Devendra Fadnavis
4.2K subscribers
79.8K photos
13.2K videos
2.68K files
7.51K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

मंत्रिमंडळ निर्णय : जलसंपदा विभाग

#Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision
➡️ मंत्रिमंडळ निर्णय 1

मंत्रिमंडळ निर्णय : विधी व न्याय विभाग
-----------------------------

➡️ मंत्रिमंडळ निर्णय 2

मंत्रिमंडळ निर्णय : नगरविकास विभाग
-----------------------------

➡️ मंत्रिमंडळ निर्णय 3

मंत्रिमंडळ निर्णय : उद्योग विभाग

-----------------------------

➡️ मंत्रिमंडळ निर्णय 4

मंत्रिमंडळ निर्णय : जलसंपदा विभाग

-----------------------------

➡️ मंत्रिमंडळ निर्णय 5

मंत्रिमंडळ निर्णय : जलसंपदा विभाग

-----------------------------

➡️ मंत्रिमंडळ निर्णय 6

मंत्रिमंडळ निर्णय : जलसंपदा विभाग

-----------------------------

➡️ मंत्रिमंडळ निर्णय 7

मंत्रिमंडळ निर्णय : गृहनिर्माण विभाग

-----------------------------

➡️ मंत्रिमंडळ निर्णय 8

मंत्रिमंडळ निर्णय : जलसंपदा विभाग
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 20 मे 2025

भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
• मंत्रिमंडळाच्या बैठकीतही श्रद्धांजली अर्पण
https://mahasamvad.in/166505/

➡️मंत्रिमंडळ निर्णय
• वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय
• महानगर गॅस लिमिटेड कंपनीला बायोमेथेनेशन प्रकल्पासाठी देवनार येथील भूखंड
• एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता
• सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी ५ हजार ३२९ कोटींची मान्यता
• सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी
• रायगडमधील पोशीर प्रकल्पास ६ हजार ३९४ कोटी
• रायगडमधील शिलार प्रकल्पासाठी ४ हजार ८६९ कोटी
https://mahasamvad.in/166526/

मंत्रिमंडळ निर्णय
➡️‘माझे घर, माझा अधिकार’ राज्याचे गृहनिर्माण धोरण; शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घराचे अभिवचन
२०३० पर्यंत ३५ लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट
https://mahasamvad.in/166538/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'शिक्षणवेध २०४७' त्रैमासिकाचे प्रकाशन
https://mahasamvad.in/166514/

सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण
https://mahasamvad.in/166531/

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप राजधानी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘स्टार्टअप कॉन्क्लेव २०२५’ चे उद्घाटन
https://mahasamvad.in/166549/

#Maharashtra #DevendraFadnavis
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

From attending the oath ceremony of Chhagan Bhujbal, to celebrating innovation at the CSIR Startup Conclave, seeking blessings at PawanDham — reaffirming our commitment to a self-reliant and forward-moving Maharashtra.

ज्येष्ठ नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश आणि राष्ट्रसंतांचे आशीर्वाद व इनोव्हेटिव्ह स्टार्टअप इकोसिस्टीमद्वारे आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करणारा दिवस...

( मुंबई | 20-5-2025)
#Maharashtra #Mumbai #CSIRStartupConclave2025
CMO Maharashtra Tweets:

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवाला शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. या दु:खद प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळीकर कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने पुणे में आज वरिष्ठ खगोलविद, पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण स्व. डॉ. जयंत नारलीकर इनके पार्थिव का अंतिम दर्शन किया एवं उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि समर्पित की। इस अवसर पर डॉ. नारलीकर इनके पार्थिव देह को राजकीय सम्मान के साथ मानवंदना दी गई। इस शोक प्रसंग में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने नारलीकर परिजनों से भेंट कर उन्हें सांत्वना दी।

ॐ शांति 🙏

#Maharashtra