CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Took antim darshan and offered my humble tributes to the great astrophysicist, scientist, author Padma Bhushan, Padma Vibhushan, Maharashtra Bhushan Dr. Jayant Narlikar in Pune, today. The mortal remains of Dr. Jayant Narlikar were laid to rest with full State Honours.
Met and expressed my deepest condolences to the Narlikar family in this tough time.
ॐ शांति 🙏
#Maharashtra
https://x.com/Dev_Fadnavis/status/1925098619411300840

X (formerly Twitter)
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) on X
Took antim darshan and offered my humble tributes to the great astrophysicist, scientist, author Padma Bhushan, Padma Vibhushan, Maharashtra Bhushan Dr. Jayant Narlikar in Pune, today. The mortal remains of Dr. Jayant Narlikar were laid to rest with full…
CMO Maharashtra Tweets:
🌾CM Devendra Fadnavis chairs a 'State Level Kharif Season Review Meeting - 2025'
🌾 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक - 2025'ला सुरुवात
🌾 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'राज्य स्तरीय खरीफ सीजन नियोजन बैठक - 2025' शुरू
🕐 1pm | 21-5-2025 📍Mumbai | दु. १ वा. | २१-५-२०२५📍मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #KharifCrops

🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद
🕟 संध्या. ४.२० वा. | २१-५-२०२५📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #PressConference
https://www.youtube.com/live/nRR9PzL9jHg?feature=shared
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1200001381584955
https://x.com/Dev_Fadnavis/status/1925142370326352158

YouTube
LIVE | Press Conference | खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद | मुंबई | #DevendraFadnavis
LIVE | Press Conference | खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद | मुंबई | #DevendraFadnavis | 21st May 2025
#Maharashtra #Mumbai #PressConference #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow…
#Maharashtra #Mumbai #PressConference #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow…
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकी'दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या 'डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र' संकल्पनेला अनुसरुन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शासन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने विकसित केलेल्या 'महाविस्तार - AI अॅप'चे लोकार्पण केले. शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध व रिअल-टाइम कृषी विषयक सल्ला देणाऱ्या 'महाविस्तार - AI ॲप'ची माहिती सांगणारी AV याप्रसंगी सादर करण्यात आली.
#Maharashtra #DevendraFadnavis #KharifCrops
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकी'दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या 'डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र' संकल्पनेला अनुसरुन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शासन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने विकसित केलेल्या 'महाविस्तार - AI अॅप'चे लोकार्पण केले. शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध व रिअल-टाइम कृषी विषयक सल्ला देणाऱ्या 'महाविस्तार - AI ॲप'ची माहिती सांगणारी AV याप्रसंगी सादर करण्यात आली.
#Maharashtra #DevendraFadnavis #KharifCrops
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात देशभरातील एकूण 103 रेल्वे स्थानकांना अमृत स्थानकांमध्ये परावर्तीत करण्यात आले आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 15 स्थानकांचा समावेश आहे. आधुनिकीकरणाची कास धरत रेल्वेचा नवा अध्याय सुरू केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे आभार!
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कायापालट झालेली महाराष्ट्रातील स्थानके; आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड व वडाळा रोड या स्थानकांचा कायापालट!
#Maharashtra #IndianRailway #AmrutBharat
https://x.com/Dev_Fadnavis/status/1925157919865417969

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात देशभरातील एकूण 103 रेल्वे स्थानकांना अमृत स्थानकांमध्ये परावर्तीत करण्यात आले आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 15 स्थानकांचा समावेश आहे. आधुनिकीकरणाची कास धरत रेल्वेचा नवा अध्याय सुरू केल्याबद्दल मा. पंतप्रधान…
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन' बैठकीदरम्यान कृषी विभागाद्वारे निर्मित विविध माहिती पुस्तिकांचे प्रकाशन केले.
माहिती पुस्तिकांचे विवरण :
✅एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिका
✅मधुमक्षिकापालन माहिती पुस्तिका सन 2025-26
✅औषधी व सुगंधी वनसंपत्ती लागवड माहिती पुस्तिका सन 2025-26
✅दिशादर्शिका : प्रथम आवृत्ती
✅विकसित कृषी संकल्प अभियान माहितीपत्रक