
CMO Maharashtra Tweets:
इतरांनाही प्रेरित करणारी संस्था...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इचलकरंजी, कोल्हापूर येथे 'श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था प्रधान कार्यालया'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेचा मागील व यावर्षीचाही नेट एनपीए शून्य आहे. संस्थेचा निव्वळ नफा मागील वर्षी ₹3 कोटी आणि यावर्षी ₹2 कोटी 90 लाख आहे. संस्थेच्या ठेवी मागील वर्षी ₹186 कोटी व यावर्षी ₹222 कोटी इतक्या झाल्या आहेत. संस्थेची गुंतवणुकही चांगल्या प्रकारे वाढली आहे."
कुठलीही सहकारी संस्था विश्वस्त भावनेने चालवली पाहिजे. सचोटीने, योग्य प्रकारे काम होऊन संस्थेच्या माध्यमातून गरजूंना मदत करता आली पाहिजे. उद्योग, व्यापार उभे राहिले पाहिजे. हे करत असताना संस्थेतील पैसा जनतेचा असल्याने तो सुरक्षित राहिला पाहिजे, अशा विचाराने ही पतसंस्था चालत असल्याने संस्थेची सातत्याने उत्तरोत्तर प्रगती होत आहे. ही पतसंस्था सहकारी संस्थेच्या नियमांवर, निकषांवर अतिशय उत्तम काम करत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यंदा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असून यानिमित्ताने देश आणि राज्यात सहकाराला मजबूत करण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा केंद्रीय सहकार मंत्रालयाची निर्मिती केली. त्या माध्यमातून सहकार क्षेत्राला नवी उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेसारख्या संस्था इतरांनाही निश्चितपणे प्रेरित करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"चांगल्या संस्था निर्माण झाल्या तर त्यातून समाजाचे भले होते, वित्तीय समावेशनासाठी याचा फायदा होत असतो, असे सांगत श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेची उत्तरोत्तर आणखी प्रगती होत राहो", अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. तसेच संस्थेच्या ठेवी ₹500 कोटी इतक्या झाल्यानंतर पुन्हा येण्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. राहुल आवाडे, श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Kolhapur

इतक्या दूर यायचे आणि 'आपले' दर्शनच घ्यायचे नाही, हेदेखील योग्य नाही...
इतने दूर आकर और 'आपके' दर्शन ही न करना, यह भी उचित नहीं...
(भाजपा कार्यकर्ता मेळावा | सांगली | 23-5-2025)
#Maharashtra #Sangli #BJP

गतिशीलता आणि पारदर्शितेने काम करावे लागेल, हे 'त्यांच्या' लक्षात आले...
गतिशीलता और पारदर्शिता के साथ काम करना होगा, यह 'उन्हें' समझ में आ गया है...
(भाजपा कार्यकर्ता संवाद मेळावा | सांगली | 23-5-2025)

पूर्ण ताकदीने आपल्याला लढायचे आहे...
पूरी ताकत से हमें लड़ना है...

आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 23 मे 2025
📍कोल्हापूर
इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ७१३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण
mahasamvad.in/166821/
लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या पोलीस दलाच्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतींच्या कामाचे भूमिपूजन
mahasamvad.in/166890/
नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे दोषसिद्धी वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पोलीस दलाच्या बैठकीत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
mahasamvad.in/166883/
#Maharashtra #DevendraFadnavis

महासंवाद
इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
इचलकरंजी (कोल्हापूर) दि. २३ : शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
One remarkable day, many impactful moments—a day dedicated to strengthening law and order, advancing key development initiatives, and connecting with the BJP karyakartas.
कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करणारा, विविध विकासकामांना चालना देणारा आणि भाजपाच्या समर्पित कार्यकर्त्यांशी संवाद साधणाऱ्या विशेष दिवसाची झलक...
(कोल्हापूर-सांगली | 23-5-2025)
#Maharashtra #Kolhapur #Sangli

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे–कस्पटे यांचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत सहवेदना व्यक्त केल्या आणि सांत्वन केले. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल तसेच या हृदयद्रावक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वस्त केले. या कठीण काळात संपूर्ण प्रशासन आणि राज्य सरकार कस्पटे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune

🔸CM Devendra Fadnavis at the '10th Governing Council Meeting of NITI Aayog' chaired by PM Narendra Modi at Bharat Mandapam, New Delhi. Union Ministers, CMs of other States too present.
Key points of the meeting:
✅ Transforming India into a Viksit Bharat by 2047
✅ Policy decisions by the Central and State Governments aimed at advancing development
✅ Monitoring and evaluation
✅ Discussion on the Budget for 2025-26
✅ Entrepreneurship and Employment
🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आयोजित 'नीती आयोगाची 10वी गव्हर्निंग कौन्सिल बैठक' येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. केंद्रीय मंत्री व इतर राज्यांचे मुख्यमंत्री यांचीही उपस्थिती.
बैठकीचा उद्देश:
✅ विकसित भारतासाठी विकसित राज्य @ 2047 या मुद्द्यावर चर्चा
✅ विकासाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे धोरणात्मक निर्णय
✅ देखरेख आणि मूल्यांकन
✅ 2025-26 च्या अर्थसंकल्पासंबंधी चर्चा
✅ उद्योजकता आणि रोजगार
🔸प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनकी अध्यक्षता में भारत मंडपम, नई दिल्ली में आयोजित 'नीति आयोग की 10वीं शासी परिषद की बैठक' में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति। केंद्रीय मंत्री और अन्य राज्यों के मुख्यमंत्री भी उपस्थित।
बैठक का उद्देश्य:
✅ विकसित भारत @ 2047 के लिए विकसित राज्य के दृष्टिकोण पर चर्चा
✅ विकसित भारत की संकल्पपूर्ति के लिए केंद्र एवं राज्यों के बीच परस्पर सामुहिक समन्वय
✅ निगरानी एवं मूल्यांकन
✅ 2025-26 के बजट संबंधी चर्चा
✅ उद्यमिता एवं रोजगार
🕙 9.45am | 24-5-2025📍Bharat Mandapam, New Delhi | सुबह ९.४५ बजे | २४-५-२०२५📍भारत मंडपम, नई दिल्ली.
#NITIAayog #DevendraFadnavis #10thGCM #10thGoverningCouncil